• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Govinda: अरे ही मराठी नाही तर…कोमल राणी नेमकी कुठची? जिच्यासोबत रंगल्यात गोविंदाच्या अफेअरच्या चर्चा

August 13, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूड अभिनेता गोविंदा गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या चित्रपटांपेक्षा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. एकीकडे गोविंदाच्या कमबॅकची चर्चा होताना दिसते तर दुसरीकडे त्याच्या अफेअरच्या चर्चा सुरू आहेत.

दरम्यान गोविंदा 37 वर्षांच्या एका तरुणीसोबत एअरपॉर्टवर स्पॉट झाला. ती तरुणी कोमल राणी स्वर्णकार असल्याचे म्हटले जात आहे.  गोविंदा आणि कोमलचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले.

दरम्यान गोविंदा 37 वर्षांच्या एका तरुणीसोबत एअरपॉर्टवर स्पॉट झाला. ती तरुणी कोमल राणी स्वर्णकार असल्याचे म्हटले जात आहे. गोविंदा आणि कोमलचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले.

कोमल ही एक स्ट्रगलर अभिनेत्री आहेत अशी माहिती समोर आली आहे. कोमलला राणी स्वर्णकार या नावानंही ओळखलं जाते. ती गोविंदासोबत अनेकदा सार्वजनिक ठिकाणी दिसली आहे.

कोमल ही एक स्ट्रगलर अभिनेत्री आहेत अशी माहिती समोर आली आहे. कोमलला राणी स्वर्णकार या नावानंही ओळखलं जाते. ती गोविंदासोबत अनेकदा सार्वजनिक ठिकाणी दिसली आहे.

कोमल बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. गोविंदाच्या आगामी 'रूपा' चित्रपटाशी नाव जोडण्यापूर्वी प्रेक्षक तिला फारसे ओळखत नव्हते. याच सिनेमातून गोविंदा 7 वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर कमबॅक करणार असल्याचे म्हटले जात आहे.

मूळची उत्तर प्रदेशची असलेली कोमल हिंदी सिनेमात नवीन असली तरी गोविंदासोबत जोडल्या गेल्याने ती सध्या चर्चेत आहे. सुरुवातीला ती मराठी असल्याचे म्हटले जात होते पण आता हा दावा खोटा असल्याचा म्हटला जात आहे.

मूळची उत्तर प्रदेशची असलेली कोमल हिंदी सिनेमात नवीन असली तरी, गोविंदासोबत जोडल्या गेल्याने ती सध्या चर्चेत आहे. सुरुवातीला ती मराठी असल्याचे म्हटले जात होते, पण आता हा दावा खोटा असल्याचा म्हटला जात आहे.

Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in