• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for July 2026

५०० वर्षांपासून बंद होती राजाची कबर, उघडताच एकामागोमाग झाले १५ संशोधकांचे मृत्यू, आत काय होते?

July 31, 2026 by admin Leave a Comment

साल १९७३ मध्ये पोलंडच्या राष्ट्रीय माध्यमात एका बातमीने खळबळ उडाली होती. संशोधक आणि पुरातत्ववाद्यांच्या एका टीमने पोलंडच्या १५ व्या दशकातील महान राजा कॅसिमिर चतुर्थ जगियेलोन याच्या कबरीला उघडण्याची विशेष परवानगी मिळाली होती. या बातमीने संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. राजा कॅसिमिर याचे निधन १४९२ मध्ये झाले होते. आणि सुमारे ५०० वर्षांनी त्याच्या चिरकाल विश्रांती घेत […]

Filed Under: Latest News

weather update : राज्यात पावसाचं रौद्र रूप, या जिल्ह्यांना IMD चा हाय अलर्ट, पुढील 24 तास घराबाहेर पडणं टाळा

July 31, 2026 by admin Leave a Comment

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसानं चांगलाच जोर पकडला आहे, राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. याचदरम्यान आता भारतीय हवामान विभागाकडून पावसासदंर्भात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्रासह तब्बल 19 राज्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने जारी केलेल्या नव्या अंदाजानुसार पुढील 24 तासांमध्ये महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असून, पावासासोबत […]

Filed Under: india

IND vs SL: कसोटी मालिकेआधी शुबमन गिलचं टेन्शन मिटलं! पण…

July 31, 2026 by admin Leave a Comment

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका 15 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. या मालिकेसाठी बीसीसीआयने 15 सदस्यीय संघाची घोषणाही केली आहे. या संघात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि सलामीवीर साई सुदर्शन यांची निवड केली आहे. पण त्यांची उपलब्धता त्यांच्या तंदुरुस्तीवर अवलंबून असेल, असे बीसीसीआयने म्हटले होते. (Photo: PTI) साई सुदर्शन आणि जसप्रीत बुमराह या […]

Filed Under: cricket

पावसाळ्यात कार घसरण्याची भीती? टायरमध्ये ठेवा इतकीच हवा; अपघातांपासून राहाल दूर

July 31, 2026 by admin Leave a Comment

पावसाळ्यात कार चालवताना टायरची ग्रिप आणि ट्रेड नियमित तपासणे गरजेचे आहे. चुकीच्या टायर प्रेशरमुळे पावसाच्या पाण्यात कारची पकड सैल होऊ शकते. सुरक्षित प्रवासासाठी कंपनीने ठरवून दिलेल्या योग्य मर्यादेतच टायर्समध्ये हवा भरावी. योग्य टायर प्रेशर तुम्हाला ओल्या रस्त्यांवर उत्तम नियंत्रण आणि सुरक्षितता प्रदान करते. सामान्य दिवसांपेक्षा पावसाळ्यात कार चालविणे अधिक कठीण होते. ओल्या आणि निसरड्या रस्त्यांमुळे […]

Filed Under: Latest News

‘रामायण’च्या ट्रेलरनंतर कंगना रणौतने शेअर केला सीतेचा फोटो; म्हणाली-‘ही सीता आवडली का?’

July 31, 2026 by admin Leave a Comment

‘रामायण’ या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर या चित्रपटाची प्रचंड जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या चित्रपटातील कलाकार, भव्य सीन, VFX आणि प्रत्येक पात्राच्या सादरीकरणाची सर्वत्र कौतुक होत आहे. विशेषतः अभिनेत्री साई पल्लवीने साकारलेल्या सीतेच्या भूमिकेने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. अनेकांनी तिच्या अभिनयाचे कौतुक केले असून काहींनी तिची तुलना रामानंद सागर यांच्या […]

Filed Under: entertainment

सफारी आणि XUV ची झोप उडणार! MG ची नवी ‘Hector Hawk’ भारतात धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज

July 31, 2026 by admin Leave a Comment

एमजी मोटर्स ऑगस्ट 2026 मध्ये आपली नवी ‘हेक्टर हॉक’ भारतात सादर करू शकते. कंपनीच्या नव्या ‘ADAPT’ प्लॅटफॉर्मवर बनलेली ही गाडी आधुनिक डिझाईन, पॅनोरमिक सनरूफ आणि दमदार बॅटरी पॅकने सज्ज असेल. बाजारात येताच ही कार थेट टाटा सफारी आणि महिंद्राच्या प्रीमियम गाड्यांसमोर मोठे आव्हान उभे करेल अशी ऑटो क्षेत्रात जोरदार चर्चा आहे. MG Wuling Starlight 560 […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Page 2
  • Page 3
  • Page 4
  • Page 5
  • Page 6
  • Interim pages omitted …
  • Page 706
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे अडचणीत? नाशिकमध्ये केलेल्या कारवाईविरोधात व्यापारी थेट कोर्टात
  • Govinda: गोविंदा कोमलसोबत नवीन Video, कॅमेरा पाहताच केलं असं काही; चर्चांना उधाण
  • Amravati Hospital Fire : 3 बालकांचा होरपळून मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांचा रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप
  • सरकारचं सर्वात महत्वाचं पाऊल, कांद्याच्या दरात मोठी घसरण होणार; सर्वसामान्यांना दिलासा मिळणार
  • लेक, सून आणि नातवाच्या निधनानंतर चांदगुडे कुटुंबियांचा अत्यंत मोठा निर्णय, तिघांचेही..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in