बुधवारी लाल समुद्र आणि ओमानच्या आखातात जहाजांवर झालेल्या हल्ल्यांनंतर तेलाच्या किमती वाढल्या आहेत. या हल्ल्यांमुळे जागतिक सागरी मार्गांना असलेल्या धोक्यांबद्दल चिंता वाढली आहे. दरम्यान, जागतिक नेत्यांनी होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा सुरू करण्याच्या दिशेने प्रगती होत असल्याचे संकेत दिले आहेत. ब्रेंट क्रूड 90 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले आहे, तर WTI 84 डॉलर प्रति बॅरलच्या जवळ पोहोचले आहे. […]
Archives for August 2026
…तर सर्वात आधी आम्ही सरकारच्या पाठिशी उभं राहू, अमित ठाकरेंचं ते ट्विट चर्चेत, केली मोठी मागणी
देशभरात सध्या नीट पेपर फुटीप्रकरणावरून वातावरण चांगलंच तापलं आहे. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने तब्बल महिनाभर दिल्लीमध्ये आंदोलन करण्यात आलं, संसदेवर मोर्चा देखील काढण्यात आला, त्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला, दरम्यान आता नीट परीक्षाचा मुद्दा पकडून मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी एक ट्विट केलं आहे, हे ट्विट चांगलच […]
Zeeshan Siddique | झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी! थेट मुंबई आयुक्तांना फोन; फडणवीसांनाही दिली माहिती
एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते झिशान सिद्दीकी यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. धमकी मिळाल्यानंतर सिद्दीकी यांनी तातडीने मुंबई पोलीस आयुक्तांशी फोनवरून संपर्क साधत या घटनेची माहिती दिली आहे. झिशान सिद्दीकी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही धमकीबाबत माहिती दिल्याचे समोर आले आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात […]
Ramayana: हे सर्व AI नाही, लोकांना समजतच नाही..; ‘रामायण’च्या VFX वरील टीकेवर रणबीर कपूर स्पष्टच बोलला
नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. त्यातील व्हिज्युअल इफेक्ट्सवर सोशल मीडियावर टीका झाली. आता या चित्रपटात प्रभू श्रीराम यांची भूमिका साकारणारा अभिनेता रणबीर कपूरने या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच मौन सोडलं आहे. दिग्दर्शक नितेश तिवारी, रणबीर कपूर आणि निर्माते नमित मल्होत्रा हे चित्रपटाच्या प्रमोशनसाठी नुकतेच […]
Abhijeet Dipke: अभिजीत दीपके मोठ्या अडचणीत! POCSO अंतर्गत तक्रार दाखल? इन्फ्लुएन्सरचे चौकशीची मागणी
नीट पेपरफुटी प्रकरणी दिल्लीतील जंतर मंतर येथे कॉकरोच जनता पार्टीने आंदोलन केले. वेगवेगळ्या राज्यातील विद्यार्थी या आंदोलनात सीजेपीसोबत सहभागी झाले. या विद्यार्थ्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती आणि यात त्यांना यशही मिळाले. त्यानंतर आता कॉकरोच जनता पार्टीचा संस्थापक अभिजीत दीपके यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आता नेमकं प्रकरण […]
पावसातील हे गाणं ऐकताच येते जुन्या प्रेमाची आठवण, 37 वर्षांपासून गाणं सुपरहिट, आजही अनेकजण होतात भावूक
पावसाच्या सरी कोसळायला सुरुवात झाली की अनेकदा एखाद्या खास व्यक्तीसोबत घालवलेले जुने क्षण आठवतात. काळ पुढे जातो, नाती बदलतात, माणसं दूर जातात; मात्र काही आठवणी मनातून कधीच पुसल्या जात नाहीत. हिंदी चित्रपटांनी पाऊस आणि प्रेम यांचं हे अनोखं नातं अनेक सुंदर गाण्यांमधून पडद्यावर उभं केलं आहे. मात्र, असंच एक गाणं आहे, ज्याची धून कानावर पडताच […]