हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला आयसीसी महिला टी-20 विश्वचषक 2026 च्या अंतिम सामन्यात सहा वेळच्या विजेत्या ऑस्ट्रेलियाकडून पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवामुळे भारताचे टी-20 विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले आहे. किंबहुना, ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाल्यामुळे भारत उपांत्य फेरीसाठी पात्र ठरू शकला नाही. या पराभवानंतर भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने आपला संताप व्यक्त केला आणि आपली […]
cricket
IND vs IRE : आयर्लंड विरुद्ध हरलो नसतो पण शॉटचा टायमिंग चुकला तिथेच गेम फिरला, मॅचमधला टर्निंग पॉइंट
IND vs IRE 2nd T20 Match : T20 वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. आयर्लंड सारख्या टीमने भारताला टी 20 मालिकेत 2-0 ने लोळवलं. खरंतर मालिका सुरु होण्याआधी टीम इंडिया ही सीरीज सहज जिंकेलं असं वाटलं होतं. पण मोठा उलटफेर घडला आहे. क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ का म्हटलं जातं, याची प्रचिती पुन्हा एकदा […]
AUSW vs INDW : कॅप्टन हरमनप्रीत कौरची फायर खेळी, ऑस्ट्रेलियासमोर 171 रन्सचं टार्गेट, टीम इंडिया जिंकणार?
कॅप्टन हरमनप्रीत कौर हीने केलेल्या वादळी अर्धशतकाच्या जोरावर भारतीय महिला संघाने आयसीसी टी20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील 30 व्या सामन्यात ऑस्ट्रेलियासमोर 171 धावांचं आव्हान ठेवलं आहे. भारताने 20 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 170 धावा केल्या. हरमनप्रीतने शेवटच्या ओव्हरमध्ये 3 सिक्स ठोकून भारताला 170 धावांपर्यंत पोहचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच स्मृती मंधाना, शफाली वर्मा आणि जेमिमाह […]
ENG vs NZ: बेन स्टोक्सने न्यूझीलंडविरुद्धचा कसोटी सामना सुरू असताना घेतली निवृत्ती, म्हणाला…
इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील दोन सामन्यानंतर 1-1 अशी स्थिती आहे. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात विजयी संघ मालिका खिशात घालेल. इंग्लंडने दुसरा कसोटी सामना गमावला होता. या सामन्यात कर्णधार बेन स्टोक्स आणि गस एटकिंसन हे दोघं खेळले नव्हते. मात्र तिसऱ्या सामन्यात त्यांचं कमबॅक झालं. पहिल्या कसोटी सामन्यात विजय मिळवल्यानंतर […]
IND vs IRE: हार्षित राणाने विकेट घेताना केली चूक, नुकसान होता होता राहिलं! असं संकट टळलं
टी20 वर्ल्डकप 2026 आणि आयपीएल स्पर्धेला मुकल्यानंतर हार्षित राणाचं टीम इंडियात कमबॅक झालं आहे. आयर्लंड दौऱ्यापासून त्याच्या नव्या इनिंगची सुरूवात झाली आहे. त्याने आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात तीन विकेट घेतल्या होत्या. दुसऱ्या सामन्यातही त्याने तशीच कामगिरी केली. हर्षित राणाने तीन षटकं टाकली आणि 17 धावा देत 1 गडी बाद केला. पहिल्याच षटकात त्याने विकेट काढली. पण […]
AUSW vs INDW Toss : टीम इंडियाचा ऑस्ट्रेलिया विरुद्ध बॅटिंगचा निर्णय, किती धावा करणार?
आयसीसी वुमन्स टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील 30व्या सामन्यात ए ग्रुपमधील ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया आमनेसामने आहेत. दोन्ही संघांचा हा साखळी फेरीतील पाचवा आणि शेवटचा सामना आहे. सामन्याचं आयोजन हे लंडनमधील ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडमध्ये करण्यात आलं आहे. वुमन्स टीम इंडियाची या मैदानात टी 20i सामना खेळण्याची ही पहिलीच वेळ ठरणार आहे. या सामन्याला […]