• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for August 2026

Uddhav Thackeray : चंद्रकांत पाटील हे काय बोलून गेले? थेट उद्धव ठाकरेंची पाठराखण? त्या एका विधानाने खळबळ!

August 2, 2026 by admin Leave a Comment

भाजपाचे नेते तथा मंत्री चंद्रकांत पाटील पुण्यात एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बोलत होते. या वेळी बोलत असताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले. यावेळी बोलताना त्यांनी मराठा आरक्षणावरही भाष्य केलं. देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीसाठी पहाटे चार वाजता पत्रकार परिषद घ्यायला लावली होती. अनेक मुख्यमंत्री होऊन गेले. परंतु मराठा आरक्षणा संदर्भात सामान्य माणसाची परिस्थिती सुधारली […]

Filed Under: Latest News

उर्मिला मातोंडकरने या दिग्दर्शकाशी गुपचूप केलं लग्न? नात्यात पुढे काय झालं?

August 2, 2026 by admin Leave a Comment

सन १९९० मध्ये उर्मिला मातोंडकर आणि राम गोपाल वर्मा यांच्या डेटिंगच्या अफवा पसरल्या होत्या. आता या दोन्ही कलाकारांबाबत ज्येष्ठ पत्रकार ज्योती वेंकटेश यांनी एक धक्कादायक दावा केला आहे. त्यांनी दावा केला आहे की राम गोपाल वर्मा आणि उर्मिला मातोंडकर यांनी गुपचूप लग्न केले होते. ज्योती म्हणाल्या की त्यांना ही बातमी दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेते चिरंजीवी यांच्याकडून […]

Filed Under: entertainment

दीपके 2029 ला घेणार राजकीय स्टँड; नव्या आव्हानावर मंत्री गिरीश महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

August 2, 2026 by admin Leave a Comment

नवी दिल्लीत झालेल्या विद्यार्थी आंदोलनामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या आंदोलनामुळे अभिजीत दीपके चर्चेत आले आहेत. आता दीपके यांनी 2029 साली राजकीय स्टँड घेणार असल्याचे स्पष्ट केलं आहे. दीपकेंच्या भूमिकेमुळे भाजपचं टेन्शन वाढणार असल्याचे बोललं जात आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत सरकार विद्यार्थ्यांचे प्रश्न कसे हाताळणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. याचदरम्यान दीपकेंच्या आगामी […]

Filed Under: india

मोठी बातमी! महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला प्रकाश आंबेडकरांचं आव्हान, थेट कोर्टात…

August 2, 2026 by admin Leave a Comment

देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची मंजुरी मिळाल्यानंतर आणि अधिकृत राजपत्रात (गॅझेट) प्रकाशित झाल्यानंतर महाराष्ट्रात धर्मांतर-विरोधी कायदा – ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा, 2026’ (Maharashtra Freedom of Religion Act, 2026) आता राज्यात लागू झाला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा कायदा 30 जुलै रोजी अधिकृत राजपत्रात प्रकाशित झाला आणि त्याच तारखेपासून तो अंमलात आला. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार […]

Filed Under: Latest News

साई पल्लवीपेक्षा हीच भारी.. फक्त एक झलक अन् चर्चाच चर्चा; कोण आहे ‘रामायण’मधील ही अभिनेत्री?

August 2, 2026 by admin Leave a Comment

नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण' या बहुचर्चित चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या ट्रेलरमधील प्रत्येक भूमिकेनं प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे. मुख्य भूमिकांशिवाय चाहते हेसुद्धा जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत की, या चित्रपटात सीतेच्या बहिणीच्या भूमिकेत कोणती अभिनेत्री आहे? या अभिनेत्रीने सीतेच्या भूमिकेतील साई पल्लवीलाही मागे टाकलं आहे. तिच्याविषयी जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांमध्ये प्रचंड कुतूहल निर्माण झालं आहे. 'रामायण'मध्ये […]

Filed Under: entertainment

भारताच्या सीमेजवळ बांगलादेशची कुरापत, तुर्कीच्या ड्रोनने वाढले भारताचे टेन्शन….

August 2, 2026 by admin Leave a Comment

Bangladesh New Cantonment : बांग्लादेशात सत्तापालट झाल्यानंतर आता चीन आणि पाकिस्तानशी या देशाची जवळीक वाढल्याने भारताची चिंता वाढली आहे. त्यातच आता बांगलादेशी सैन्याने मान्यमारला असलेल्या सीमेनजिक एक नवी छावणी उभी करण्यास सुरुवात केली आहे. बांदरबन जिल्ह्याच्या नाईखोंगछारी भागात या घडामोडी सुरु आहेत. येथील शस्रसज्ज रोहिंग्या समुहाची उपस्थिती चिंताजनक बनली आहे. विश्वासार्ह सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बांगलादेशा […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 473
  • Page 474
  • Page 475
  • Page 476
  • Page 477
  • Interim pages omitted …
  • Page 505
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Nitin Gadkatri : आता मी जास्त वेळ… भर मंचावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मोठं विधान, चक्क…
  • Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंची दूध भेसळीवर नजर; तुमचं दूध Pure आहे की भेसळयुक्त? असं ओळखा
  • रोहित शर्मा ही तुमच्या क्रिकेट टीममध्ये! गेमिंगच्या दुनियेत एंट्री, eCricket गेम गाजवणार
  • मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जारांगे आक्रमक; मंत्री उदय सामंत, शंभुराज देसाई घेणार भेट
  • रक्षाबंधनाला सूर्य-गुरूची होणार कृपा, ‘या’ 3 राशींच फळफळणार नशीब

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in