• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

entertainment

Kangana vs Tapsee: स्वस्त कॉपी जन्माला का घातली?; कंगना तापसीवर भडकली, थेट आई-वडिलांनाच सुनावलं

August 23, 2026 by admin Leave a Comment

खासदार आणि अभिनेत्री कंगना राणौत यांचा तापसी पन्नूशी जुना वाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. तापसीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कंगना यांच्यासोबतच्या वादावर भाष्य केल्यानंतर आता कंगना यांनी सोशल मीडियावरून तिच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. कंगना यांनी त्यांच्या पोस्टमध्ये तापसीच्या कुटुंबीयांचा आणि तिच्या आगामी चित्रपटाचाही उल्लेख केला आहे. तापसीने ‘इंडिया टुडे’शी बोलताना कंगना यांच्यासोबतच्या वादाबद्दल […]

Filed Under: entertainment

पुन्हा एकदा रानू मंडल चर्चेत! गायले गोविंदाचे 32 वर्षांपूर्वीचे गाणे, आवाज ऐकून युजर्सही झाले चकीत, Video Viral

August 23, 2026 by admin Leave a Comment

एक दिवस अचानक बंगालच्या रेल्वे स्थानकात गाणे गातानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि रानू मंडल रातोरात स्टार झाल्या. पण एक गाणे प्रदर्शित झाल्यानंतर त्या पुन्हा गायब झाल्या. स्ट्रीट सिंगरपासून हिमेश रेशमिया यांच्यासोबत गाण्याचा प्रवास पूर्ण केलेल्या रानू मंडल आता लाइमलाइटपासून दूर असल्या तरी त्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतच राहतात. आता त्यांचा नवीन व्हिडीओ चर्चेचा विषय […]

Filed Under: entertainment

Aashram 4: जपनाम म्हणत बॉबी देओलच्या ‘आश्रम 4’ची सुरुवात, बाबा निराला विरुद्ध भोपा स्वामी; आता रंगणार नवा खेळ

August 23, 2026 by admin Leave a Comment

बॉबी देओलच्या चाहत्यांसाठी मोठी आणि बहुप्रतिक्षित बातमी समोर आली आहे. त्याच्या सर्वाधिक गाजलेल्या ‘आश्रम’ या वेब सीरिजच्या चौथ्या सिझनची शूटिंग अखेर सुरू झाली आहे. बाबा निरालाच्या भूमिकेत बॉबी देओल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. निर्माते प्रकाश झा प्रॉडक्शन्सने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याची अधिकृत घोषणा केली आहे. ‘आश्रम 4’ लिहिलेला क्लिपबोर्ड असलेला फोटो […]

Filed Under: entertainment

7 महिने झाले तरी सीरिजची क्रेझ कायम! नवा कंटेंट आला तरी लोकप्रियता तशीच, IMDb वर दमदार रेटिंग

August 23, 2026 by admin Leave a Comment

ओटीटी प्लॅटफॉर्मवर दर आठवड्याला नवनवीन वेब सीरिज आणि चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. त्यामुळे एखादी सीरिज काही दिवसांपेक्षा जास्त काळ प्रेक्षकांमध्ये चर्चेत राहणं हीच मोठी गोष्ट आहे. मात्र एका क्राइम थ्रिलरने तब्बल सात महिन्यांनंतरही नेटफ्लिक्सवर आपली पकड कायम ठेवली आहे. अवघ्या सात एपिसोड्सची ही सीरिज सध्या पुन्हा चर्चेत आली आहे. या सीरिजमध्ये अभिनेता इमरान हाश्मीने […]

Filed Under: entertainment

खान कुटुंबाच्या पूर्व सुनेला हवाय तरुण पार्टनर? म्हणते, ‘आता मला…’

August 23, 2026 by admin Leave a Comment

अभिनेता सोहैल खानची पूर्व पत्नी आणि फॅशन डिझायनर सीमा सजदेह पुन्हा एकदा तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. घटस्फोटानंतरच्या आयुष्याबद्दल सीमा अनेकदा मोकळेपणे बोलताना दिसली आहे. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने डेटिंग, तरुण पुरुषांकडून मिळणारं अटेंशन आणि भविष्यातील नात्याबद्दल आपला दृष्टीकोन स्पष्ट केला आहे. नेहा धूपिया आणि अंगद बेदी यांच्या 'डबल डेट' या युट्यूब […]

Filed Under: entertainment

Kareena Kapoor: करीना कपूर तिसऱ्यांदा आई होणार? व्हायरल व्हिडीओनंतर अभिनेत्रीची पहिली प्रतिक्रिया समोर

August 23, 2026 by admin Leave a Comment

अभिनेत्री करीना कपूर खान सध्या तिच्या प्रेग्नंसीच्या चर्चांमुळे सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. मुंबईतील जिमबाहेरचा तिचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर काही नेटकऱ्यांनी ती तिसऱ्यांदा आई होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला. या व्हिडीओमध्ये करीना जिमच्या कपड्यांमध्ये दिसत असून तिच्या टीममधील एका व्यक्तीने छत्रीच्या मदतीने तिला कॅमेऱ्यांपासून झाकण्याचा प्रयत्न केला. यानंतर तिच्या लूकवरून आणि पोटाचा घे पाहून […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Page 2
  • Page 3
  • Page 4
  • Interim pages omitted …
  • Page 283
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Nagpur Gas Leak : नागपूरमध्ये गॅस लीक दुर्घटना, 200 मीटरचा परिसर रिकामा, 40 जण हॉस्पिटलमध्ये दाखल
  • धक्कादायक, अमरावतीत हॉस्पिटलला आग, तीन लहान बालकांचा होळपळून मृत्यू
  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in