बांधकाम सुरू असलेल्या मालमत्तेत गुंतवणूक करताना अनेकदा गृहकर्ज, छुपे खर्च आणि बांधकामाच्या गुणवत्तेबाबत निष्काळजीपणा नडला जातो. घाईघाईत बुकिंग केल्यास पुढे चालून घराचा ताबा मिळण्यास विलंब किंवा कायदेशीर कटकटींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे सुरक्षित गुंतवणुकीसाठी तज्ज्ञांनी सुचवलेल्या 5 मुख्य नियमांचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे. घर किंवा मालमत्ता खरेदी करणे हा प्रत्येक व्यक्तीसाठी एक मोठा […]
Archives for August 2026
कोलंबियात पृथ्वी हादरली, 7.4 रिश्टर स्केलच्या भूकंपाने खळबळ, राजधानीजवळ…
कोलंबियात शक्तिशाली भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. रिश्टर स्केलवर या भूकंपाची प्राथमिक तीव्रता 7.4 इतकी नोंदवण्यात आली आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू 115 किलोमीटर खोलीवर होता. राजधानी बोगोटासह देशातील अनेक भागांमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या भूकंपात नेमकी किती नुकसान झाले याबाबत माहिती समोर आलेली नाही. कोलंबियातील भूकंपाबाबत युरोपियन-भूमध्यसागरीय भूकंप […]
बायको नांदायला येईना, भाजपा नेत्याच्या मुलानं उचललं टोकाचं पाऊल; घर बंद करून…एकच खळबळ!
Husband Wife Relation : पती-पत्नीमधील कौटुंबिक वादाने एका कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. पत्नी माहेरी गेल्यानंतर तिला पुन्हा घरी आणण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या नीरज नावाच्या तरुणाने टोकाचे पाऊल उचले आहे. त्याने घरात स्वत:ला बंद करून गळफास घेतला आहे. मृत तरूण हा भाजप नेते सहदेव यांचा मुलगा असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेनंतर हळहळ व्यक्त केली जातेय. […]
IND vs SL : गुडघ्यावर बसून टीम इंडिया विजय मिळवणार? सरावात गॉल कसोटीचा प्लान रेडी
भारत श्रीलंका यांच्यात दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी वेगवेगळी रणनिती आखली जात आहे. दोन्ही बाजूने प्लान आखले जात आहेत. त्यामुळे कोणता संघ वरचढ ठरणार हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल. श्रीलंकेत कसोटी मालिकेत विजय मिळवणं वाटतं तितकं सोपं नाही. या मालिकेत विजयासाठी टीम इंडियाला चांगलाच घाम गाळावा लागणार आहे. यासाठी टीम इंडियाने रणनिती आखली आहे. सराव […]
चिंताच मिटली… अवघ्या 22 व्या वर्षी 14 हजार कोटींची मालकीण; रातोरात असं काय घडलं?
केवळ वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी अब्जाधीश होणं एखाद्या स्वप्ना सारखं वाटू शकतं. पण हे प्रत्यक्षात घडलं आहे. दक्षिण कोरियाच्या किम जंग युन (Kim Jung-youn) बाबत हे घडलंय. फोर्ब्सच्या 2026च्या वर्ल्ड बिलेनियर यादीत किमचं नाव नोंदवलं गेलं आहे. जगातील सर्वात कमी वयाची महिला टेक अब्जाधीश म्हणून तिचं नाव सर्वात वर आहे. स्टार्टअप सुरू करून तिने […]
लॅपटॉप चार्ज करताना या चुका टाळा, नाहीतर बॅटरीचे लाईफ होईल कमी
आजकाल लॅपटॉपचा वापर जवळजवळ सर्वत्र केला जातो. ऑफिसच्या कामासाठी, ऑनलाइन क्लासेससाठी किंवा मुलांच्या अभ्यासासाठी लॅपटॉप हा अत्यंत उपयुक्त आहे. बरेच लोकं प्रवासातही लॅपटॉप सोबत घेऊन ऑफिस काम करत असतात. जेव्हा प्रवासा दरम्यान लॅपटॉपची बॅटरी कमी झाल्यावर अनेकदा गाडीच्या USB पोर्टचा वापर करून बॅटरी चार्ज करतात. पण गाडीचा USB पोर्ट लॅपटॉप चार्ज करण्यासाठी योग्य आहे का? […]