• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Virat Kohli Eknath Shinde Meeting : विराट कोहली लंडनमध्ये भेटला तेव्हा त्याने काय सांगितलं? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला खुलासा

September 11, 2026 by admin Leave a Comment

लंडनमध्ये भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अनौपचारिक भेट झाली.

Virat Kohli Meets Eknath Shinde

एकनाथ शिंदे सध्या लंडन दौऱ्यावर असून, या दौऱ्यात विविध कार्यक्रमांना त्यांनी हजेरी लावली आणि त्यांचा गौरवही करण्यात आला.

Virat Kohli Meets Eknath Shinde

दुसरीकडे विराट कोहलीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील लोकप्रियता प्रचंड मोठी आहे. अशातच क्रीडा आणि राजकीय क्षेत्रातील या दोन प्रमुख व्यक्तींची परदेशात झालेली भेट चर्चेचा विषय ठरली आहे.

Virat Kohli meets Eknath Shinde in London informal meeting photos viral

ही भेट अचानक झाली की पूर्वनियोजित होती, याबाबत अधिक माहिती समोर आलेली नाही. मात्र, भेटीचे फोटो सध्या चर्चेत आहेत.

Virat Kohli meets Eknath Shinde in London informal meeting photos viral

एकनाथ शिंदे यांनी एएनआयशी बोलताना सांगितलं की, “विराटशी यापूर्वीही भेट झाली आहे. पण आज आमच्यात थेट संभाषण झालं आणि याने मला खूप आनंद झाला. मला मिळालेल्या पुरस्कारांवरही चर्चा झाली. मी त्याला महाराष्ट्राच्या विविध कल्याणकारी योजनांबद्दल सांगितले. मी पायाभूत सुविधांबद्दल बोललो आणि विराट म्हणाला की, गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रात जो विकास झाला आहे तो अभूतपूर्व आहे.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • BRICS Summit : भारताचा अमेरिकेला मोठा धक्का, ब्रिक्स परिषदेमधील हा फोटो पाहिलात का? ट्रम्प यांचा होणार जळफळाट
  • गणेशोत्सवात दारू विक्रीवर बंदी… कोर्ट संतापले; न्यायाधीश म्हणाले, अशाने तर 10 दिवस…
  • Putin Car : मोदी यांचा पुतीन यांच्या कारमधून पुन्हा प्रवास, पुतीन यांची कार म्हणजे फिरता अभेद्य किल्ला, काय वैशिष्ट्ये ?
  • पुतिन भारतात येताच युरोपने टाकला मोठा डाव, रशियाला दिला खतरनाक झटका
  • Ajinkya Rahane : वैभव सूर्यवंशीला बाहेर का काढलं पाहीजे? अजिंक्य रहाणे याने सांगितलं कारण..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in