• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for August 2026

रेल्वे स्टेशनवर काढल्या अनेक रात्री, आता रणबीर कपूरसह करणार स्क्रीन शेअर हा अभिनेता; पंचायतशी खास कनेक्शन

August 1, 2026 by admin Leave a Comment

‘पंचायत’ या लोकप्रिय वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या मनात घर करणारे अभिनेता फैसल मलिक आता एका मोठ्या प्रोजेक्टसाठी सज्ज झाले आहेत. रणबीर कपूर स्टारर बहुप्रतिक्षित ‘रामायण’ या चित्रपटात फैसल मलिक कुंभकर्णाची भूमिका साकारताना दिसणार आहेत. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये त्यांचा दमदार आणि वेगळा लूक पाहायला मिळत असून, प्रोस्थेटिक मेकअपमुळे त्यांना ओळखणेही कठीण झाले आहे. आज एक अत्यंत यशस्वी कलाकार […]

Filed Under: india

CWG 2026 : भारताच्या खात्यात आणखी 6 पदकं, अस्मिता डे ने रचला इतिहास ; मात्र नीरज चोप्राकडून निराशा

August 1, 2026 by admin Leave a Comment

कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये भारतासाठी शुक्रवार, 31 जुलै हा सर्वात यशस्वी दिवस ठरला. ज्युडो आणि ॲथलेटिक्समध्ये सहा पदके जिंकत भारताने आपल्या एकूण पदकांची संख्या 23 वर नेली आणि ग्लासगोमध्ये आपली स्थिती मजबूत केली. या 23 पदकांमध्ये भारताने 5 सुवर्ण, 12 रौप्य आणि 6 कांस्य पदकं जिंकली आहेत. मात्र, एकूण पदक क्रमवारीत भारत अजूनही 10व्या स्थानावर […]

Filed Under: cricket

ShivSena | शिवसेना शिंदे गटाला जबर धक्का! कागदपत्रांचा घोळ अन् छत्रपती संभाजीनगरात मोठ्या हालचाली, काय घडतंय?

August 1, 2026 by admin Leave a Comment

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत प्रहार पक्षाच्या सदस्या ज्योती शिंदे यांच्यासंदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. प्रहार पक्ष हे शिवसेना शिंदे गटाशी संलग्न आहे. त्यांचे मराठा-कुणबी जातीचे प्रमाणपत्र छाननीनंतर अवैध ठरवण्यात आले आहे. प्रशासनाने हे प्रमाणपत्र रद्द करण्याचे आदेश दिल्याने त्यांच्या जिल्हा परिषद सदस्यत्वावरही कायदेशीर संकट निर्माण झाले आहे. ज्योती शिंदे यांनी निवडणुकीच्या वेळी सादर केलेल्या […]

Filed Under: Latest News

Video : CJP वर भडकले मुकेश खन्ना, जेन झिंना खडसावत म्हणाले, ‘घाणेरड्या गटारातील किड्यांसारखे…’

August 1, 2026 by admin Leave a Comment

नुकताच बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजप महिला खासदार कंगना राणौत यांनी कॉक्रोच जनता पार्टी (CJP) आणि आंदोलन करणाऱ्यांवर संताप व्यक्त केला. जेन झींना ‘गटर छाप’ म्हणत कंगना यांनी विद्यार्थांवर निशाणा साधला आहे. आता अभिनेते मुकेश खन्ना यांनी देखील जंतरमंतर येथे आंदोलनासाठी पोहोचलेल्या विद्यार्थ्यांवर संताप व्यक्त आहे. एवंढच नाही तर, या आंदोलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अपशब्द […]

Filed Under: entertainment

Gen Z ची आवडती एनर्जी ड्रिंक बाजारातून का हटवल्या जातायत? खरंच हे पेय आरोग्यासाठी धोकादायक आहे?

August 1, 2026 by admin Leave a Comment

भारतात विक्री केल्या जाणाऱ्या उच्च-कॅफिनयुक्त एनर्जी ड्रिंकच्या विरोधात सरकार कठोर पावले उचलताना दिसत आहे. FSSI ने Sting, Red Bull, Monster, Campa Energy आणि अन्य कंपन्यांना त्यांच्या उत्पादनावर एनर्जी ड्रिंक किंवा इतर समानार्थी शब्द वापरण्यास बंदी घातली आहे. भारतात एनर्जी ड्रिंकसाठी विशेष फुड स्टँडर्ड नाही. त्यामुळे ग्राहकांची दिशाभूल होऊ शकते, असं सरकारचं म्हणणं आहे. या निर्णयाचा […]

Filed Under: india

दवाखाना कधीच बघायचा नसेल तर सकाळी उठून हे खा, 100 वर्ष आरामात जगाल..

August 1, 2026 by admin Leave a Comment

आजकाल लोक 70 ते 80 वर्ष जगले तरीही आपल्याला वाटते की, किती जास्त जगले. पण काही वर्षांपूर्वीच लोक 100-105 वर्ष जगत होती. जर तुम्हालाही 100 वर्षांपेक्षा जास्त जगाचे असेल तर एक खास सोपी गोष्टी दररोज सकाळी उठल्यावर करा.  दररोज सकाळी उठल्यावर एक महत्वाचे काम करा. ज्यामुळे तुम्ही आरामात 100 वर्ष जगू शकता. यासाठी रात्री झोपताना […]

Filed Under: lifestyle

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 504
  • Page 505
  • Page 506
  • Page 507
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Rahul Gandhi: तरुणी सेल्फी काढायला आली अन् राहुल गांधी यांना किस देऊन गेली, भर कार्यक्रमातील Video Viral
  • रक्षाबंधनाला बहिणीला ‘हे’ गिफ्ट्स बिलकूल देऊ नका, अशुभ आहे कारण!
  • Manoj Jarange Patil : तुम्ही 58 लाख नोंदी दिल्या, आम्ही म्हणतो प्रमाणपत्र द्या; मनोज जरांगे यांची शिष्टमंडळासमोर अट
  • माझगावमध्ये मोरया गणपती मिरवणुकीत गोंधळ, अंडी फेकल्याच्या आरोपाबाबत मोठी अपडेट समोर
  • Tukaram Mundhe: दहा दिशेला दहा तोंडं करून बसलोय, तुकाराम मुंढेंचा अधिकारी-कर्मचाऱ्यांना सज्जड दम; जीन्स-टीशर्टवरूनही सुनावलं

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in