Govinda : ‘प्यार हम दोनों ने किया… मगर तड़पना सिर्फ मेरे नसीब में आया’ आणि ‘अरे पगली, प्यार से डर कैसा?’, असे एकापेक्षा एका डायलॉगने प्रेक्षकांना प्रेमाची भाषा शिकवणारा गोविंदा आता खरंच प्रेमामुळे चर्चे आला आहे. वयाच्या 62 व्या वर्षी गोविंदा त्याच्या पोटच्या मुलीच्या प्रेमात असल्याची चर्चा रंगली आहे. अभिनेत्री कोमल राणी स्वर्णकार हिच्यासोबत अभिनेत्याच्या […]
Archives for August 2026
Shivsena SC : निवडणूक आयोगवर पुन्हा फायरिंग, पक्ष आणि चिन्हावरून कपिल सिब्बल यांचा युक्तीवाद काय?
शिवसेना धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष कुणाच्या मालकीचा आहे यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. उद्धव सेनेच्या वतीने ज्येष्ठ विधीज्ञ कपिल सिब्बल यांनी आज तिसऱ्या दिवशी जोरदार युक्तीवाद केला. कालपासून त्यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले. आज त्यांनी पुन्हा निवडणूक आयोगाला कटघऱ्यात उभे केले. निवडणूक आयोगाने शिंदे यांना पक्ष आणि चिन्ह देण्याच्या निर्णयावर जोरदार युक्तीवाद […]
Sanjay Raut : निवडणूक आयोगाने शेण खाल्लं, आमच्या पक्षाला, कोर्टातील सुणावणीनंतर संजय राऊतांचा संताप!
Sanjay Raut : शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हाच्या वादावर आता सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल हे बाजू मांडत आहेत. निवडणूक आयोगाने चूक केली. आयोगाने चुकीच्या आधारावर निर्णय घेतला, असं सिब्बल यांनी न्यायालयाला पटवून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या निकालाची प्रतही न्यायालयात सादर केली. दरम्यान, आजच्या […]
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तीवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्हाच्या सुनावणीदरम्यान ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सिब्बल यांनी युक्तिवाद केला की, निवडणूक आयोगाने तथ्ये नीट तपासली नाहीत आणि कोणताही निर्णय घेण्यापूर्वी पक्षाला नोटीस दिली नाही. नोटीस दिल्याशिवाय आयोग कोणताही निर्णय घेऊ शकत नाही, असे सिब्बल यांनी ठामपणे सांगितले. जनता दलासारख्या पूर्वीच्या […]
Govinda: अरे ही मराठी नाही तर…कोमल राणी नेमकी कुठची? जिच्यासोबत रंगल्यात गोविंदाच्या अफेअरच्या चर्चा
बॉलिवूड अभिनेता गोविंदा गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या चित्रपटांपेक्षा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. एकीकडे गोविंदाच्या कमबॅकची चर्चा होताना दिसते तर दुसरीकडे त्याच्या अफेअरच्या चर्चा सुरू आहेत. दरम्यान गोविंदा 37 वर्षांच्या एका तरुणीसोबत एअरपॉर्टवर स्पॉट झाला. ती तरुणी कोमल राणी स्वर्णकार असल्याचे म्हटले जात आहे. गोविंदा आणि कोमलचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. कोमल […]
अपात्र होणाऱ्या शिंदेंनाच मुख्यमंत्री केलं, निवडणूक आयोगाच्या कारभाराचे सिब्बलांनी काढले वाभाडे
ज्या व्यक्तीला अपात्र ठरवलं पाहिजे होतं, ती व्यक्ती मुख्यमंत्री झाली. त्याच्या गटाला मान्यता दिल्यामुळे हे सर्व घडलं. त्यांच्याकडे दोन तृतियांश बहुमत होण्याची वाट पाहिली गेली. हे लोकशाहीसाठी मारक आहे, असा युक्तिवाद करत ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या कारभाराचे वाभाडाचे काढले. निवडणूक आयोगाने कशा पद्धतीने चुकीचे निर्णय दिले याची चिरफाडच सिब्बल यांनी आजच्या […]