भारताने श्रीलंकेला पहिल्या कसोटी सामन्यात पराभवाची धूळ चारली आणि मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. या सामन्यात भारतीय संघातून मोलाचं योगदान दिलं ते फिरकीपटू मानव सुथारने… त्याने दोन्ही डावात मिळून 10 विकेट काढल्या आणि काही विक्रम आपल्या नावावर केले. सुथारने आपल्या फिरकीच्या जोरावर श्रीलंकन फलंदाजांना अक्षरश: नाचवलं. त्याच्या गोलंदाजीची शैली काही श्रीलंकन फलंदाजांना शेवटपर्यंत कळू शकली […]
cricket
ENG vs PAK: क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच असं काही घडलं, बॉलचे दोन तुकडे करून खेळाडूंना वाटले!
इंग्लंड पाकिस्तान यांच्यात पहिला कसोटी सामना लीड्सच्या हेडिंग्ले मैदानात सुरू आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल इंग्लंडने जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. हा निर्णय योग्यच ठरला असंच म्हणावं लागेल. कारण ओली रॉबिनसह आणि जोश टंग यांनी पाकिस्तान फलंदाजांची दाणादाण उडवून दिली. पाकिस्तानचा संपूर्ण संघ अवघ्या 171 धावांवर बाद झाला. पण पाकिस्तानचा डाव संपल्यानंतर लगेचच चेंडू दोन […]
Commonwealth Games 2026 : नवऱ्यानं मारलं, निर्वस्त्र घराबाहेर काढलं, आज तीच शर्मिला ‘गोल्ड मेडलिस्ट’; संघर्ष वाचून सलाम ठोकाल!
ग्लासगो 2026 कॉमनवेल्थ गेम्स स्पर्धेत भारताने एकूण 39 पदकं पटकावून गुणतालिकेत चौथं स्थान पटकावलं. यात भारताने 13 सुवर्ण, 17 रौप्य आणि 9 कांस्य पदकांची कमाई केली. या सुवर्ण पदकात एक पदक होतं पॅरा अॅथलिट्स शर्मिला धनखड यांचं.. महिलांच्या एफ 57 शॉटपुट (गोळाफेक) स्पर्धेत 9.81 मीटर लांब गोळा फेकून शर्मिया यांनी सुवर्ण पदक पटकावलं होतं. या […]
Video: भारतीय क्रिकेट संघाने लॉर्ड्स बालकनीतून गांगुली स्टाईल शर्ट फिरवलं, इंग्लंडला पराभूत करताच जल्लोष
भारतीय क्रिकेटमधील अनेक अध्याय इतिहासाच्या पानात लिहिले गेले आहेत. यात वर्ष 2002 मध्ये नेटवेस्ट ट्रॉफी जिंकल्यानंतर लॉर्ड्स बालकनीत सौरव गांगुलीने जर्सी काढून फिरवली होती. अँड्र्यू फ्लिंटॉपच्या कृतीला त्याने जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. आजही हा क्षण माजी क्रिकेटपटू आणि भारतीय क्रिकेटप्रेमींच्या स्मरणात आहे. असं असताना 24 वर्षानंतर पुन्हा एकदा काहीसं वेगळं पण तशीच कृती भारतीय खेळाडूंकडून […]
IND vs SL 2nd Test: दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी प्लेइंग 11 मध्ये बदल होणार? कोणाला मिळणार संधी आणि का?
India vs Sri Lanka 2nd Test: भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने विजय मिळवून 1-0 ने आघाडी घेतली आहे. आता दुसर्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. पहिल्या कसोटी सामन्यातील काही त्रुटी दूर करून संघ पुन्हा नव्या आव्हानासाठी तयार असणार आहे. यासाठी टीम इंडियाच्या प्लेइंग […]
PAK vs ENG Test: पाकिस्तानची इंग्लंडमध्ये नाचक्की, पहिल्या दिवशीच 171 धावांवर खेळ खल्लास!
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेत इंग्लंड आणि पाकिस्तान मालिका होत आहे. खरं तर या दोन्ही संघांचं अंतिम फेरीचं स्वप्न भंगलं आहे. कसोटी क्रिकेटमधील वर्चस्व कायम ठेवण्यासाठी दोन्ही संघासाठी ही मालिका महत्त्वाची आहे. तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना लीड्सच्या हेडिंग्ले मैदानात होत आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा इंग्लंडच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. […]