• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for August 2026

Govinda: अरे ही मराठी नाही तर…कोमल राणी नेमकी कुठची? जिच्यासोबत रंगल्यात गोविंदाच्या अफेअरच्या चर्चा

August 13, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूड अभिनेता गोविंदा गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या चित्रपटांपेक्षा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. एकीकडे गोविंदाच्या कमबॅकची चर्चा होताना दिसते तर दुसरीकडे त्याच्या अफेअरच्या चर्चा सुरू आहेत. दरम्यान गोविंदा 37 वर्षांच्या एका तरुणीसोबत एअरपॉर्टवर स्पॉट झाला. ती तरुणी कोमल राणी स्वर्णकार असल्याचे म्हटले जात आहे. गोविंदा आणि कोमलचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. कोमल […]

Filed Under: entertainment

अपात्र होणाऱ्या शिंदेंनाच मुख्यमंत्री केलं, निवडणूक आयोगाच्या कारभाराचे सिब्बलांनी काढले वाभाडे

August 13, 2026 by admin Leave a Comment

ज्या व्यक्तीला अपात्र ठरवलं पाहिजे होतं, ती व्यक्ती मुख्यमंत्री झाली. त्याच्या गटाला मान्यता दिल्यामुळे हे सर्व घडलं. त्यांच्याकडे दोन तृतियांश बहुमत होण्याची वाट पाहिली गेली. हे लोकशाहीसाठी मारक आहे, असा युक्तिवाद करत ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या कारभाराचे वाभाडाचे काढले. निवडणूक आयोगाने कशा पद्धतीने चुकीचे निर्णय दिले याची चिरफाडच सिब्बल यांनी आजच्या […]

Filed Under: india

विनोद तावडे: विरोधकांच्या गोंधळामुळे संसदेचं 61% कामकाज ठप्प

August 13, 2026 by admin Leave a Comment

विरोधकांच्या गोंधळामुळे संसदेचं 61 टक्के कामकाज ठप्प झाल्याचं विनोद तावडे सांगतायेत. विरोधकांनी संसदेचं कामकाज होऊ दिलंच नाहीये. हे दुर्भाग्य आहे. विरोधकांकडून अशी अपेक्षा नव्हती असंही विनोद तावडे म्हणतायेत. Source link

Filed Under: india

IND vs SL: अवघ्या 5 सेकंदांच्या नाणेफेकीवर ठरणार गॉल कसोटीचा निकाल! जाणून घ्या कसं काय ते

August 13, 2026 by admin Leave a Comment

गॉल कसोटी सामन्यासाठी भारत आणि श्रीलंका दोन्ही संघ सज्ज आहे. 15 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या या सामन्यासाठी दोन्ही संघांनी रणनिती आखली आहे. पहिल्या कसोटीत भक्कमपणे सामोरं जाण्यासाठी सर्व उणीवा दूर करण्याच काम सुरू आहे. असं असताना टीम इंडियाचे गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्ने मॉर्केल यांच्या एका विधानाने दोन्ही संघांना विचार करण्यास भाग पाडलं आहे. मॉर्ने मॉर्केल यांनी सांगितलं […]

Filed Under: cricket

राहुल गांधींच्या भूमिकेवर कंगना राणावत यांची टीका: गृह मंत्रालयाबाबत दुहेरी भूमिका

August 13, 2026 by admin Leave a Comment

राहुल गांधी एकीकडे गृह मंत्रालयाला प्रश्न विचारतात असं कंगना राणावतने म्हटलंय. तर दुसरीकडे तेच गृह मंत्रालयाला बोलू देत नाही असंही तिने म्हटलंय. विरोधकांकडे मांडण्यासारखे महत्त्वपूर्ण मुद्दे उरलेलेच नाहीत असं कंगना राणावत यांनी म्हटलेलं आहे. इथे संपूर्ण वातावरण खराब करून ठेवलं आहे. आणि जसं तुम्ही पाहताय, दिवसेंदिवस इथलं वातावरण खूप जास्त खराब होत चाललं आहे. आणि […]

Filed Under: Latest News

Priety Zinta : शाहरुख, सलमान नव्हे, प्रीतीला ‘या’ सुपरस्टारसोबत करायचं आहे काम

August 13, 2026 by admin Leave a Comment

फरहान अख्तर याच्या दिग्दर्शनातील पहिला चित्रपट ‘दिल चाहता है’ याला याच महिन्यात प्रदर्शित होऊन 25 वर्षे पूर्ण झाली. या खास टप्प्याच्या निमित्ताने हा कल्ट क्लासिक पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मैत्री, प्रेम आणि आयुष्याकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन मांडणारा हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनात तितकाच लोकप्रिय आहे. या सिल्व्हर ज्युबिलीच्या निमित्ताने या चित्रपटाच्या आठवणी पुन्हा जागवल्या […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 337
  • Page 338
  • Page 339
  • Page 340
  • Page 341
  • Interim pages omitted …
  • Page 585
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • CJP च्या बड्या नेत्यावर अचानक हल्ला, त्या मुक्या प्राण्यामुळे एकच खळबळ, घडलं तरी काय?
  • शाहरुख खानला चूक भोवणार? FDA च्या नोटिशीवर तुकाराम मुंढेंची मोठी माहिती; नेमकं काय सांगितलं?
  • अनाया बांगरला महिला क्रिकेट खेळण्याची परवानगी, पण एक अट करावी लागणार पूर्ण, आता वर्षभर…
  • तुकाराम मुंढेंचं सर्वात मोठं पाऊल, आता सणासुदीच्या मिठाईवर…नवे नियम कोणते, काय बदलणार?
  • तुकाराम मुंढेंच्या रडारवर राज्यातील अंगणवाड्या, थेट आदेशाने टेन्शन वाढलं; या गोष्टींची तपासणी होणार!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in