विनोद तावडे: विरोधकांच्या गोंधळामुळे संसदेचं 61% कामकाज ठप्प August 13, 2026 by admin Leave a Comment विरोधकांच्या गोंधळामुळे संसदेचं 61 टक्के कामकाज ठप्प झाल्याचं विनोद तावडे सांगतायेत. विरोधकांनी संसदेचं कामकाज होऊ दिलंच नाहीये. हे दुर्भाग्य आहे. विरोधकांकडून अशी अपेक्षा नव्हती असंही विनोद तावडे म्हणतायेत. Source link
Leave a Reply