• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for August 2026

दिल्लीत रंगले चहा पॉलिटिक्स! विरोधकांचा बहिष्कार, कनिमोळींची हजेरी, DMK चा नेमका संदेश काय?

August 13, 2026 by admin Leave a Comment

संसदेचे पावसाळी अधिवेशन आज, गुरुवारी समाप्त झाले. राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही सभागृहाचे कामकाज अनिश्चितकाळासाठी स्थगिती करण्यात आले. तर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमधील कोंडी फुटण्यासाठी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी चहापानाचे आयोजन केले होते. राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह अनेक विरोधी पक्षांनी त्यावर बहिष्कार घातला. गेल्या काही दिवसांपासून डीएमके काँग्रेससोबत फटकून वागत आहे. त्यामागे तामिळनाडूमधील सध्याचे […]

Filed Under: india

नागपूरमधील विद्यार्थिनींचा संघर्ष: बस सेवेच्या मागणीचा अभिजीत दिपके यांनी शेअर केलेला व्हिडिओ व्हायरल

August 13, 2026 by admin Leave a Comment

नागपुरातील टीना आणि तिच्या मैत्रिणींना शाळेत जायला पाहिजे बस. टीना आणि तिच्या मैत्रिणींचा समस्या सांगणारा हा व्हिडिओ जो आहे, तो सोशल मीडियावर व्हायरल झालाय. कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलेला आहे. नागपूरच्या कुही तालुक्याच्या खेतापूर गावातील विद्यार्थिनींचा हा व्हिडिओ, बससाठीचा हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे.  व्हायरल व्हिडिओतील मुलींशी […]

Filed Under: india

Manoj Jarange | मनोज जरांगेंचा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर उपोषणाचा कडक इशारा; मुंबईत मराठ्यांना येण्याचे आवाहन

August 13, 2026 by admin Leave a Comment

मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे मनोज जरांगे पाटील यांनी आता थेट मुंबईला धडक देण्याची तयारी दर्शवली आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर आंदोलनाचा जोरदार इशारा दिला आहे. या आंदोलनाची तीव्रता अधिक करण्यासाठी, जरांगे पाटलांनी वर्षा बंगल्यावरील पाण्याच्या टाकीवर उपोषणाला बसणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यांच्या या घोषणेने महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. […]

Filed Under: Latest News

करिअरमध्ये फक्त या दिग्दर्शकाने बनवले 3 चित्रपट, एकासाठी लावले 14 वर्षे, पण ठरला प्रचंड सुपरहिट

August 13, 2026 by admin Leave a Comment

आज एखादा बिग बजेट सिनेमा पूर्ण होण्यासाठी दोन-तीन वर्षे लागली तरी तो बराच वेळ मानला जातो. मात्र, हिंदी सिनेसृष्टीत असे एक दिग्दर्शक होऊन गेले, ज्यांनी आपला ड्रीम प्रोजेक्ट पडद्यावर आणण्यासाठी तब्बल 14 वर्षे मेहनत घेतली. हा सिनेमा म्हणजे भारतीय सिनेसृष्टीतील अजरामर कलाकृती ‘मुगल-ए-आजम’. के. आसिफ यांनी 1946 मध्ये या चित्रपटावर काम सुरू केलं. सुरुवातीला शिराज […]

Filed Under: entertainment

Love Marriage नंतर हॉटेलमध्ये पोहोचल्या, 10 वी आणि 12 वीत शिकणाऱ्या मुलींनी ओलांडल्या सर्व मर्यादा, कोर्टाने सुनावला निकाल

August 13, 2026 by admin Leave a Comment

Two Girls Marriage In Patna : प्रेमात व्यक्ती काय करेल काहीही सांगता येत नाही. अशीच एक घटना समोर आली आहे. जिथे दोन मुलीचं एकमेकींवर प्रचंड प्रेम होतं आणि दोघांनी पळून लग्न केलं… ही घटना बिहारची राजधानी पाटणा येथे घडली आहे. त्या दोघांमधील प्रेम इतकं होतं की, त्यांनी केवळ सामाजिक आणि कौटुंबिक बंधनं झुगारून दिली नाहीत, […]

Filed Under: india

Naresh Maske | दिल्लीच्या रस्त्यावर माकडं जशी उड्या मारतात… राहुल गांधींवर नरेश मस्केंची बोचरी टीका!

August 13, 2026 by admin Leave a Comment

खासदार नरेश मस्के यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली आहे. राहुल गांधी हे संसदेत केवळ माकड चेष्टा करत असून, त्यांच्या आणि विरोधकांच्या अडेलतट्टूपणामुळे संसदेचे अधिवेशन सुरळीतपणे चालत नसल्याचा गंभीर आरोप मस्के यांनी केला आहे. मस्के यांनी राहुल गांधी यांच्या कृतीला नटखट बच्चा नव्हे, तर मरकट लीला असे संबोधले. ते म्हणाले, “तुम्ही […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 339
  • Page 340
  • Page 341
  • Page 342
  • Page 343
  • Interim pages omitted …
  • Page 584
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Sharddha Kapoor : रस्त्यावर शॉपिंग, बिनधास्त हादडलं, श्रद्धा कपूर मुंबईच्या गल्लीबोळात भिर भिर भटकली; Video
  • काळंकुट्टं पाणी… काळाने मिठी मारावी असं दृश्य, ग्यिरोंग इमिग्रेशन सेंटर बघता बघता गेलं वाहून; Video
  • वैभव सूर्यवंशीला लागणार आणखी मोठी लॉटरी? माजी कर्णधारानेच सांगून टाकलं; कसोटी क्रिकेटमध्ये…
  • लासलगाव कांदा एक्स्प्रेसला 28 तासांचा विलंब, 500 टन कांदा दिल्ली…
  • MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; थेट अपर सचिवाला अटक

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in