कॉक्रोच जनता पार्टीने नीट पेपर फुटी प्रकरणात २० जुलै रोजी केलेल्या आंदोलनानंतर सर्वत्र त्याची चर्चा सुरु आहे. अभिजीत दिपके यांनी छत्रपती संभाजीनगरातील त्याच्या घरी भेट दिली आहे. त्यावेळी त्यांना भेटण्यासाठी नेत्यांची रिघ लागली आहे. विशेष म्हणजे सत्ताधारी सरकारचे मंत्री देखील अभिजीत दिपके यांना भेटत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर आज राज्याचे ग्रामविकास मंत्री […]
Archives for July 2026
मला शिवीगाळ करणाऱ्या मुलांना…; PM मोदींनी शेअर केला नवा इन्स्टा Video
राजधानी दिल्लीतील कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही आंदोलकांनी शिवीगाळ केली होती. अशातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर एक नवा व्हिडिओ संदेश जारी केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी विद्यार्थी, तरुण आणि जनतेशी थेट संवाद साधत परीक्षा व्यवस्थेतील सुधारणांबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली. तसेच आंदोलनादरम्यान टीका किंवा शिवीगाळ करणाऱ्या विद्यार्थ्यांबाबतही त्यांनी […]
पावसाने शेतात अचानक खड्डा पडला, अन् २ हजार वर्षांपूर्वीच्या संस्कृतीचे दालन उघडले, बुद्धमुर्त्यांचे अवशेषही सापडले
उत्तर प्रदेशातील रायबरेलीत एका शेतकऱ्याच्या शेतात अचानक जमीन धसल्याने १५ ते २० फूट खड्डा पडला. त्यानंतर येथे एक पुरातन संस्कृतीचे अवशेष समोर आले आहेत. ही माहिती मिळताच या घटनास्थळावर लखनऊ येथून पुरातत्व तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. संशोधकांनी या जागेचे खोदकाम केले तर त्यांना तेथे मौल्यवान वस्तूंचा खजानाच सापडला आहे. त्यामुळे पुरातत्व खात्याचे अधिकारी देखील हैराण […]
मोठी बातमी ! काँग्रेस सोडलेला बडा नेता एकनाथ शिंदेंच्या भेटीला, राजकारणात पुन्हा खळबळ
राज्याच्या राजकारणात गेल्या काही काळापासून मोठ्या घडामोडी घडलेल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर पक्षांतर पहायला मिळाले होते. त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे राजकारणात खळबळ उडाली होती. आता पुन्हा एकदा राज्याचे राजकारण ढवळून निघण्याची शक्यता आहे. कारण काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या […]
सचिन, धोनी आणि कोहलीला जे जमलं नाही ते केएल राहुल करणार, श्रीलंका कसोटी मालिकेत हा विक्रम रचणार
भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर जाणार असून दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. यासाठी भारतीय संघाची घोषणा झाली असून 15 ऑगस्टला पहिला सामना आहे. ही कसोटी मालिका भारताचा स्टार यष्टीरक्षक-फलंदाज केएल राहुलसाठी खूप खास असणार आहे. (Photo: PTI) श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत एक अनोखा विक्रम करण्याची संधी आहे.केल राहुल एक असा विक्रम रचणार आहे, जो आतापर्यंत भारतीय […]
ढीगारा झाला कुबेराचा खजाना, ज्याला जे नाणे मिळाले तो घेऊन पळाला, खोदकामासाठी लोकांची गर्दी…
Banaskantha Palanpur Silver Coins: गुजरात राज्यातील बनासकांठा येथून एका धक्कादायक बातमी उघडकीस आली आहे. पालनपूर येथे मानसरोवर भागात जमा केलेल्या ढीगाऱ्यातून अचानक चांदीची नाणी सापडू लागल्याचा दावा केला जात आहे. गुजरात येथील बनासकांठाच्या पालनपूरात एका आश्चर्यकारक घटना घडली आहे. ज्यामुळे संपूर्ण शहरातील लोकांच्या उत्सुकता ताणली गेली आहे. येथील मानसरोवर भागातील एका जुन्या पाडकामाच्या ढीगाऱ्यातून अचानक […]