• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मोठी बातमी! मनोज जरांगेंना हाय कोर्टाचा सर्वात मोठा झटका, मुंबईतील आंदोनासंदर्भात अत्यंत महत्त्वाचा निर्णय

September 11, 2026 by admin Leave a Comment


मोठी बातमी समोर येत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. उद्या मराठा आंदोलनाची राज्यव्यापी बैठक अंतरवाली सराटीमध्ये बोलावण्यात आली आहे. मात्र मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर याविरोधात हाय कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणावर सुनावणी पार पडली, सुनावणीवेळी हाय कोर्टाकडून महत्त्वाचा आदेश देण्यात आला आहे.

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • रात्री 4 हत्या… सकाळी वडिलांना चहा पाजला, त्यानंतर… राहुलने नेमकं काय केलं?
  • 149 रुपयांची ही वस्तू खरेदी करण्यासाठी डिमार्टमध्ये नागरिकांची गर्दी, एक ग्राहक तब्बल..
  • Elena Rybakina: वडिलांनी कार विकली, मुलीने देशाशी नातं तोडलं! आता एक सामना जिंकताच मिळणार 53 कोटी
  • EV मार्केटमध्ये ‘टाटा’चा धमाका! विकली जाणारी दर चौथी कार इलेक्ट्रिक, विक्रीचे आकडे पाहून सगळेच थक्क!
  • महाराष्ट्राची क्रश, शिवालीच्या नवीन लुकवर चाहते फिदा, हटके पोज पाहून सर्वच थक्क

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in