• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

VIDEO : 10 बाय 10 ची रुम, नोटांनी भरलेल्या 30 बॅगा, महिला भिकाऱ्याच्या घरात इतका पैसा मिळाला, आकडा ऐकून थक्क व्हाल

August 24, 2026 by admin Leave a Comment


VIDEO : रत्स्यावर कोणता भिकारी दिसल्यानंतर अनेकांना दया येते आणि आपण त्यांना काही पैसे देतो. अनेक भिकारी असे देखील आहेत, जे भीक मागतात पण त्यांच्याकडे अनेक बक्कळ पैसा असतो. आता देखील असंच एक प्रकरण समोर आलं आहे. एका भिकारी महिलेच्या 10 बाय 10 च्या घरातून नोटांनी भरलेल्या 30 बॅगा आढळल्या आहेत. ही घटना कर्नाटक येथे घडली आहे. महिलेच्या घरात 10, 20 आणि 50 रुपयांनी भरलेल्या हजारो बॅगा समोर आल्या आहेत. अशात महिलेच्या घरात मिळालेलं घबाड पाहिल्यानंतर लोकं हैराण झाले आहे, ज्याचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर देखील व्हायरल होत आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, कर्नाटकातील मांड्या जिल्ह्यातील गुथलू परिसरातून ही घटना समोर आली आहे. भिकारी महिलेचं नाव हूर उन्निसा असं आहे. हूर तिच्या बहिणीसोबत राहत होती. दोघींच देखील लग्न झालेलं नव्हतं. म्हणून भाड्याच्या घरात दोघीच राहत होत्या. त्यांच्या बहिणीचा गेल्या वर्षीच मृत्यू झालेला. त्यामुळे हूर एकट्याच राहत होत्या.

 

महिला भिखारी के मरने के बाद, कमरे में बोरों में मिले 8 लाख रुपयों के सिक्के कर नोट!
कर्नाटक के मांड्या में पूरी उम्र भीख मांगकर जीवन बिताने वाली नूर् नामक एक बुजुर्ग महिला की मौत के बाद उनके घर से बोरे और बैगों में भरे 8 लाख रुपये से अधिक नकद बरामद हुए, जिसे देखकर हर कोई हैरान… pic.twitter.com/NtzpJ9Z1no

— Ruby Arun रूबी अरुण (@arunruby08) August 23, 2026

 

हूर याचं देखील आजारपणामुळे मृत्यू झालं. त्यांच्या मृत्यूनंतर स्थानिक लोकांनी घराची पाहणी केली असता, 30 पेक्षा जास्त नोटांनी भरलेल्या बॅगा सापडल्या. अनेक तास मोजणी केल्यानंतर 8 – 9 लाख रुपये असल्याचं कळलं. तर अद्यापही 20 बॅगांमधील रक्कम मोजायची शिल्लक आहे. वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार, हूर यांच्याकडे जवळपास 30 लाख रुपयांची रक्कम असल्याचं सांगण्यात येत आहे.

तर ही रक्कम सध्या मशिदीच्या ताब्यात आहे. एवढंच नाही तर, कुटुंबियांना कळवल्यानंतर त्यांनी शिल्लक पैशांची मोजणी आमच्या समोर झाली पाहिजे… अशी त्यांची माहणी आहे… तर आता हूर यांचे नातेवाईक आल्यानंतर उर्वरित पैशांची मोजणी होणार आहे… तर हे पैसे आता कोणाकडे सोपवायचे याचा निर्णय घेण्यात येणार आहे.

 

 

 

 

 





Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तणाव, चिंता विसरा! शांत- आनंदी जीवनासाठी या 7 खास जपानी पद्धतींचा आजपासूनच करा अवलंब
  • Rahul Gandhi: तरुणी सेल्फी काढायला आली अन् राहुल गांधी यांना किस देऊन गेली, भर कार्यक्रमातील Video Viral
  • रक्षाबंधनाला बहिणीला ‘हे’ गिफ्ट्स बिलकूल देऊ नका, अशुभ आहे कारण!
  • Manoj Jarange Patil : तुम्ही 58 लाख नोंदी दिल्या, आम्ही म्हणतो प्रमाणपत्र द्या; मनोज जरांगे यांची शिष्टमंडळासमोर अट
  • माझगावमध्ये मोरया गणपती मिरवणुकीत गोंधळ, अंडी फेकल्याच्या आरोपाबाबत मोठी अपडेट समोर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in