• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

आमची इथे खेळायची लायकी नाही…पाकिस्तानी फलंदाजाने आपल्या संघाचे वाभाडे काढले, काय म्हणाला?

September 10, 2026 by admin Leave a Comment

पाकिस्तान संघ इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि अंतिम कसोटी सामना ९ सप्टेंबरपासून एडजबॅस्टन स्टेडियमवर खेळत आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा पाकिस्तानी संघ आपल्या पहिल्या डावात १३३ धावांवर सर्वबाद झाला होता, तर यजमान इंग्लंडने ४ गडी गमावून १५६ धावा केल्या होत्या.

लॉर्ड्स कसोटीनंतर पाकिस्तानी संघात सात बदल करण्यात आल्याने सर्वांचे लक्ष या तिसऱ्या सामन्यावर लागले होते. पाकिस्तानी संघाच्या कामगिरीत कोणताही बदल दिसून आला नाही. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना त्यांचा पहिला डाव केवळ ३३.५ षटकांपर्यंतच टिकला.

लॉर्ड्स कसोटीनंतर पाकिस्तानी संघात सात बदल करण्यात आल्याने, सर्वांचे लक्ष या तिसऱ्या सामन्यावर लागले होते. पाकिस्तानी संघाच्या कामगिरीत कोणताही बदल दिसून आला नाही. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना, त्यांचा पहिला डाव केवळ ३३.५ षटकांपर्यंतच टिकला.

एडजबॅस्टन कसोटीत पाकिस्तानी संघात स्थान मिळवलेल्या फलंदाज सौद शकीलने दिवसअखेरीस झालेल्या निराशाजनक फलंदाजीबद्दल निराशा व्यक्त केली आणि संघ सातत्याने त्याच चुका करत असल्याचेही मान्य केले.

एडजबॅस्टन कसोटीत पाकिस्तानी संघात स्थान मिळवलेल्या फलंदाज सौद शकीलने दिवसअखेरीस झालेल्या निराशाजनक फलंदाजीबद्दल निराशा व्यक्त केली आणि संघ सातत्याने त्याच चुका करत असल्याचेही मान्य केले.

पत्रकार परिषदेत बोलताना शकील म्हणाला एक फलंदाजी युनिट म्हणून आम्ही त्याच चुका वारंवार करत आहोत हे निराशाजनक आहे. मला वाटत नाही की हा आत्मविश्वासाचा प्रश्न आहे. जर तुमच्यात या स्तरावर खेळण्याचा आत्मविश्वास नसेल तर  आमची इथे खेळायची लायकी नाही. पण कठीण परिस्थितीत खराब फॉर्ममधून सावरणे आणखी कठीण होऊ शकते.

पत्रकार परिषदेत बोलताना शकील म्हणाला, “एक फलंदाजी युनिट म्हणून आम्ही त्याच चुका वारंवार करत आहोत, हे निराशाजनक आहे. मला वाटत नाही की हा आत्मविश्वासाचा प्रश्न आहे. जर तुमच्यात या स्तरावर खेळण्याचा आत्मविश्वास नसेल, तर आमची इथे खेळायची लायकी नाही. पण कठीण परिस्थितीत, खराब फॉर्ममधून सावरणे आणखी कठीण होऊ शकते.

शकील म्हणाले की मी परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करतो. माझ्या आजूबाजूला विकेट्स पडत होत्या त्यामुळे माझ्यासाठी शक्य तितक्या जास्त धावा करणे हा सर्वोत्तम पर्याय होता आणि म्हणूनच मी माझ्या सभोवतालच्या परिस्थितीनुसार शक्य तितक्या वेगाने धावा करण्याचा प्रयत्न करत होतो.

शकील म्हणाले की, “मी परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करतो. माझ्या आजूबाजूला विकेट्स पडत होत्या, त्यामुळे माझ्यासाठी शक्य तितक्या जास्त धावा करणे हा सर्वोत्तम पर्याय होता आणि म्हणूनच मी माझ्या सभोवतालच्या परिस्थितीनुसार शक्य तितक्या वेगाने धावा करण्याचा प्रयत्न करत होतो.”

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • BJP VS Shiv Sena | अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी! शिवसेना-भाजप आमनेसामने
  • Chanakya Niti : माणसाच्या आयुष्यातील तीन सर्वात मोठी दु:ख कोणती? चाणक्य काय म्हणतात?
  • मुद्द्यावर बोला, धर्म का मध्ये आणता ? ‘जय श्री राम’ वरून विशाल आदित्य सिंहला अर्शी खानने सुनावलं
  • iPhone Price Hike Reasons : आयफोनच्या किंमती वाढण्यामागचं नेमकं कारण काय? अॅपलने आधीच दिलेले संकेत
  • यावर्षी हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी, जाणून घ्या पुजेचा मुहूर्त

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in