आपली जुनी कार चांगल्या किमतीत विकायची असेल, तर डील करण्यापूर्वी काही गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. गाडीची सर्व्हिसिंग करणे आणि सर्व्हिस रेकॉर्ड सोबत ठेवणे ग्राहकाचा विश्वास वाढवते. कारचे सौंदर्य आणि कागदपत्रे चोख ठेवून योग्य वेळेत विक्री केल्यास कारची किंमत नक्कीच वाढवता येते. आजच्या काळात नवीन कार खरेदी करणे प्रत्येकाच्या बजेटमध्ये नसते. हेच कारण आहे की […]
Archives for August 2026
झारखंड विद्यार्थी आंदोलनावर राहुल गांधींचे मोठे विधान; म्हणाले, त्या आंदोलनात बळाचा वापर…
गेल्या काही दिवसांपासून झारखंडमधील विद्यार्थी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. स्पर्धा परीक्षांमध्ये म्हणजे JPSC आणि JSSC परीक्षांमध्ये कथित अनियमितता, पेपरफुटी, गैरप्रकार आणि निवड प्रक्रियेतील भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवला जात आहे. परीक्षा व्यवस्थेत सुधारणा करावी आणि या प्रकरणांची CBI चौकशी करावी, या मागणीसाठी विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. अशातच आज लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पत्रकार […]
IND vs SL: कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडिया इतिहास रचणार, दोन विजय हा मोठा विक्रम मोडणार
श्रीलंका दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाला कसोटी क्रिकेटमध्ये मोठा इतिहास रचण्याची संधी आहे. भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. भारताला दोन्ही सामन्यात विजय महत्त्वाचा आहे. (PHOTO CREDIT- PTI) भारतीय संघाने 1932 पासून आतापर्यंत 299 कसोटी सामने खेळले असून 186 सामन्यात विजय मिळवला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने जिंकणाऱ्या संघांच्या यादीत पाचव्या स्थानावर आहे. […]
Sachin ahir Worli | वरळीत पुन्हा आम्ही… ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला, ‘त्या’ विधानाची सर्वत्र चर्चा
मुंबईच्या राजकारणात सध्या विविध मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी टॅब खरेदीच्या निर्णयावरून सरकारवर टीका केली आहे. टॅब खरेदीसाठी करण्यात येणारा खर्च योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले. इतकेच नाही तर त्यांनी विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांच्यावरही टीका केली. सचिन अहिर यांनी ठाकरे गटाला धक्का देत शिंदे गटाकडून उपसभापती पदासाठीचा […]
लोहगड प्रकरणानंतर ट्रेंड बदलला; पालक मुलांसाठी करताहेत 3 लाखांचा खर्च, कारण काय?
पुण्याच्या लोहगड किल्ल्यावर झालेल्या केतन अग्रवाल हत्याकांडानंतर समाजात पसरलेली दहशत कायम असल्याचे समोर आलं आहे. देशाला हादरवणाऱ्या या प्रकरणामुळे आता लग्न जुळवण्याधी गुप्तहेरांकडून बॅकग्राऊंड तपासण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे. पालक केवळ कुंडली आणि नातेवाईकांच्या माहितीवर अवलंबून राहत नाही. तर गुप्तहेरांकडूनही माहिती मिळवण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे. आता लग्न जुळवताना स्वभाव जुळण्याआधी भावी वर-वधूचा भूतकाळ आणि […]
45 भाषांमध्ये 5 हजार गाणी गाणारी गायिका, पण स्वत:ची गाणी ऐकत नाही, कोण आहे ही गायिका?
बॉलिवूडमधील गाजलेल्या चित्रपटांमध्ये सुभाष घई दिग्दर्शित ‘सौदागर’ या चित्रपटाचं नाव आवर्जून घेतलं जातं. 9 ऑगस्ट 1991 रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठं यश मिळवलं. विशेष म्हणजे या चित्रपटातून मनीषा कोईराला आणि विवेक मुशरान या दोन नव्या कलाकारांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि पुढे दोघांनीही आपली वेगळी ओळख निर्माण केली. ‘सौदागर’ हा दोन कुटुंबांमधील वैर […]