• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Airtel च्या ग्राहकांना मोठा दिलासा, 365 दिवसांची चिंताच मिटली

July 31, 2026 by admin Leave a Comment


एअरटेलकडे आपल्या ग्राहकांसाठी विविध बजेटमधील अनेक प्रीपेड रिचार्ज प्लॅन्स उपलब्ध आहेत. त्यापैकी 365 दिवसांची वैधता असणारा सर्वात कमी किमतीचा कोणता प्लॅन आहे ते जाणून घेऊयात.

एअरटेल ही देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी दूरसंचार कंपनी असून तिचे 42 कोटींहून अधिक ग्राहक आहेत. अलीकडेच कंपनीने आपल्या पोर्टफोलिओमध्ये दीर्घ वैधतेच्या प्लॅन्सची संख्याही वाढवली आहे.

एअरटेल ही देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी दूरसंचार कंपनी असून, तिचे 42 कोटींहून अधिक ग्राहक आहेत. अलीकडेच कंपनीने आपल्या पोर्टफोलिओमध्ये दीर्घ वैधतेच्या प्लॅन्सची संख्याही वाढवली आहे.

एअरटेलकडे 365 दिवसांची वैधता असणारे अनेक प्रीपेड प्लॅन्स आहेत. त्यापैकी 1849 रुपयांचा प्लॅन हा कंपनीचा सर्वात स्वस्त वार्षिक प्लॅन मानला जातो. कमी किमतीत वर्षभरासाठी रिचार्ज करण्याचा पर्याय शोधत असलेल्या ग्राहकांसाठी हा उत्तम पर्याय ठरू शकतो.

एअरटेलकडे 365 दिवसांची वैधता असणारे अनेक प्रीपेड प्लॅन्स आहेत. त्यापैकी 1,849 रुपयांचा प्लॅन हा कंपनीचा सर्वात स्वस्त वार्षिक प्लॅन मानला जातो. कमी किमतीत वर्षभरासाठी रिचार्ज करण्याचा पर्याय शोधत असलेल्या ग्राहकांसाठी हा उत्तम पर्याय ठरू शकतो.

या 1849 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना संपूर्ण 365 दिवसांसाठी देशभरातील कोणत्याही लोकल आणि STD नेटवर्कवर अमर्यादित व्हॉईस कॉलिंगची सुविधा मिळते. याशिवाय कंपनी 3600 मोफत SMS देखील देते जे वर्षभर वापरता येतात.

या 1,849 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना संपूर्ण 365 दिवसांसाठी देशभरातील कोणत्याही लोकल आणि STD नेटवर्कवर अमर्यादित व्हॉईस कॉलिंगची सुविधा मिळते. याशिवाय, कंपनी 3,600 मोफत SMS देखील देते, जे वर्षभर वापरता येतात.

हा व्हॉईस-ओन्ली प्लॅन असल्याने यामध्ये इंटरनेट डेटा दिला जात नाही. त्यामुळे ज्यांना इंटरनेटपेक्षा कॉलिंगची गरज अधिक असते आणि वारंवार रिचार्ज करण्याचा त्रास टाळायचा असतो अशा ग्राहकांसाठी हा प्लॅन एक उत्तम पर्याय ठरू शकतो.

हा व्हॉईस-ओन्ली प्लॅन असल्याने यामध्ये इंटरनेट डेटा दिला जात नाही. त्यामुळे ज्यांना इंटरनेटपेक्षा कॉलिंगची गरज अधिक असते आणि वारंवार रिचार्ज करण्याचा त्रास टाळायचा असतो, अशा ग्राहकांसाठी हा प्लॅन एक उत्तम पर्याय ठरू शकतो.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Kunal Chandgude : म्हणायचा माझं माझ्या बायकोवर खूप प्रेम आहे अन्…, कुणालच्या आईचा पतीवर खळबळजनक आरोप, नवा Video
  • Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे अडचणीत? नाशिकमध्ये केलेल्या कारवाईविरोधात व्यापारी थेट कोर्टात
  • Govinda: गोविंदा कोमलसोबत नवीन Video, कॅमेरा पाहताच केलं असं काही; चर्चांना उधाण
  • Amravati Hospital Fire : 3 बालकांचा होरपळून मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांचा रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप
  • सरकारचं सर्वात महत्वाचं पाऊल, कांद्याच्या दरात मोठी घसरण होणार; सर्वसामान्यांना दिलासा मिळणार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in