• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for August 2026

बॉलिवूडची सर्वात वादग्रस्त गर्ल करणार ‘कौन बनेगा करोडपती’चं सूत्रसंचालन, कोण आहे ती?

August 10, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूडची धकधक गर्ल आणि लोकप्रिय अभिनेत्री माधुरी दीक्षित आता ‘कोण होणार करोडपती’ या मराठी क्विझ शोच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळताना दिसणार आहे. या कार्यक्रमाच्या नव्या पर्वासाठी माधुरी दीक्षितची होस्ट म्हणून निवड झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. घडामोडींशी संबंधित विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, माधुरीने कार्यक्रमाच्या प्रोमोचे शूटिंग पूर्ण केले असून, तिच्या सूत्रसंचालनाची अधिकृत घोषणा करणारा पहिला प्रोमो […]

Filed Under: entertainment

IMD weather update : आभाळ फाटणार, थेट 17 राज्यांना पावसाचा हाय अलर्ट, महाराष्ट्रात काय स्थिती?

August 10, 2026 by admin Leave a Comment

यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीला मान्सूनवर अल् निनोचं संकट असेल असा इशारा भारतीय हवामान विभाग (IMD) कडून देण्यात आला होता. भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार काही राज्यांमध्ये अल् निनोचा कमी अधिक प्रमाणात प्रभाव पडल्याचं दिसून आलं, देशाच्या काही भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे, परंतु गेल्या चार ते पाच दिवसांमध्ये या राज्यात जोरदार पाऊस सुरू आहे. काही […]

Filed Under: india

7 भटक्या कुत्र्यांनी चिमुरडीचे 46 सेकंद लचके तोडले, शरीरावर असंख्य जखमा, 90 टाके; पिंपरीतील थरकाप उडवणारी घटना

August 10, 2026 by admin Leave a Comment

राज्यात सध्या भटक्या कुत्र्यांची संख्या वाढल्याचे समोर आले आहे. याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. अशातच आता पुण्याच्या पिंपरी चिंचवडमधून थरकाप उडवणारी बातमी समोर आली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील भटक्या कुत्र्यांनी एका 5 वर्षीय चिमुकलीवर हल्ला करत अक्षरश तिचे लचके तोडले. ज्यामुळे या चिमुकलीच्या शरीरावर असंख्य जखमा झाल्या असून त्या जखमावर तब्बल 85 ते […]

Filed Under: india

IND vs SL: श्रीलंकेचं गॉल मैदान 391 धावांसह भारताच्या या खेळाडूने गाजवलं, सचिन-द्रविड-लक्ष्मण फेल

August 10, 2026 by admin Leave a Comment

भारत श्रीलंका कसोटी मालिकेतील पहिला सामना गॉल आंतरराष्ट्रीय मैदानात खेळला जाणार आहे. या मैदानात दिग्गज खेळाडूंनी खोऱ्याने धावा केल्या आहेत. पण सचिन तेंडुलकरची बॅट या मैदानात कधी चालली नाही. असं असताना एका खेळाडूने हे मैदान मात्र गाजवलं आहे. (Photo: BCCI Twitter) भारताचा आक्रमक फलंदाज वीरेंद्र सेहवागला हे मैदान चांगलं भावलं आहे. त्याने या मैदानात खोऱ्याने […]

Filed Under: Latest News

मनोहर जोशींच्या नातीचा सिनेमा ओटीटीवर टॉप ट्रेंडिंगमध्ये; नंबर 1 चा मिळवला किताब

August 10, 2026 by admin Leave a Comment

Netflix Top Trending Movie: ओटीटीवर दर आठवड्याला विविध चित्रपट आणि वेब सीरिज प्रदर्शित होत असतात. यापैकी अनेक चित्रपट असेही असतात, जे बॉक्स ऑफिसवर विशेष कमाई करत नाहीत, ज्यांना प्रेक्षक-समिक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळालेला असतो, मात्र ते ओटीटीवर येताच टॉप ट्रेंडिंगमध्ये येतात. असाच एक चित्रपट शुक्रवारी ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम झाला आणि तेव्हापासून तो ट्रेंडिंगमध्ये आहे. नेटफ्लिक्स या […]

Filed Under: entertainment

टेरेसवर जायचीही सोय नाही ! पाय मोकळे करायला गेली अन् नको ते घडलं..

August 10, 2026 by admin Leave a Comment

फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरातील विविध राज्यांमध्ये महिलांवरील, तरूणींवरील वाढत्या अत्याचाराच्या घटना समोर येत असून, त्या वाचूनच संताप संताप होतो. . महिलांच्या सुरक्षेबद्दल विविध प्रश्न उपस्थित होत असतानाच आता गुजरातच्या अहमदाबादमध्ये एक असा प्रकार घडलाय की जो वाचूनच डोक्यात अगदी तिडीक जाईल. तिथे एका इमारतीच्या संरक्षणासाठी ठेवण्यात आलेल्या वॉचमननेच नको ते कृत्य केलं. त्या इमारतीच्या […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 380
  • Page 381
  • Page 382
  • Page 383
  • Page 384
  • Interim pages omitted …
  • Page 557
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • फक्त 3.50 लाखांपासून किंमत! 26 किमी मायलेज देणाऱ्या देशातील ‘8’ सर्वात स्वस्त गाड्या; बघा फीचर्स
  • 9000mAh क्षमतेची मोठी बॅटरी असलेला हा वनप्लस स्मार्टफोन मोठ्या सवलतीत उपलब्ध, जाणून घ्या ऑफर
  • Kriti Sanon : कृती सेनला राहुल गांधींचा पाठिंबा, ट्रोल करणाऱ्यांना थेट सुनावलं, म्हणाले महिलांनी काय परिधान करावं…
  • धक्कादायक! ‘या’ तीन औषधांमुळे निर्माण होऊ शकतो कॅन्सरचा धोका, जागतिक आरोग्य संघटनेने दिला गंभीर इशारा
  • गुगल पिक्सल 11 सिरीज ‘या’ आठवड्यात भारतात होणार लाँच, जाणून घ्या वैशिष्ट्ये आणि किंमत

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in