• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for August 2026

‘तारक मेहता..’साठी घरातून पळून मुंबईत पोहोचला 16 वर्षांचा मुलगा; निर्माते म्हणाले ‘स्वप्नांसाठी..’

August 10, 2026 by admin Leave a Comment

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका गेल्या अठरा वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या मालिकेत छोटी तरी भूमिका साकारायला मिळावी, अशी अनेक कलाकारांची इच्छा असते. याच इच्छेखातर 16 वर्षांचा एक अल्पवयीन मुलगा त्याच्या कुटुंबीयांना काहीच न सांगता मध्य प्रदेशातून थेट मुंबईत येऊन पोहोचला. छिंदवाडा इथला हा मुलगा ‘तारक मेहता..’मध्ये काम करण्याच्या उद्देशाने घरातून पळून […]

Filed Under: entertainment

गावात रुबाब मारण्यासाठी तो नकली एअरफोर्सचा जवान बनला,पण टेलरने केली पोल खोल..

August 10, 2026 by admin Leave a Comment

पुणे पोलिसांनी नकली एअर फोर्स जवानाला अटक केली आहे. हा जवान एका मृत्यू झालेल्या सैन्य जवानाच्या आयडी कार्डचा गैरवापर करुन रुबाब मारीत होता. परंतू या तोतया एअरफोर्स जवानाचे पितळ एका टेलरच्या जागरुकतेमुळे उघडकीस आले. काय नेमके झाले आणि त्याचे हे ढोंग कसे उघडकीस आले यांची कहाणी थोडी फिल्मी आणि मोठी रंजक आहे. पुणे पोलिसांनी २६ […]

Filed Under: india

बीसीसीआयचं सीओई हे काय पुनर्वसन केंद्र नाही, लक्ष्मणने कान टोचले! संघ निवडीवर सचिव सैकिया म्हणाले..

August 10, 2026 by admin Leave a Comment

भारतीय क्रिकेट संघ सध्या दुखापतीने ग्रासला आहे. एक एक खेळाडू दुखापतग्रस्त होत आहेत. दुखापतीच्या या वाढत्या घटनांमुळे बीसीसीआयचं सेंटर ऑफ एक्सीलेन्स अर्थात सीओई टीकेचं धनी ठरलं आहे. जगातील सर्वात श्रीमंत बोर्ड असताना सीओईची परिस्थिती इतकी वाईट असल्याची चर्चा क्रीडा वर्तुळात रंगली आहे. असं असताना सीओईचे प्रमुखे व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी या चर्चांवर आपलं रोखठोक मत मांडलं […]

Filed Under: cricket

हाती माईक घेतला अन् गायलं गाणं, देवेंद्र फडणवीस यांचा वेगळा अंदाज; मुंबईत भाजपाची तिरंगा रॅली

August 10, 2026 by admin Leave a Comment

Devendra Fadnavis Song : मुंबईच्या वरळी येथे भाजपाने तिरंगा रॅलीचे आयोजन केले. या रॅलीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मुंबईच्या महापौर रितू तावडे, मंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम तसेच भाजपाचे बडे नेते उपस्थित होते. या रॅलीदरम्यान भाजपाच्या नेत्यांनी हाती तिरंगा घेत रॅली काढली. यावेळी भारत माता की जय अशा घोषणा […]

Filed Under: Latest News

चकार शब्द न काढल्याबद्दल तिचे आभार; मराठी अभिनेत्रीसोबत अफेअरच्या चर्चांदरम्यान गोविंदा स्पष्टच बोलला

August 10, 2026 by admin Leave a Comment

एका अभिनेत्रीसोबत एअरपोर्टवरील व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून अभिनेता गोविंदाचं खासगी आयुष्य तुफान चर्चेत आहे. गोविंदाची पत्नी सुनिता अहुजाने अनेकदा त्याच्यावर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचे आरोप केले आहेत. अफेअरच्या चर्चांदरम्यान गोविंदाला अभिनेत्री कोमल राणी स्वर्णकारसोबत एअरपोर्टवर पाहिलं गेलं. विशेष म्हणजे सुनिताने एका मुलाखतीत कोमलचा अप्रत्यक्षपणे उल्लेखसुद्धा केला होता. कोमल या नावाचा मला प्रचंड तिरस्कार आहे, असं तिने म्हटलं […]

Filed Under: entertainment

जगातील एकाही देशाला जे जमले नाही ते भारताने करून दाखवले, 100 देश रांगेत, कोट्यावधी..

August 10, 2026 by admin Leave a Comment

संरक्षण क्षेत्रात भारत धमाकेदार कामगिरी करत आहे. देशातील संरक्षण कंपन्यांना मोठ्या ऑर्डर मिळत आहेत. संरक्षण मंत्रालयाच्या आकड्यांनुसार, 9 सरकारी कंपन्यांना पाच लाखापेक्षा अधिक ऑर्डर मिळाल्या आहेत. सध्या स्थिती अशी आहे की, भारतीय कंपन्यांकडे इतक्या जास्त ऑर्डर आहेत की, ते नवीन ऑर्डर कोणत्याही स्वीकारू शकत नाहीत. संरक्षण मंत्रालयाच्य रिपोर्टनुसार, हिंदुस्तान एयरोनाटिक्स लिमिटेड अर्थात एचएएलजवळ सर्वात जास्त […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 379
  • Page 380
  • Page 381
  • Page 382
  • Page 383
  • Interim pages omitted …
  • Page 558
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणारी बातमी! या देशाने अमेरिकन उत्पादनांवर लादला 20 अब्ज डॉलरचा टॅरिफ
  • Uric Acid problem: सांधेदुखीला कारण नॉनव्हेज?, रेड मीटने युरिक एसिडची पातळी वाढते, जाणून घ्या…
  • PM Kisan Yojana:… तर खात्यात 4,000 रुपये जमा होणार… ती चूक दुरुस्त केली का? पीएम किसान योजनेची मोठी अपडेट
  • ईद-ए-मिलाद मिरवणूकीनिमित्त मुंबईतील वाहतूकीत मोठा बदल, कोणते मार्ग बंद ते पाहा
  • Kia चा मोठा गेमप्लॅन: भारतीय बाजारात उतरवणार 2 नव्या धासू SUVs, अल्काझार आणि व्हिक्टोरियाला देणार टक्कर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in