श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने 165 धावांनी विजय मिळवला. पण या सामन्यात कर्णधार शुबमन गिलने दोन्ही डावात निराशा केली. पहिल्या डावात 16, तर दुसऱ्या डावात 8 धावा करून बाद झाला. दोन्ही वेळेस फिरकीपटू प्रभात जयसूर्याने त्याला तंबूचा रस्ता दाखवला. आता कोलंबो कसोटी सामन्यासाठी शुबमन गिलने खास तयारी केली आहे. श्रीलंकन संघाला जोरदार प्रत्युत्तर देण्यासाठी रणनिती […]
cricket
सचिन तेंडुलकरचा विश्वविक्रम संकटात! जो रूटने साधली बरोबरी, आता ऐतिहासिक नोंद करण्याच्या वेशीवर
इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका होत आहे. या मालिकेतील पहिला सामना लीड्सवर सुरू आहे. सामन्यातील पहिल्या डावात कर्णधार जो रूटने कमाल फलंदाजी केली आणि ऐतिहासिक नोंद केली. त्याने पहिल्या डावात 66 धावा करत इतिहास रचला आहे. (Photo: PTI) जो रूटने कसोटी क्रिकेटमध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्या सर्वाधिक अर्धशतकांच्या विक्रमाची बरोबरी साधली […]
IND vs SL 2nd Test: कोलंबोत नाणेफेकीचा कौल गमावला तरी नो टेन्शन! कारण वाचून तुम्हीही व्हाल आवाक्
IND vs SL 2nd Test: श्रीलंकेविरुद्धचा पहिला कसोटी सामना गॉलमध्ये रंगला आणि भारताने 165 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल किती महत्त्वाचा होता? हे कर्णधारांनी सामन्यापूर्वी आणि सामन्यानंतरही सांगितलं. कारण गॉलमध्ये प्रथम फलंदाजी घेणंच फायद्याचं ठरतं. शुबमन गिलने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी घेतली होती. त्यामुळे निकाल काय लागला हे तुम्हाला नव्याने सांगायला नको. […]
चक दे इंडिया! महिला हॉकी संघाने इंग्लंडला रडवलं, सामना ड्रॉ करत स्पर्धेतून बाहेर काढलं
वुमन्स हॉकी वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील करो या मरोचा सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात पार पडला. या सामन्यात पहिल्या क्वॉर्टरपासून दोन्ही संघांनी तीव्र लढत दिली. त्यामुळे या सामन्याचा निकाल काय लागतो याची उत्सुकता होती. कारण या सामन्याच्या निकालावरच पुढच्या फेरीचं गणित ठरणार होतं. त्यामुळे दोन्ही संघांनी कडवी झुंज दिली. एका गोलसाठी दोन्ही संघांनी चांगलाच घाम गाळला. […]
कसोटीत एकाच डावात पाच विकेट घेणाऱ्या गोलंदाजांची पहिली जोडी माहिती आहे का? 1887 मध्ये असं घडलं होतं?
कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात प्रत्येकी पाच विकेट घेणारी नवी जोडी म्हणून ओली रॉबिनसन आणि जोश टंग यांना मान मिळाला आहे. या जोडीने पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यात प्रत्येक 5-5 विकेट घेतले. कसोटी क्रिकेटमध्ये अशी कामगिरी पहिल्यांदा 1887 मध्ये घडली होती. (Photo: Getty Image) कसोटी क्रिकेटच्या एका डावात प्रत्येकी पाच विकेट घेण्याचा मान ऑस्ट्रेलियाच्या जॉन फेरिस आणि चार्ली […]
IND vs SL: कोलंबोत श्रीलंकन संघाला मिळणार क्लिन स्विप! कसं काय? 15 वर्षांचा रेकॉर्ड एकदा वाचा
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्यासाठी टीम इंडियासाठी प्रत्येक कसोटी सामना करो या मरोची लढाई आहे. अशा स्थितीत भारतीय संघाला श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातही विजय मिळवणं भाग आहे. गॉल कसोटी सामन्यात भारताने श्रीलंकेला फिरकीच्या जोरावर नमवलं. तसेच देवदत्त पडिक्कलच्या खेळीमुळे संघाला मोठी साथ मिळाली. हा सामना भारताने 165 धावांनी जिंकला. तसेच दोन सामन्यांच्या […]