• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for July 2026

Chanakya Niti : आयुष्यात यश मिळवायचं आहे, मग या तीन प्रसंगी माघार घेण्यातच शहाणपणा

July 31, 2026 by admin Leave a Comment

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटीनी तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीति नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या व्यक्तीला आपल्या आयुष्यात यश मिळवण्यासाठी उपयोगी ठरतात. चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये म्हटलं आहे, की व्यक्तीच्या आयुष्यात असे काही प्रसंगी येतात, ज्या प्रसंगामध्ये तुम्ही माघार घेणंच […]

Filed Under: lifestyle

Vastu Shastra : श्रावण सुरू होण्यापूर्वी घरातून बाहेर काढा या वस्तू, नकारात्मक ऊर्जा होईल दूर

July 31, 2026 by admin Leave a Comment

आता लवकरच श्रावण महिना सुरू होणार आहे. हिंदू धर्मशास्त्र आणि वास्तुशास्त्रामध्ये श्रावण महिन्याला अत्यंत पवित्र मानलं जातं. श्रावण महिना हा भगवान महादेवांना समर्पित आहे. या महिन्यात भगवान शिवाची पूजा, प्रार्थना आणि नामस्मरण केल्यास महादेव प्रसन्न होतात, त्यांच्या आशीर्वादाने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात, घरात सुख, शांती येते अशी मान्यता आहे. त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये भगवान महादेवांच्या […]

Filed Under: india

सेडान लव्हर्ससाठी मोठी आनंदाची बातमी! नव्या लूकसह ‘Skoda Slavia Facelift’ ग्राहकांच्या भेटीला

July 31, 2026 by admin Leave a Comment

नवीन स्कोडा स्लाव्हिया फेसलिफ्टमध्ये केवळ डिझाइनच नाही तर एक मोठा मेकॅनिकल बदलही केला जात आहे. कारच्या 1.0-लीटर टर्बो-पेट्रोल इंजिनसोबत मिळणारा जुना 6-स्पीड गिअरबॉक्स बदलून आता प्रगत 8-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन दिले जाईल. या बदलामुळे होंडा सिटी आणि ह्युंडाई व्हेर्नासारख्या प्रतिस्पर्धी गाड्यांसमोर स्लाव्हियाचे स्थान आणखी मजबूत होईल. स्कोडा ऑटो पुढील महिन्यात भारतीय बाजारात मध्यम आकाराच्या सेडान स्लाव्हियाचे […]

Filed Under: india

रिटायरमेंटनंतर पैशांची सोय; NPS, EPF की PPF जाणून घ्या कोणत्या योजनेचे काय फायदे?

July 31, 2026 by admin Leave a Comment

भविष्यातील आर्थिक बचतीचे गणित बिघडवून ऐन म्हातारपणात आर्थिक संकटाला कारणीभूत ठरणाऱ्या घटकांपासून वाचण्यासाठी योग्य योजना निवडणे गरजेचे आहे. NPS मधील बाजारपेठेचा परतावा, EPF वरील निश्चित व्याज आणि PPF मधील करमुक्त सुरक्षितता या तिन्हींमध्ये मोठा फरक आहे. या तिन्ही योजनांमधील बारकावे समजून घेतल्यास चुकीच्या ठिकाणी पैसा अडकण्याचा धोका कायमचा टळू शकतो. ईपीएफ, पीपीएफ आणि एनपीएस हे […]

Filed Under: india

CWG 2026: भारताचा ज्युडोमध्ये डबल गोल्ड धमाका, अस्मिता डे आणि हर्षची सुवर्ण कामगिरी

July 31, 2026 by admin Leave a Comment

कॉमनवेल्थ गेम्स 2026 स्पर्धा अंतिम टप्प्यात असताना भारताच्या खात्यात आणखी दोन सुवर्णपदकं आली आहेत. विशेष म्हणजे भारताने प्रथमच ज्युडो क्रीडा प्रकारात गोल्ड मेडल मिळवलं आहे. कारण यापूर्वी असं कधीच घडलं नव्हतं. त्यामुळे ज्युडो क्रीडाप्रकार आणि पदकाचं महत्त्व वाढलं आहे. भारताच्या अस्मिता डेने 48 किलो वजनी गटात सुवर्ण पदकाला गवसणी घातली. अंतिम सामन्यात तिने कॅनडाच्या हेडी […]

Filed Under: cricket

सर्वात मोठी बातमी! भीषण दहशतवादी हल्ल्याने जम्मू काश्मीर हादरलं…

July 31, 2026 by admin Leave a Comment

जम्मू-काश्मीर दहशतवादी हल्ल्याने हादरलं आहे. दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील केल्लम परिसरात दहशतवाद्यांनी बिगर-काश्मिरी मजुरांवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात एका मजुराचा मृत्यू झाला असून, दुसरा मजूर गंभीर जखमी झाला आहे. जखमीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घालत दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरू केले […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Page 2
  • Page 3
  • Page 4
  • Interim pages omitted …
  • Page 706
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Nagpur Gas Leak : नागपूरमध्ये गॅस लीक दुर्घटना, 200 मीटरचा परिसर रिकामा, 40 जण हॉस्पिटलमध्ये दाखल
  • धक्कादायक, अमरावतीत हॉस्पिटलला आग, तीन लहान बालकांचा होळपळून मृत्यू
  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in