पंजाब क्रिकेट असोसिएशन दरवर्षी आंतर-जिल्हा वरिष्ठ वन-डे स्पर्धेचं आयोजन करते. या स्पर्धेत अमृतसर विरुद्ध तरन तारन हे संघ आमनेसामने आले होते. अमृतसर संघाकडून खेळणाऱ्या अभिषेक शर्माचं वादळ या स्पर्धेत घोंघावलं. अमृतसरने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 8 गडी गमवून 533 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना तरन तारन संघ 50 षटकांत 8 बाद 313 धावाच […]
Archives for August 2026
Pune | संकष्ट चतुर्थीनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
आज संकष्ट चतुर्थीनिमित्त पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. गणरायाच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविक मंदिर परिसरात दाखल होत असल्याचे पाहायला मिळत आहे. बाप्पाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. मंदिर परिसरात भाविकांची गर्दी वाढल्याने व्यवस्थापनाकडून आवश्यक नियोजन करण्यात आले आहे. दरम्यान, गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आलेल्या एका भाविकाने टीव्ही […]
Ebola Outbreak : भयानक महामारीचं संकट धडकलं, WHO चा जगाला गंभीर इशारा, या देशात हाहाकार!
Congo Ebola : कोरोना महासाथीमुळे कधीकाळी संपूर्ण जग्ग ठप्प पडले होते. या महासाथीने जगभरात लाखो लोकांचा मृत्यू झाला. या जीवाणाची संसर्घ एवढा भीषण होता की लोक घरात बसून होते. रस्ते ओस पडले होते. दरम्यान, आता कोरोनाची भीती संपली आहे. परंतु कोरोना महासाथ संपलेली असली तरीही दिवसेंदिवस आरोग्यविषयक आव्हान आणखी गडत होत चालले आहे. कांगो या […]
आर्थिक विवंचनेतून अख्ख्या कुटुंबाने जीवन संपवले, सोडियम नायट्रेडचा धूर घेतला अन्…
पिंपरी-चिंचवड शहरातील मोरवाडी परिसरामध्ये एक अत्यंत वेदनादायक घटना घडली आहे. आर्थिक विवंचनेतून एकाच कुटुंबातील तिघांनी सामूहिकरित्या जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या त्रिकोणी कुटुंबातील विनोद पिल्ले या कर्त्या पुरुषाने जीवन संपवण्याआधी लिहिलेल्या चिट्टीत आमच्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरु नये असे म्हटले होते. काल विनोद पिल्ले यांचा मृत्यू झाला तर आज त्यांची पत्नी सिरजा पिल्ले […]
अखेर तेच घडलं! राष्ट्रवादी गटाला मोठा धक्का? बीडमधील पवारांच्या नेत्याचा भाजपला पाठिंबा?
बीड नगरपरिषदेत सत्ताधारी गटातील नाराजीमुळे राजकीय वातावरण तापले आहे. अवघ्या सहा महिन्यांपूर्वी स्थापन झालेल्या सत्तेसमोर आता सत्तांतराचे आव्हान निर्माण झाल्याची चर्चा आहे. नगरपरिषदेतील काही सत्ताधारी नगरसेवक नाराज असल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. दरम्यान, अनेक वर्षांपासून राजकीय विरोधात असलेले योगेश क्षीरसागर आणि आमदार संदिप क्षीरसागर पुन्हा एकत्र येण्याची शक्यता चर्चेत आली आहे. भाजप नेते योगेश […]
CWG 2026: भारताच्या आठ जणींची कॉमनवेल्थ स्पर्धेत सुवर्ण कामगिरी, या स्पर्धेत उमटवला ठसा
भारताने कॉमनवेल्थ गेम्स 2026 स्पर्धेत एकूण 13 सुवर्ण पदकांची कमाई केली आहे. 13 क्रीडा प्रकारात भारताने आपल्या कामगिरीचा ठसा उमटवला आहे. यात 8 सुवर्ण पदकं ही महिलांनी मिळवली आहेत. चला जाणून घेऊयात मैदानात सुवर्ण कामगिरी करणाऱ्या महिला स्पर्धकांबाबत… (Photo: PTI) वेटलिफ्टर मीराबाई चानू हीने कॉमनवेल्थ गेम्स 2026 स्पर्धत भारताला पहिलं सुवर्ण पदक मिळवून दिलं. तिने […]