IND vs SL Test: भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना सुरू आहे. या सामन्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय संघाला मोठा फटका बसला. या सामन्यादरम्यान भारतीय संघाला मोठा धक्का बसला, जेव्हा स्टार यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत मनगटावर चेंडू लागल्याने दुखापतग्रस्त होऊन निवृत्त झाला. पहिल्या सामन्यात के एल राहुलला दुखापत झाली होती, श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज […]
cricket
भारतासाठी फक्त एक कसोटी, दोन एकदिवसीय आणि एक टी-20 खेळणाऱ्या खेळाडूचा क्रिकेटला निरोप, विराटचा खास
Karn Sharma Retirement: भारतीय संघासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळलेल्या अनुभवी लेग-स्पिनर कर्ण शर्माने आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. कानपूर सुपरस्टार्स आणि मेरठ मॅव्हरिक्स यांच्यातील यूपी टी-20 लीग सामन्यानंतर या 38 वर्षीय खेळाडूने हा निर्णय जाहीर केला. त्याचा शेवटचा स्पर्धात्मक सामना 25 ऑगस्ट रोजी लखनौ येथे होणार आहे. भारतासाठी त्याची आंतरराष्ट्रीय कारकीर्द केवळ चार […]
IND vs SL: आऊट होताच यशस्वी भडकला, श्रीलंकेच्या खेळाडूशी भर मैदानात राडा, थेट हेल्मेट… Video Viral
IND vs SL Test: भारत आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना एसएससी कोलंबो येथे खेळला जात आहे. भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल भारतीय संघाला चांगली सुरुवात करून देण्यात अपयशी ठरले. जयस्वालला अर्धशतक पूर्ण करण्याची संधी होती, पण असिथा फर्नांडोच्या गोलंदाजीवर तो 45 धावांवर क्लीन बोल्ड […]
Vaibhav Sooryavanshi: मैदान गाजवायला आला अन् 12 मिनिटात ‘गेम ओव्हर’, वैभव सूर्यवंशीची जादू टेस्टमध्ये फिकी
Vaibhav Sooryavanshi Duleep Trophy 2026: दुलीप ट्रॉफी 2026 चा पहिला उपांत्यपूर्व सामना बेंगळूरु येथील सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये पूर्व विभाग आणि ईशान्य विभाग यांच्यात खेळला जात आहे. ईशान्य विभागाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पुन्हा एकदा सर्वांच्या नजरा 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीवर होत्या. वैभव बऱ्याच काळानंतर लाल चेंडूच्या क्रिकेटमध्ये परतला. वैभव जेव्हा जेव्हा मैदानात […]
Hockey World Cup 2026: उपांत्य फेरी गाठण्याची मोठी संधी भारताने गमावली, नेदरलँडविरुद्धच्या सामन्यात काय झालं?
Hockey World Cup 2026, India vs Netherland: हॉकी वर्ल्डकप 2026 उपांत्य फेरीत जागा मिळवण्यासाठी महत्त्वाचा सामना भारत आणि नेदरलँड यांच्यात पार पडला. या सामन्यात भारतीय संघाला काहीही करून विजय हवा होता. पण तसं झालं नाही. नेदरलँडकडून भारताचा 1-3 ने पराभव झाला. तसेच नेदरलँडने उपांत्य फेरी गाठली आहे. तर भारताच उपांत्य फेरीचं गणित चुकलं आहे. पहिल्या […]
‘आम्हाला काही धक्के लागणार…’ कोलंबो कसोटी सामन्यापूर्वी हेड कोच गौतम गंभीर असं का म्हणाला?
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेत भारतासाठी आता करो या मरोची लढाई आहे. प्रत्येक सामन्यात विजय नोंदवणं भाग आहे. तर आणि तरच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत जागा मिळणार आहे. त्यामुळे श्रीलंका, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका महत्त्वाची आहे. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने विजय मिळवला असून दुसरा सामना जिंकून क्लिन स्विप देण्याचा प्रयत्न आहे. दुसरीकडे, […]