Hema Malini : अभिनेते धर्मेंद्र यांच्या कुटुंबाबद्दल आज सर्वांना माहिती आहे. त्यांचं कुटुंब फार मोठं असून कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती प्रेमळ आहे. त्यांचं कुटुंब कायम चर्चेत देखील असतं. सांगायचं झालं तर, धर्मेंद्र यांचं दोन कुटुंब आहेत. धर्मेंद्र यांनी पहिली लग्न प्रकाश कौर यांच्यासोबत केलं. धर्मेंद्र आणि प्रकाश कौर यांची चार मुलं आहेत. दोन मुली आणि दोन […]
entertainment
Adinath Kothare : घटस्फोटानंतर आदिनाथ कोठारेकडून चाहत्यांना गुडन्यूज, मोठी अपडेट समोर
Adinath Kothare : अभिनेता आदिनाथ कोठारे याने काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री उर्मिला कानेटकर हिच्यासोबत घटस्फोट झाल्याची अधिकृत घोषणा सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत केली. ज्यामुळे आदिनाथ आणि उर्मिलाच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. पण आता आदिनाथ त्याच्या खासगी आयुष्यामुळे नाही तर, प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. आदिनाथ याने अनेक सिनेमे आणि मालिकांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं […]
Toxic Advance Booking : रिलीजआधीच ‘टॉक्सिक’चा धुमाकूळ; बॉक्स ऑफीसचे सगळे रेकॉर्ड्स मोडणार ?
Toxic Advance Booking Report : अभिनेता यश आणि कियारा अडवाणी यांचा ‘टॉक्सिक’ हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहे. पुढल्या आठवड्यात म्हणजेच 26 ऑगस्ट रोजी हा चित्रपट रिलीज होणार असून मोठ्या पडद्यावर चित्रपटाचा अनुभव घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. चित्रपट रिलीज होण्याच्या काही दिवस आधीच म्हणजेच आजपासून ( 21 ऑगस्ट शुक्रवार) चित्रपटाचं ॲडव्हान्स बुकिंग सुरू झालं आहे. मात्र […]
लग्नानंतर सासरी सुखी असलेल्या प्रत्येक मुलीचं आवडतं गाणं, 58 वर्षांनंतरही प्रचंड सुपरहिट
सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात 80 ते 90 च्या दशकातील गाण्याची प्रेक्षकांमध्ये प्रचंड क्रेझ असल्याचे दिसत आहेत. आजही अनेक चाहते हे 90 च्या दशकातील गाण्याचे प्रचंड चाहते आहेत. असंच एक 1968 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सरस्वतीचंद्र’ या चित्रपटातील ‘मैं तो भूल चली बाबुल का देश’ हे गाणे आजही लग्नानंतरच्या नव्या आयुष्याशी जोडलेल्या भावनांना सुंदरपणे व्यक्त करते. […]
Hema Malini Comeback : धर्मेंद्र यांच्या निधनानंतर बदललं आयुष्य; हेमा मालिनी यांनी कमबॅकबाबत केला मोठा खुलासा
बॉलिवूडची ‘ड्रीम गर्ल’ हेमा मालिनी (Hema Malini) या गेल्या अनेक दशकांपासून मोठ्या पडद्यावर राज्य करत आहेत. त्यांचं सौंदर्य, अदाकारी आणि नृत्याचे आजही लाखो चाहते आहेत. लग्नानंतर, मुलींच्या जन्मानंतर त्या हळूहळू चित्रपटसृष्टीपासून दूर गेल्या होत्या आणि चित्रपटातील त्यांचा वावर अत्यंत कमी झाला होता. मात्र काही चित्रपटातून त्या मोठ्या पडद्यावर झळकल्या होत्या. 2020 साली आलेल्या ‘शिमला मिर्ची’ […]
Arjun Rampal : 7 वर्षांचं नातं, दोन मुलं आणि आता लग्न! अर्जुन रामपाल-गॅब्रिएलाचा नवा अध्याय सुरू
‘धुरंधर’ला मिळालेल्या तूफान यशामुळे, आणि त्यातील भूमिकेमुळे चर्चेत आलेला अभिनेता अर्जुन रामपाल याच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. तब्बल 7 वर्ष डेट केल्यानंतर अभिनेता अर्जुन रामपालने आपली गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमेट्रियाड्सशी लग्न केलं. गोव्यात त्यांनी अधिकृतपणे लग्नाची नोंदणी केली. शुक्रवारी दुपारी सुमारे 4 वाजता हे जोडपं उत्तर गोव्यातील मापुसा येथील सब-रजिस्ट्रार कार्यालयात पोहोचलं. त्यावेळी दोघेही कॅज्युअल पोशाखातत […]