• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

cricket

हार्दिक पंड्या दुसऱ्यांदा अडकला विवाहबंधनात? महिकासोबतचा व्हिडिओ व्हायरल

June 28, 2026 by admin Leave a Comment

सध्या भारतीय संघ आयर्लंड दोऱ्यावर आहेत. दोन सामन्यांची मालिका असणार आहे त्यातील पहिला सामना रंगला ज्यात आयर्लंडचा विजय झाला आज दुसरा सामना आहे. यानंतर भारतीय संघ इंग्लंड दोऱ्यावर जाणार आहे. आता आयर्लंडविरुद्धत आणि इंग्लंडविरुद्ध या दोन्ही संघासाठी भारतीय संघाची घोषणा झाली तेव्हा एकच चर्चा रंगली आणि ती म्हणजे हार्दिक पंड्याच्या अनुपस्थितीची. हार्दिकला दोन्ही दोऱ्यासाठी संघात […]

Filed Under: cricket

FIFA World Cup स्पर्धेत संघाने सामना जिंकताच राष्ट्रपतीनी राष्ट्रीय सुट्टी केली जाहीर, 20 वर्षानंतर असं घडलं

June 27, 2026 by admin Leave a Comment

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेत इक्वॉडोर संघाने जर्मनीला 2-1 ने मात दिली आणि 20 वर्षानंतर बाद फेरीत जागा पक्की केली आहे. या विजयानंतर इक्वाडोरमध्ये आनंदाचं वातावरण आहे. देशाचे राष्ट्रपती डेनियल नोबोआने आनंद द्विगुणित करत मोठी घोषणाही करून टाकली. (PHOTO CREDIT- GETTY) फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेत इक्वाडोरने ऐतिहासिक विजय मिळवताच राष्ट्रपती डेनियल नोबोआने यांनी सोशल मीडियावर लिहिलं […]

Filed Under: cricket

फुटबॉलपटूची धाकधूक वाढली, व्हेनेझुएलात झालेल्या भूकंपात पत्नी आणि मुलं बेपत्ता

June 27, 2026 by admin Leave a Comment

Argentina footballer Lucas Trejo: व्हेनेझुएला येथे झालेल्या भूकंपामुळे अर्जेंटीनाचा स्टार फुटबॉलपटू लुकास ट्रेजो यांची धाकधूक वाढली आहे. कारण या विनाशकारी भूकंपात त्याचं संपूर्ण कुटुंब बेपत्ता झालं आहे. 24 जून 2026 रोजी व्हेनेझुएलाच एकापाठोपाठ एक असे दोन भूकंपाचे धक्के बसले. पहिल्या भूकंपाची तीव्रता 7.2 रिश्टर स्केल इतकी होती. यातून सावरत नाही तोच 7.5 रिश्टर स्केलचा भूकंपचा […]

Filed Under: cricket

IND vs IRE: आयर्लंडविरुद्ध पराभव होताच अभिषेक शर्माने उणीव सांगितली, चूक सुधारली नाही तर..

June 27, 2026 by admin Leave a Comment

आयर्लंडसारख्या दुबळ्या समजल्या जाणाऱ्या संघाने टी20 मालिकेतील पहिल्याच सामन्यात टीम इंडियाला दणका दिला आहे. त्यामुळे मालिका विजय सोडा, आता मालिका वाचवण्याची वेळ टीम इंडियावर आहे. दुसरा टी20 सामना जिंकला तरच ही मालिका 1-1 ने बरोबरीत सुटणार आहे. त्यामुळे पहिल्या सामन्यात केलेल्या चुका सुधारण्याची वेळ टीम इंडियावर आली आहे. बेलफास्टमध्ये टी20 मालिकेतील पहिल्याच सामन्यात आयर्लंडने टीम […]

Filed Under: cricket

ENG vs NZ: सामना सुरू असताना न्यूझीलंड संघाने प्लेइंग 11 बदलली, असं कसं झालं ते जाणून घ्या

June 27, 2026 by admin Leave a Comment

इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात मालिकेतील तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना ट्रेंट ब्रिज येथे खेळला जात आहे. हा सामना मालिका कोणाच्या खिशात जाणार किंवा ड्रॉ होणार ते ठरवणार आहे. या मालिकेतील दोन सामन्यानंतर 1-1 अशी स्थिती आहे. असं असताना या सामन्यात न्यूझीलंडला सामन्याच्या दुसऱ्याच दिवशी धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज ब्लेयर टिकनरच्या डोक्याला चेंडू लागल्याने या […]

Filed Under: cricket

IND vs IRE: कर्णधार श्रेयस अय्यरवर नामुष्की, असं करणारा भारताचा चौथा कर्णधार ठरला

June 27, 2026 by admin Leave a Comment

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेनंतर भारताची कमान सूर्यकुमार यादवकडून श्रेयस अय्यरच्या खांद्यावर दिली गेली आहे. त्याच्या नेतृत्वात भारतीय संघाचा आयर्लंड दौरा होत आहे. पण त्याच्या नेतृत्वात भारताची खराब आणि निराशाजनक सुरूवात झाली. (PHOTO CREDIT- GETTY) बेलफास्टमध्ये सुरू असलेल्या दोन सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिल्या सामन्यात आयर्लंडने भारताला पराभवाची धूळ चारली. आयर्लंडने भारताला 34 धावांनी पराभूत केलं. या […]

Filed Under: cricket

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 104
  • Page 105
  • Page 106
  • Page 107
  • Page 108
  • Interim pages omitted …
  • Page 187
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • साखरेचे भाव वाढत असताना रेशन दुकानात सुरु तरी काय? सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळ
  • सर्वात मोठी बातमी ! ओबीसी नेत्यांमध्ये फूट? 1 सप्टेंबरच्या मोर्चाआधीच… तायवाडे आणि हाकेंमध्ये जुंपली
  • दोघी भाजपच्या नगरसेविका, महापौर तावडे आणि शिरवडकरांमध्ये वाजलं का? अमित साटम यांनी सांगितलं बैठकीत नेमकं काय घडलं?
  • ऑस्ट्रेलियाने भारताला दिला धक्का, शेतकऱ्यांची वाढली चिंता; पाकिस्तानला झाला आनंद
  • साखर कारखान्याबाहेर सभासदांची झुंबड, स्मार्ट बाजारामध्ये साखरेबाबत मोठा निर्णय, 1 व्यक्तीला एकच..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in