• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

CWG 2026: भारताच्या आठ जणींची कॉमनवेल्थ स्पर्धेत सुवर्ण कामगिरी, या स्पर्धेत उमटवला ठसा

August 2, 2026 by admin Leave a Comment

भारताने कॉमनवेल्थ गेम्स 2026 स्पर्धेत एकूण 13 सुवर्ण पदकांची कमाई केली आहे. 13 क्रीडा प्रकारात भारताने आपल्या कामगिरीचा ठसा उमटवला आहे. यात 8 सुवर्ण पदकं ही महिलांनी मिळवली आहेत. चला जाणून घेऊयात मैदानात सुवर्ण कामगिरी करणाऱ्या महिला स्पर्धकांबाबत… (Photo: PTI)

वेटलिफ्टर मीराबाई चानू हीने कॉमनवेल्थ गेम्स 2026 स्पर्धत भारताला पहिलं सुवर्ण पदक मिळवून दिलं. तिने महिलांच्या 48 किलो वजनी गटात सुवर्ण कामगिरी केली. यासह कॉमनवेल्थ स्पर्धेत सलग तीन वेळा सुवर्ण पदक मिळवून इतिहास रचला. (Photo: PTI)

कॉमनवेल्थ गेम्स 2026 स्पर्धेतील दुसरं सुवर्णपदक शर्मिला ढाणकरने पटकावलं. तिने पॅरा एथलेटिक्समधील महिलांच्या शॉट पुट एफ 57 प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली. महिला गोळाफेक स्पर्धेत 9.81  मीटर अंतरावर गोळा फेकून सुवर्णपदकावर नाव कोरले.  पॅरा एथलेटिक्समध्ये सुवर्ण जिंकणारी पहिली भारतीय महिला बनली. (Photo: PTI)

अस्मिता डे सुवर्ण कामगिरी करत आणखी एक इतिहास रचला.  महिलांच्या 48 किलो वजनी गटात अंतिम सामन्यात कॅनडाच्या खेळाडूचा पराभव करत तिने इतिहास रचला. राष्ट्रकुल खेळांच्या इतिहासात ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली आहे. (Photo: PTI)

कॉमनवेल्थ गेम्स 2026 स्पर्धेत भारताला सर्वाधिक यश हे बॉक्सिंगमध्ये मिळालं. भारताच्या पाच महिला स्पर्धकांनी सुवर्णपदक जिंकला. साक्षी चौधरीने 51 किलो वजनी गटात तर अरुंधती चौधरीने 70 किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावलं. (Photo: PTI)

कॉमनवेल्थ गेम्स 2026 स्पर्धेत भारताला सर्वाधिक यश हे बॉक्सिंगमध्ये मिळालं. भारताच्या पाच महिला स्पर्धकांनी सुवर्णपदक जिंकला. साक्षी चौधरीने 51 किलो वजनी गटात, तर अरुंधती चौधरीने 70 किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावलं. (Photo: PTI)

भारतासाठी प्रीति पवार हिने 54 किलो वजनी गटात जस्मिन लंबोरिया  हिने 57 किलो वजनी गटात तर प्रिया प्रिया घंघास 60 किलो वजनी सुवर्ण कामगिरी केली. (Photo: PTI)

भारतासाठी प्रीति पवार हिने 54 किलो वजनी गटात, जस्मिन लंबोरिया हिने 57 किलो वजनी गटात, तर प्रिया प्रिया घंघास 60 किलो वजनी सुवर्ण कामगिरी केली. (Photo: PTI)

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तणाव, चिंता विसरा! शांत- आनंदी जीवनासाठी या 7 खास जपानी पद्धतींचा आजपासूनच करा अवलंब
  • Rahul Gandhi: तरुणी सेल्फी काढायला आली अन् राहुल गांधी यांना किस देऊन गेली, भर कार्यक्रमातील Video Viral
  • रक्षाबंधनाला बहिणीला ‘हे’ गिफ्ट्स बिलकूल देऊ नका, अशुभ आहे कारण!
  • Manoj Jarange Patil : तुम्ही 58 लाख नोंदी दिल्या, आम्ही म्हणतो प्रमाणपत्र द्या; मनोज जरांगे यांची शिष्टमंडळासमोर अट
  • माझगावमध्ये मोरया गणपती मिरवणुकीत गोंधळ, अंडी फेकल्याच्या आरोपाबाबत मोठी अपडेट समोर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in