भारतात प्रत्येक घरांना उंबरठा असतो. वास्तूशास्त्रानुसार, उंबरठा घरातील सुरक्षिततेचे प्रतिक मानले जाते. त्यामुळे घराच्या दाराला उंबरठा नसलेले घर क्वचित आढळून येते. घराच्या दाराचा उंबरठा हा योग्य उंचीचा असेल. तर घरात शांतता आणि आनंद टिकवून ठेवण्यास मदत मिळते. त्याचबरोबर उंबरठा नकारात्मक उर्जेला घरात प्रवेश करण्यास रोखण्याचे काम करतो. घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर काटेरी झाड लावणे शुभ मानले […]
Archives for August 2026
देशातील सर्वात जास्त मायलेज देणारी कार, 1 लीटर पेट्रोलमध्ये धावते 28.65 किमी, फीचर्स आणि किंमत पाहून…
देशात पेट्रोलच्या वाढत्या किमतींमुळे इंधनाची बचत करणाऱ्या वाहनांची मागणी झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत जास्त मायलेज देणाऱ्या कार हा अनेक ग्राहकांसाठी उत्तम पर्याय ठरत आहे. या कारमध्ये पेट्रोल इंजिनसोबत इलेक्ट्रिक मोटरचा वापर करण्यात आल्यामुळे इंधनाचा वापर कमी होतो, तर उत्कृष्ट मायलेज आणि आधुनिक फीचर्सचाही लाभ मिळतो. भारतीय बाजारातील सर्वाधिक मायलेज देणाऱ्या काही लोकप्रिय कारबद्दल जाणून […]
194 वर्षे जगणार पुतिन! रशियाच्या नव्या संशोधनाने जगात खळबळ, खर्च ऐकून धक्काच बसेल?
माणूस कधी अमर होऊ शकतो का? असा प्रश्न अनेकांना सहज विचार करता करता पडतो. या प्रश्न उत्तर शोधण्याचा प्रयत्न देखील अनेक देश करत आहेत. पण अलीकडेच रशियाने या प्रश्नाचे उत्तर शोधून काढले आहे. रशियाच्या स्कोल्कोवो इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या नवीन रिसर्चनुसार माणूस १९४ वर्षे जिवंत राहू शकतो. हा रिसर्च म्हणूनच खास आहे, कारण रशियाचे […]
मोठी बोट दुर्घटना; 271 प्रवाशी असलेल्या फेरीला भीषण आग, अनेकांचा मृत्यू
इंडोनेशियातील एका बेटाजवळ एक मोठी बोट दुर्घटना घडली आहे. एका फेरी बोटीला अचानक आग लागली या घटनेमध्ये पाच लोकांचा मृत्यू झाला असून, 41 जण बोपत्ता झाले आहेत. इंडोनेशियाच्या मदुरा नावाच्या बेटाजवळ ही घटना घडली आहे. जेव्हा या बोटीला आग लागली तेव्हा या बोटीमधून 271 जण प्रवास करत होते, त्यामध्ये प्रवासी आणि काही क्रू मेंबर्स यांचा […]
डिमार्टचा भोंगळ कारभार, थेट सॉफ्टी आयस्क्रीममध्ये किडा, तुकाराम मुंडेंकडे तक्रार..
डिमार्टमध्ये खरेदी करण्यावर लोकांचा अधिक भर असतो. विशेष म्हणजे डिमार्टमध्ये अगदी स्वस्तामध्ये वस्तू मिळतात. अनेक प्रकारच्या सवलती डिमार्टमध्ये असतात. अगदी कमी पैशांमध्ये तुम्ही महिन्याभराचा किराणा भरू शकता. घरात लागणारी प्रत्येक गोष्ट तुम्हाला मिळते. यासोबतच महिला कायमच लहान मुलांना डिमार्टमध्ये घेऊन जातात. तिथे पॉपकॉर्न आणि सॉफ्टी आयस्क्रीमही मिळते. बरेच लोक सॉफ्टी आयस्क्रीम खाण्यासाठीही तिथे जातात. हजारो […]
Salman Khan : हे खास पेय म्हणजे सलमान खानचा जीव की प्राण, नाव वाचून थक्कच व्हाल, किंमत नेमकी किती?
सिने कलाकाराचं आयुष्य नेहमीच चर्चेचा विषय असतं. त्यांच्या खासगी आयुष्यात ते काय करतात? ते कोणाच्या प्रेमात आहेत, याबाबत जाणून घेण्याची प्रत्येकालाच उत्सुकता असते. बॉलिवुडचा दबंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सलमान खानची तर वेगळीच क्रेझ असते. सलमान खानचे देशभरात कोट्यवधी चाहते आहेत. त्याच्या कपड्यांची, फॅशनची नक्कल करून थाटात मिरवणारे शेकडो तरुण तुम्हाला पाहायला मिळतील. सलमान खान आपल्या […]