• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for August 2026

त्वचा निरोगी आणि नैसर्गिकरित्या चमकदार बनवायचीये? तर आजपासूनच आहारात करा या पदार्थांचा समावेश

August 13, 2026 by admin Leave a Comment

आजकाल अनेकांना मुरुमे, कोरडेपणा आणि त्वचेच्या इतर समस्यांना सामोरे जावे लागत आहे. सूर्यप्रकाश, अयोग्य आहार, पुरेसे पाणी न पिणे आणि काही दैनंदिन सवयींचाही त्वचेच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. जास्त प्रमाणात प्रक्रिया केलेले आणि अनहेल्दी पदार्थ खाल्ल्याने त्याचा परिणाम त्वचेवर होऊ शकतो. त्यामुळे निरोगी त्वचा टिकवून ठेवण्यासाठी केवळ बाह्य काळजी घेणे पुरेसे नाही. आपल्या शरीराला मिळणाऱ्या […]

Filed Under: lifestyle

त्या चार घटनांनी सर्वच चक्रावले, काय घडतंय पडद्यामागे? भाजप आणि पवार गटात काय खिचडी शिजतेय?

August 13, 2026 by admin Leave a Comment

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा संभाव्य समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. शरद पवार गट आमि भाजपमध्ये गेल्या काही दिवसांपासून भेटीगाठींचा सिलसिला सुरू झालेला आहे. या भेटीगाठी आणि घटनाक्रमांमुळे राजकीय वर्तुळात नव्य नव्या चर्चांना उधाण आलं आहे. दोन्ही पक्ष एकमेकांच्या जवळ तर येणार तर नाही ना? असे संकेतच या भेटीतून मिळत आहेत. मात्र, या दोन्ही पक्षांकडून किंवा […]

Filed Under: india

Ladki Bahin Installment : लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर, सरकारने पेटारा उघडला, खात्यावर 1500 पडणार!

August 13, 2026 by admin Leave a Comment

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. राज्यातील हजारो महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. मात्र राज्यातील महिलांना अद्याप जुलै महिन्याचा हप्ता मिळालेला नाही. आता या हप्त्यासाठी महिला आणि बालविकास विभागाने पैशांची जुळवाजुळव सुरू केली आहे. त्यामुळे आता लवकरच […]

Filed Under: Latest News

लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारी रुग्णालयात; डेंग्यूची लागण, चाहत्यांकडून लवकर बरे होण्याची प्रार्थना

August 13, 2026 by admin Leave a Comment

टीव्ही विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारी सध्या चर्चेत आहे. मात्र, यावेळी तिच्या नव्या प्रोजेक्टमुळे नाही तर प्रकृती अस्वास्थ्यामुळे ती चर्चेत आली आहे. श्वेता तिवारीला डेंग्यूची लागण झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ती सध्या त्यांच्या आगामी शो ‘द ट्रेटर्स 2’ मुळे चर्चेत आहे. या शोच्या प्रीमिअरपूर्वीच तिच्या हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याच्या बातमीने चाहत्यांची […]

Filed Under: entertainment

शिंदेंचे आमदार अपात्र केले तर… सिब्बल यांनी टाकला डाव, त्या युक्तिवादाने शिंदे गटाचे टेन्शन वाढणार?

August 13, 2026 by admin Leave a Comment

शिवसेना पक्षावरील आजच्या सुनावणीवेळी ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी ठेवणीतलं अस्त्र काढलं. अपात्रतेच्या मुद्द्यावर बोलताना शिंदे गट आणि ठाकरे गटाचे त्यावेळी किती आमदार होते याचा दाखला दिला. जर शिंदे गटाचे आमदार अपात्र केले तर आमचीच मेजॉरिटी होते, असा जोरदार युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांता यांच्या खंडपीठासमोर केला. सिब्बल यांनी शिंदेंचे आमदार अपात्र […]

Filed Under: india

IND vs SL: बुमराहच्या गैरहजेरीत मोहम्मद सिराज ठरलाय ‘किंग’; आता लंकन फलंदाजांना नमवण्यासाठी सज्ज!

August 13, 2026 by admin Leave a Comment

भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला कसोटी सामना 15 ऑगस्टपासून सुरू होत आहे. ही मालिका श्रीलंकेत होत असल्याने फिरकीची कमाल असेल असं बोललं जात आहे. त्यामुळे श्रीलंकेने संघ निवडताना पाच फिरकीपटू निवडले आहेत. त्यामुळे फिरकी किती महत्त्वाची आहे याचा अंदाज येतो. त्यात गॉल कसोटी सामन्यात फिरकीचा दबदबा असेल यात काही शंका नाही. त्यामुळे वेगवान गोलंदाजांना विकेटसाठी […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 335
  • Page 336
  • Page 337
  • Page 338
  • Page 339
  • Interim pages omitted …
  • Page 585
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • शाहरुख खानला चूक भोवणार? FDA च्या नोटिशीवर तुकाराम मुंढेंची मोठी माहिती; नेमकं काय सांगितलं?
  • अनाया बांगरला महिला क्रिकेट खेळण्याची परवानगी, पण एक अट करावी लागणार पूर्ण, आता वर्षभर…
  • तुकाराम मुंढेंचं सर्वात मोठं पाऊल, आता सणासुदीच्या मिठाईवर…नवे नियम कोणते, काय बदलणार?
  • तुकाराम मुंढेंच्या रडारवर राज्यातील अंगणवाड्या, थेट आदेशाने टेन्शन वाढलं; या गोष्टींची तपासणी होणार!
  • Sharddha Kapoor : रस्त्यावर शॉपिंग, बिनधास्त हादडलं, श्रद्धा कपूर मुंबईच्या गल्लीबोळात भिर भिर भटकली; Video

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in