भारत आयर्लंड यांच्यात टी-20 मालिका पार पडली ज्यात भारतीय संघाचा लाजिरवाणा पराभव झाला. या पराभवानंतर भारतीय संघावर अनेक टीका झाल्या. बेलफास्टमध्ये खेळलेले दोन्ही टी-20 सामने जिंकून आयर्लंडने टीम इंडियाला क्लीन स्वीप दिला. आयर्लंडविरुद्ध सामना किंवा मालिका गमावण्याची टीम इंडियाची ही पहिलीच वेळ होती. विशेष म्हणजे, वैभव सूर्यवंशीला मालिकेतील दोन्ही सामन्यांमध्ये संधी मिळाली नाही. भारत-आयर्लंड मालिकेसाठी […]
cricket
IND vs IRE : ‘आधी खूप कमी होते, पण आता..’ टीम इंडिया हरताच गौतम गंभीरवर जिव्हारी लागणारा वार
आयर्लंड दौऱ्यात टीम इंडियाचा झालेला पराभव हा भारतीय चाहत्यांसाठी मोठा धक्का आहे. कोणी अपेक्षा केली नव्हती असं घडलं. टीम इंडिया आयर्लंडमध्ये पोहोचली, तेव्हा सर्वांनाच असं वाटलं की, आपण सहज जिंकू. पण टीम इंडियाचं हे प्रदर्शन वर्ल्ड चॅम्पियन्सना अजिबात साजेस नाही. खाडकन डोळे उघडणारी ही कामगिरी आहे. ही मालिका सुरु होण्याआधी आयर्लंडकडे एक दुबळ संघ म्हणून […]
IND vs IRE: ‘IPL मुळे आयर्लंडविरुद्ध भारतीय संघाने मालिका गमावली’ माजी खेळाडू असं का म्हणाला?
आयर्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत भारतीय क्रिकेट संघाच्या झालेल्या ऐतिहासिक 0-2 पराभवाने सर्वांना धक्का बसला आहे. विश्वविजेते बनल्यानंतर इतक्या लवकर एका दुबळ्या संघासमोर या तरुण संघाच्या झालेल्या पराभवावर आता प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाची पहिलीच टी-20 मालिका होती आणि त्याला ती जिंकता आलेली नाही. आता यानंतर कोच गौतम गंभीरवर पण बरीच टीका झाली. […]
Harmanpreet Kaur: भारतीय संघाचे वर्ल्ड कपमधून पॅकअप होताच हरमनप्रीत कौर कर्णधारपद सोडणार? कोच मुजुमदारांनी अखेर सगळं सत्य सांगून टाकलं
हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ महिला टी-20 विश्वचषक 2026 मधून बाहेर पडला आहे. उपांत्य फेरी गाठण्यापूर्वीच संघाचा प्रवास संपला. भारत ‘अ’ गटाच्या गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर राहिला आणि बाद फेरीसाठी पात्र ठरू शकला नाही. पाकिस्तान आणि नेदरलँड्सवर प्रभावी विजय मिळवून आपल्या मोहिमेची सुरुवात केल्यानंतर, भारतीय संघ तिसऱ्या गट सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून पराभूत झाला. त्यानंतर त्यांनी ओल्ड […]
‘आम्हाला नको असा कोच’ आयर्लंडविरुद्ध मालिका गमावताच दुबळ्या संघाने उडवली गंभीरची खिल्ली; पोस्ट व्हायरल
भारत आणि आयर्लंड यांच्यात मालिका रंगली जी आयर्लंड संघाने जिंकली. आयर्लंडसाठी ही ऐतिहासिक बाब ठरली. आयर्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत झालेल्या दारुण पराभवानंतर भारतीय क्रिकेट संघावर सर्वत्र टीका होत आहे. नुकतेच कर्णधारपद स्वीकारलेल्या श्रेयस अय्यरची सुरुवात अपेक्षेप्रमाणे झालेली नाही. भारतीय संघाने एकूण तीन वेळा टी-20 विश्वचषक जिंकला आहे. अशा संघावर आयर्लंडने पराभव करावा अशी वेळ यावी म्हणजे […]
Sunil Gavaskar : वैभव सूर्यवंशीच्या मुद्यावरुन सुनील गावस्कर भडकले, सरळ बोलले आता इंग्लंडमध्ये तरी..
वैभव सूर्यवंशीची सिनियर टीम इंडियात निवड झाली तेव्हा सर्वांना असं वाटलेलं की, आयर्लंड विरुद्ध T20 सीरीजमध्ये त्याला डेब्यूची संधी मिळेल. वैभवचं वय 15 वर्ष आहे. वैभवने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डेब्यू केला असता, तर सचिन तेंडुलकरचा 36 वर्षांपासूनच रेकॉर्ड मोडीत निघाला असता. पण आयर्लंड दौऱ्यात असं होऊ शकलं नाही. बेलफास्टमध्ये सीरीज सुरु होण्याच्या पूर्वसंध्येलाच टीम इंडियाचे बॅटिंग […]