• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for July 2026

जग भ्रमंतीसाठी सोडले 3 कोटीच्या पॅकजवर पाणी, कुशा कपिलाच्या बिझनस पार्टनरने का घेतला निर्णय?

July 31, 2026 by admin Leave a Comment

आजकालच्या काळात काही लोक लाखोच्या पॅकेजसाठी आपली झोप आणि आराम कुर्बान करण्यास एका पायावर तयार असतात. मात्र, एक व्यक्ती असा आहे की त्याने तीन कोटी वार्षिक पॅकेजची ऑफर यासाठी धुडकावली की त्याला जग फिरायचे होते आणि आयुष्य मनमुराद जगायचे होते. आपण बोलत आहोत प्रसिद्ध अभिनेता आणि कंटेट क्रिएटर कुशा कपिलाचे शेपवियर ब्रँड ‘अंडरनीट’चे सह-संस्थापक आणि […]

Filed Under: india

Airtel च्या ग्राहकांना मोठा दिलासा, 365 दिवसांची चिंताच मिटली

July 31, 2026 by admin Leave a Comment

एअरटेलकडे आपल्या ग्राहकांसाठी विविध बजेटमधील अनेक प्रीपेड रिचार्ज प्लॅन्स उपलब्ध आहेत. त्यापैकी 365 दिवसांची वैधता असणारा सर्वात कमी किमतीचा कोणता प्लॅन आहे ते जाणून घेऊयात. एअरटेल ही देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी दूरसंचार कंपनी असून, तिचे 42 कोटींहून अधिक ग्राहक आहेत. अलीकडेच कंपनीने आपल्या पोर्टफोलिओमध्ये दीर्घ वैधतेच्या प्लॅन्सची संख्याही वाढवली आहे. एअरटेलकडे 365 दिवसांची वैधता […]

Filed Under: india

GK: कोणाच्या सांगण्यावरून क्रीडा संघाच्या जर्सीचा रंग बदलला जातो? कसं ठरवलं जातं? नियम समजून घ्या

July 31, 2026 by admin Leave a Comment

नेदरलँड आणि बेल्जियममध्ये हॉकीची एफआयएच वर्ल्डकप स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी भारताचा पुरूष आणि महिला संघ सज्ज झाला आहे. हॉकी वर्ल्डकप स्पर्धा 15 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट दरम्यान आहे. पण या स्पर्धेला जाण्यापूर्वी जर्सीच्या रंगावरून वाद पेटला आहे. कारण भारतीय संघ भगव्या रंगाची जर्सी परिधान करून मैदानात उतरणार आहे. त्यामुळे भारतीय संघाची निळी जर्सी बदलण्याचा […]

Filed Under: Latest News

…तर रस्ते बंद होतील, मनोज जरांगेंचा सरकारला निर्वाणीचा इशारा, म्हणाले आता माघार नाही

July 31, 2026 by admin Leave a Comment

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा केली आहे, ते पुन्हा एकदा 29 ऑगस्टपासून आंदोलन सुरू करणार आहेत, हे निर्णायक आंदोलन असेल असंही त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान आता या पार्श्वभूमीवर बोलताना त्यांनी पुन्हा एकदा सरकारला इशारा दिला आहे. देवेंद्र फडणवीसांनी त्या दिवशी ताबडतोब प्रतिक्रिया दिली, ते म्हणाले की अर्जाची टेेडन्सी नाही, मी तुम्हाला […]

Filed Under: Latest News

रश्मिका मंदानाच्या चाहत्यांना धक्का! शूटिंगदरम्यान अभिनेत्रीला गंभीर दुखापत; शूटिंग थांबले

July 31, 2026 by admin Leave a Comment

Rashmika Mandanna : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीपासून ते बॉलिवूडपर्यंत आपल्या दमदार अभिनयाने आणि मोहक व्यक्तिमत्त्वाने प्रेक्षकांची मने जिंकणारी लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदाना हिच्याबाबत एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. आपल्या आगामी मोठ्या चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त असलेल्या रश्मिकाला एका धोकादायक अपघातामुळे गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर तिच्या चाहत्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात असून, सोशल […]

Filed Under: entertainment

उझैर बलोचच्या भावावर धाड-धाड गोळीबार, ल्यारीत गँगवॉर भडकणार; पाकिस्तानात खळबळ

July 31, 2026 by admin Leave a Comment

गँगवॉरमुळे पाकिस्तान पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. धुरंधर चित्रपटात दाखवण्यात आलेल्या कराचीतील कुख्यात ल्यारीत पुन्हा एकदा दोन गटातील वाद उभाळून आल्याचे समोर आले आहे. गुरुवारी सायंकाळी कुख्यात गँगस्टर उझैर बलोच याचा भाऊ जुबैर बलोच याच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला आहे. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिर्झा आदम खान […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Page 2
  • Page 3
  • Page 4
  • Page 5
  • Interim pages omitted …
  • Page 706
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Nagpur Gas Leak : नागपूरमध्ये गॅस लीक दुर्घटना, 200 मीटरचा परिसर रिकामा, 40 जण हॉस्पिटलमध्ये दाखल
  • धक्कादायक, अमरावतीत हॉस्पिटलला आग, तीन लहान बालकांचा होळपळून मृत्यू
  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in