• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

दवाखाना कधीच बघायचा नसेल तर सकाळी उठून हे खा, 100 वर्ष आरामात जगाल..

August 1, 2026 by admin Leave a Comment

आजकाल लोक 70 ते 80 वर्ष जगले तरीही आपल्याला वाटते की, किती जास्त जगले. पण काही वर्षांपूर्वीच लोक 100-105 वर्ष जगत होती. जर तुम्हालाही 100 वर्षांपेक्षा जास्त जगाचे असेल तर एक खास सोपी गोष्टी दररोज सकाळी उठल्यावर करा. 

दररोज सकाळी उठल्यावर एक महत्वाचे काम करा. ज्यामुळे तुम्ही आरामात 100 वर्ष जगू शकता. यासाठी रात्री झोपताना 10 ते 12 बदाम भिजत घाला. खसखसही 1 चमजा भिजवा. त्यानंतर दोन तूपाचे चमच घ्या.

दररोज सकाळी उठल्यावर एक महत्वाचे काम करा. ज्यामुळे तुम्ही आरामात 100 वर्ष जगू शकता. यासाठी रात्री झोपताना 10 ते 12 बदाम भिजत घाला. खसखसही 1 चमजा भिजवा. त्यानंतर दोन तूपाचे चमच घ्या.

त्यात मखाना एक वाटी मिक्स करा. दूध 4 कप घ्या. दालचिनीचा एक तुकडा घ्या. गूळ मुठभर घ्या. वेलची पूड चवीनुसार टाका. रात्री भिजवलेल्या बदाम आणि खसखसची बारीक पेस्ट करून घ्या.

त्यात मखाना एक वाटी मिक्स करा. दूध 4 कप घ्या. दालचिनीचा एक तुकडा घ्या. गूळ मुठभर घ्या. वेलची पूड चवीनुसार टाका. रात्री भिजवलेल्या बदाम आणि खसखसची बारीक पेस्ट करून घ्या.

कढईत दोन चमचे तूप टाका. त्यानंतर दालचिनी टाकून घ्या. त्यात आता बदाम आणि खसखसची पेस्ट टाका. त्याला चांगले शिजून घ्या. त्यात गूळ मिक्स करा. वेलची पूड आणि मखाना टाकून चांगले मिक्स करा.

कढईत दोन चमचे तूप टाका. त्यानंतर दालचिनी टाकून घ्या. त्यात आता बदाम आणि खसखसची पेस्ट टाका. त्याला चांगले शिजून घ्या. त्यात गूळ मिक्स करा. वेलची पूड आणि मखाना टाकून चांगले मिक्स करा.

हा नास्ता दररोज घेतला तर तुमची पचनक्रिया चांगली होईल. यासोबतच शक्तीही वाढेल. पोट भरल्यासारखे कायमच वाटेल. दालचिनीमध्ये मोठ्या प्रमाणात औषधी गुणधर्म असतात. हा नाश्ता दररोजच्या आहारात घ्या. 

हा नास्ता दररोज घेतला तर तुमची पचनक्रिया चांगली होईल. यासोबतच शक्तीही वाढेल. पोट भरल्यासारखे कायमच वाटेल. दालचिनीमध्ये मोठ्या प्रमाणात औषधी गुणधर्म असतात. हा नाश्ता दररोजच्या आहारात घ्या. 

Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज… प्रतिक्षा संपली… कर्जमाफीची तिसरी यादी कधी येणार? मोठी अपडेट समोर
  • CM Vijay : LPG सिलेंडरबाबत विजय यांचा सर्वात मोठा निर्णय; जे कुठल्या राज्याला जमलं नाही ते त्यांनी करुन दाखवलं
  • भावासमोर असे कपडे कोण घालतं…, कृती सेनॉनच्या रक्षाबंधच्या जाहिरातीवर गदारोळ, व्हिडीओ व्हायरल
  • Chanakya Niti : पाहुण्यांच्या घरी जात असाल तर या गोष्टी लक्षात ठेवा, चाणक्य यांनी दिला मोलाचा सल्ला
  • Gold Silver Rate: अरेरे सणासुदीला सोने-चांदी पुन्हा आलं रंगात, चार दिवसांत तब्बल 8,000 रुपयांनी भाववाढ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in