• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Womens Asia Cup 2026: भारताने आशिया कप जिंकला तरी चषक आणि पैसे मिळणार नाही, कारण…

September 11, 2026 by admin Leave a Comment

वुमन्स आशिया कप 2026 स्पर्धेच्या अंतिम फेरीत टीम इंडियाने एन्ट्री मारली आहे. उपांत्य फेरीत बांगलादेशला 40 धावांनी पराभूत केलं आणि अंतिम फेरीत जागा पक्की केली. आता भारतीय क्रीडाप्रेमींना अंतिम फेरीचे वेध लागले असून विजयाच्या आशा आहे. कारण भारताने अंतिम फेरीपर्यंत एकही सामना गमावलेला नाही. (PC-GETTY IMAGES)

भारतीय महिला संघाने अंतिम फेरीचा सामना जिंकला तर ट्रॉफी आणि पैसै दोन्ही मिळणार नाहीत. हे वाचून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला का? तुम्हाला वाटतं तसं नाही. बीसीसीआय आशिया कप विजयाची रक्कम घेत नाही. हा पैसा इतर क्रिकेट मंडळांच्या प्रगतीसाठी देते. (PC-GETTY IMAGES)

आशिया कप ट्रॉफी मिळणंही कठीण आहे. त्याचं कारण थोडं वेगळं आहे. रिपोर्टनुसार पीसीबी चीफ मोहसिन नकवी ट्रॉफी देण्यासाठी दुबईत जाणार आहे. भारतीय पुरूष संघाने मोहसिन नकवीच्या हातून ट्रॉफी घेण्यास नकार दिला होता. तसंच काहीसं भारतीय महिला संघ करेल. तेव्हा मोहसिन नकवीने भारतीय संघाला ट्रॉफी दिली नव्हती आणि हॉटेलमध्ये घेऊन गेला होता. (PC-GETTY IMAGES)

आशिया कप ट्रॉफी मिळणंही कठीण आहे. त्याचं कारण थोडं वेगळं आहे. रिपोर्टनुसार, पीसीबी चीफ मोहसिन नकवी ट्रॉफी देण्यासाठी दुबईत जाणार आहे. भारतीय पुरूष संघाने मोहसिन नकवीच्या हातून ट्रॉफी घेण्यास नकार दिला होता. तसंच काहीसं भारतीय महिला संघ करेल. तेव्हा मोहसिन नकवीने भारतीय संघाला ट्रॉफी दिली नव्हती आणि हॉटेलमध्ये घेऊन गेला होता. (PC-GETTY IMAGES)

टीम इंडियाने मोहसिन नकवीच्या हातून ट्रॉफी घेण्यास नकार दिला होता. ऑपरेशन सिंदूरनंतर हा निर्णय घेतला होता. भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धजन्य स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे भारतीय खोळाडूंनी नो हँड शेक पॉलिसी अवलंबली होती. इतकंच मोहसिन नकवी पीसीबीचे अध्यक्ष आणि पाकिस्तानचे मंत्री असल्याने त्याच्या हातून ट्रॉफी घेतली नाही. (PC-GETTY IMAGES)

आशिया कप ट्रॉफी स्पर्धेतील चषक भारतीय संघाला मिळणार की नाही हे 13 सप्टेंबरला सामना झाल्यानंतर स्पष्ट होईल. सध्या अंतिम फेरीत भारताविरुद्ध कोणता संघ असेल हा प्रश्न आहे. कारण दुसऱ्या उपांत्य फेरीत पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात लढत होणार आहे. विजयी संघ अंतिम फेरी गाठेल. (PC-GETTY IMAGES)

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Sharat Saxena Health Update : शरत सक्सेना यांच्यावर 6 तासांची स्पाइन सर्जरी; आता प्रकृती कशी ?
  • माझा नवरा 96 कुळी मराठा, मी बौद्ध, घरात दोन मंदिरं… ओठात एक पोटात एकची टीका करणाऱ्याला अंशुमन विचारेच्या पत्नीचं सडेतोड उत्तर
  • Flipkart Big Billion Days सेलची तारीख आली रे? iPhone 17 वर मिळू शकते मोठी सूट!
  • मोठी बातमी! मनोज जरांगेंना हाय कोर्टाचा सर्वात मोठा झटका, मुंबईतील आंदोनासंदर्भात अत्यंत महत्त्वाचा निर्णय
  • 24 तास सलग गाण्याचं शूटिंग अन् सेटवरच बेशुद्ध झालेली ही अभिनेत्री; सनी देओलने सावरलं, नेमकं काय घडलं होतं?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in