• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

entertainment

सद्गुरुचं ऐकून शेती करायला गेला अन् झाले 2 कोटी कर्ज, शेवटी मुलाच्या शाळेबाहेर भाजीपाला विकला, कोण आहे तो अभिनेता?

August 22, 2026 by admin Leave a Comment

‘साराभाई वर्सेस साराभाई’ या लोकप्रिय कॉमेडी मालिकेतील रोशेशच्या भूमिकेमुळे घराघरात पोहोचलेला अभिनेता राजेश कुमारने अभिनयापासून काही काळ दूर जात शेती करण्याचा निर्णय घेतला होता. 2017 मध्ये मुंबई सोडून त्याने बिहारमधील आपल्या गावाची वाट धरली. केवळ पैसे कमावणे हा त्यांचा उद्देश नव्हता तर शेतकऱ्यांच्या अडचणी प्रत्यक्ष अनुभवून समजून घेण्याची त्याची इच्छा होती. सद्गुरूंच्या विचारांचा राजेशच्या या […]

Filed Under: entertainment

Govinda-Sunita Ahuja Controversy : लोकांना फक्त फुटेज… गोविंदा-सुनिता कॉन्ट्रोव्हर्सीवर अखेर भाचीने सोडलं मौन

August 22, 2026 by admin Leave a Comment

अभिनेता गोविंदा (Govinda) आणि त्याची पत्नी सुनीता अहुजा यांच्या वैयक्तिक आयुष्यातील वादळ, त्यांच्या कुरबुरी या समोर आल्या. त्यांच्या लग्नाबाबत, आयुष्याबाबत बरीच चर्चा सुरू झाली. सार्वजनिक स्तारवर हा वाद आल्यावर प्रकरण बरंच चिघळलं. यावर काही दिवसांपूर्वी गोविंदाची सून , कृष्णा अभिषेकची पत्नी , अभिनेत्री काश्मिरा शाहने क्रिप्टीक पोस्ट केली होती. तर आता गोविंदाची भाच्ची, कृष्णाची बहीण, […]

Filed Under: entertainment

सलमानला रडताना पाहून चाहत्यांच्या डोळ्यांतही अश्रूंची दाटी, 27 वर्षांनंतरही हे गाणं ऐकताच पाणावतात डोळे..

August 22, 2026 by admin Leave a Comment

माणूस प्रेमात पडला काय किंवा त्याचा हृदयभंग झाला काय, संगीत, गाणं या गोष्टीच त्याची नेहमी साथ देतात, काही काळ तारतात. प्रेमात पडल्यावर लोकं बॉलिवूडची रोमँटिक अंदाजातील गाणी ऐकतात आणि जर प्रेम असफल ठरलं, हृदयभंग झाला तर मग बॉलिवूडमधलीच थोडी सॅड साँग्स ऐकुन मन हलकं करण्याचा प्रयत्न करतात. असंच एक गाणं आहे जे प्रेमभंग झालेल्या प्रत्येक […]

Filed Under: entertainment

Kareena Kapoor : जगा आणि जगू द्या.. प्रेग्नन्सीच्या अफवा उठताच करीनाची नणंद भडकली

August 22, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूडची ‘बेबो’अर्थात करीना कपूर खानला (Kareena Kapoor) सध्या तिच्या एका व्हिडीओमुळे चांगलीच चर्चेत आहे. तिचा हा व्हिडीओ व्हायरल होताच करीना तिसऱ्यांदा प्रेग्नंट आहे का असं म्हणत चर्चांना उधाण आलं. करीना ही नुकतीतच मुंबईत स्पॉट झाली होती, तेव्हा तिने काळ्या रंगाचे कपडे घातले होते. मात्र त्या व्हिडीओचा एक अंगल पाहून सोशल मीडियावर करीनाच्या प्रेग्नन्सीच्या चर्चांनी जोर […]

Filed Under: entertainment

13 वर्षांपूर्वी कशी दिसायची प्राजक्ता माळी? शेवटचा फोटो पाहून सर्वच थक्क

August 22, 2026 by admin Leave a Comment

अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या तिच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. प्राजक्ता माळी आणि अभिनेता ललित प्रभाकर तब्बल 13 वर्षांनंतर पुन्हा एकदा एकत्र काम करताना दिसणार आहेत. दोघेही ‘शुभ मंगलम जोडी दंगलम’ या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या निमित्ताने प्राजक्ताचे तब्बल 13 वर्षांपूर्वीचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. प्राजक्ता आणि ललित […]

Filed Under: entertainment

आनंदाची बातमी, लग्नानंतर 8 महिन्यांतच तेजस्विनी लोणारी झाली आई, घरी आला राजकुमार

August 22, 2026 by admin Leave a Comment

मराठी कलाविश्वातून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्री तेजस्विनी लोणारी आणि समाधान सरवणकर आई-बाबा झाले आहेत. तेजस्विनीने गोंडस मुलाला जन्म दिला असून, त्यांच्या घरी चिमुकल्या राजकुमाराचं आगमन झालं आहे. सोशल मीडियावरून कुटुंबीयांनी ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. तेजस्विनीची नणंद आणि शिवसेनेच्या नेत्या प्रिया सरवणकर यांनी सोशल मीडियावर खास […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Page 2
  • Page 3
  • Page 4
  • Page 5
  • Page 6
  • Interim pages omitted …
  • Page 284
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • मी राजकारणदेखील सोडायला तयार, फक्त… पंतप्रधान मोदींचं नाव घेत बड्या नेत्याचं खुलं चॅलेंज!
  • ते गाणं पाहिलं अन् शाहरुखने घराच्या खिडक्या उघडणे केले बंद, 58 वर्षांनंतरही ट्रेंडमध्ये
  • Kangana Ranaut: समन्स आलं अन् होणारे सासू-सासरेच पळाले..; लग्नाबाबत कंगनाने सांगितला धक्कादायक किस्सा
  • 107 स्टोरी, 7,891 फॉलोअर्स; आता संगीता चांदगुडे यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटची चर्चा, अनेक पोस्ट एकाच विषयावर
  • तीन नवजात बालकांचा मृत्यू, आमदार रवी राणा यांचा डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in