बॉलिवूडमध्ये आपल्या बोल्ड आणि किसिंग सीन्समुळे ‘सीरिअल किसर’ अशी ओळख निर्माण करणारा अभिनेता इमरान हाश्मी नेहमीच चर्चेत असतो. मात्र, त्याच्या पडद्यावरील या सीन्समागे पत्नी परवीन शाहानीसोबतची एक मजेशीर ‘डील’ असल्याचा खुलासा खुद्द इमरानने केला आहे. परवीन शाहानी ही बॉलिवूडपासून दूर राहणे पसंत करते. ती चित्रपटसृष्टीशी संबंधित नसून शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहे. इमरान आणि परवीन यांची […]
entertainment
यश स्टारर ‘टॉक्सिक’ सिनेमाच्या इव्हेंटमध्ये मोठा अपघात; 2 जण गंभीर जखमी तर…, घडलं तरी काय?
दाक्षिणात्य सुपरस्टार यश सध्या आगामी ‘टॉक्सिक’ सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. सिनेमाच्या प्रमोशनलाठी नुकताच हैदराबाद येथे एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. पण या कार्यक्रमा दरम्यान असं काही घडलं ज्यामुळे दोघे गंभीर जखमी झालेत. समोर येत असलेल्या माहितीनुसार, साउंड सेट – अप खाली पडल्यामुळे दुर्घटना घडली आहे. घटना घडल्यानंतर अभिनेत्याने स्वतःचं भाषण बंद केलं आणि अधिकाऱ्यांना […]
पावसात काळ्या रंगाच्या टॉपमध्ये मराठी अभिनेत्रीचा हॉट लूक, फोटोंनी वेधलं लक्ष
मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री पूजा सावंत आपल्या अभिनयासोबतच तिच्या ग्लॅमरस आणि स्टायलिश अंदाजासाठीही ओळखली जाते. सोशल मीडियावर सक्रिय असलेली पूजा नेहमीच तिचे खास फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. सध्या तिचे पावसाचा आनंद घेतानाचे काही फोटो सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत. पूजाने नुकतेच तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर काही खास पावसाळी फोटो शेअर केले आहेत. […]
Govinda: गोविंदाने उचलले मोठे पाऊल, थेट लीगल नोटिस… नेमकं काय झालं?
गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहूजा हे चांगलेच चर्चेत आहेत. त्या दोघांच्या घटस्फोटाच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वीच सुनीता कोर्टाबाहेर दिसली होती. त्यानंतर घटस्फोटाच्या चर्चांनी आणखी जोर धरला. दरम्यान, गोविंदाने एक मोठा निर्णय घेतला आहे. त्याच्या या निर्णयाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. गोविंदाने त्यांच्याबद्दल भ्रामक आणि खोटी […]
Prajakta Mali: प्राजक्ता माळीचा शॉर्ट हेअर लूक, ‘डिंक्स’साठी कापले केस; या ट्रेंडिंग शब्दाचा अर्थ तरी काय?
अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या तिच्या नव्या हेअरकटमुळे सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. हा हेअरकट तिने तिच्या नव्या चित्रपटासाठी केला आहे. 'डिंक्स' असं या चित्रपटाचं नाव आहे. मात्र याचा नेमका अर्थ तरी काय आहे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. बदलत्या काळासोबत नात्यांकडे पाहाण्याचा दृष्टिकोनही बदलत आहे. लग्न, करिअर आणि बदलत्या नात्यांच्या विश्वात डोकावणाऱ्या ‘डिंक्स’ या आगामी […]
अभिनेता मुंबईत येणार समजताच सापळा रचत पोलिसांची कारवाई , हाय-प्रोफाइल प्रकरणातील मोठे धागेदोरे समोर येण्याची शक्यता
झगमगत्या विश्वातून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून फरार असलेल्या अभिनेत्याला पोलिसांनी अखेर अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार अभिनेत्याल मुंबई विमानतळावरुन अटक करण्यात आली आहे. ड्रग्स प्रकरणात पोलिसांनी कारवाई केली आहे. काशिमीरा पोलिसांनी मोठा सापळा रचत अभिनेत्याला अटक केली असून. रोहुल्लाह मेहदी असं या अभिनेत्याचं नाव आहे. रोहुल्लाह मेहदी असं या अभिनेत्याचं […]