• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for August 2026

Kangana Ranaut : ‘गटर पिढी’ म्हणणाऱ्या कंगनाचं जुन्या सिनेमांवरून ट्रोलिंग; वाद वाढताच तोडलं मौन, दिलं सडेतोड उत्तर

August 1, 2026 by admin Leave a Comment

Kangana Ranaut : अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रणौत या त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे नेहमीच चर्चेत असतात. त्यांनी केलेले कोणतेही विधान सोशल मीडियावर काही क्षणांत व्हायरल होतं. दिल्लीतील जंतरमंतरवर झालेल्या विद्यार्थी आंदोलनांवर केलेल्या वक्तव्यांमुळे कंगना रानौत पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आल्या आहेत. मात्र, त्यांच्या या भूमिकेमुळे त्यांना मोठ्या प्रमाणावर ट्रोलिंगचाही सामना करावा लागतान दिसत आहे. सीजपेचे अभिजीत […]

Filed Under: entertainment

मोकळ्या मनाने विचार करा, भक्त नाही… गावी पोहचताच सोनम वांगचुक यांचा थेट निशाणा, Gen Z ला मोठा सल्ला

August 1, 2026 by admin Leave a Comment

सामाजिक कार्यकर्ते आणि पर्यावरण तज्ज्ञ सोनम वांगचुक यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी जंतर मंतरवर CJP च्या आंदोलनस्थळी उपोषण केले. 26 दिवस त्यांचे उपोषण चालले. सरकारच्या आश्वासनानंतर त्यांनी उपोषण सोडले. उपचारानंतर ते हिमालयाच्या कुशीतील त्यांच्या गावी पोहचले. तिथे पोहचताच त्यांनी साथीदारांसाठी आणि Gen Z साठी एक व्हिडिओ संदेश दिला. वागंचुक यांनी एक्सवर व्हिडिओ शेअर केला आहे. “मित्रांनो, मी […]

Filed Under: india

मध्यपूर्वेतील वाढत्या तणावात भारत ॲक्शन मोडमध्ये, जयशंकर यांनी इराणला सुनावलं

August 1, 2026 by admin Leave a Comment

मध्यपूर्वेतील संघर्ष, तेथील तणावाकडे संपूर्ण जगाचं लक्ष आहे. तेथील परिस्थिती अजूनही पूर्णपणे निवळली नसून त्यामुळे जगाचं टेन्शन मात्र वाढलं आहे. याच दरम्यान, भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी शुक्रवारी इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करत मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाबाबत भारताची गंभीर चिंता व्यक्त केली. मात्र यावेळी त्यांवी अराघची यांना थेट सुनावलं. कोणत्याही परिस्थितीत व्यापारी जहाजं […]

Filed Under: india

Horoscope Today 1st August 2026 : पैसा की प्रतिष्ठा…ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या दिवशी तुम्हाला काय मिळणार ? वाचा आजचं भविष्य

August 1, 2026 by admin Leave a Comment

मेष राशी (Aries Daily Horoscope) – आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साह, यश आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेला असेल. तुमच्या प्रामाणिकपणामुळे आणि उत्तम कामगिरीमुळे समाजात मान-सन्मान वाढेल. आरोग्याशी संबंधित जुन्या तक्रारींमध्ये आराम मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबीयांचे पूर्ण सहकार्य लाभेल, ज्यामुळे मन आनंदी राहील. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील आणि जोडीदारासोबत छोट्या सहलीचा योग आहे. मात्र, विरोधकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करा […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 583
  • Page 584
  • Page 585

Primary Sidebar

Recent Posts

  • CJP च्या बड्या नेत्यावर अचानक हल्ला, त्या मुक्या प्राण्यामुळे एकच खळबळ, घडलं तरी काय?
  • शाहरुख खानला चूक भोवणार? FDA च्या नोटिशीवर तुकाराम मुंढेंची मोठी माहिती; नेमकं काय सांगितलं?
  • अनाया बांगरला महिला क्रिकेट खेळण्याची परवानगी, पण एक अट करावी लागणार पूर्ण, आता वर्षभर…
  • तुकाराम मुंढेंचं सर्वात मोठं पाऊल, आता सणासुदीच्या मिठाईवर…नवे नियम कोणते, काय बदलणार?
  • तुकाराम मुंढेंच्या रडारवर राज्यातील अंगणवाड्या, थेट आदेशाने टेन्शन वाढलं; या गोष्टींची तपासणी होणार!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in