संसदेच्या पावसाळी अधिवशेनाचा हा शेवटचा आठवडा आहे. त्यामुळे या आठवड्यात महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संसदेत डिलीमिटेशन विधेयक देखील नव्याने सादर केले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, दिल्लीत सत्ताधारी खासदारांनंतर शरद पवारांच्या खासदारांनी देखील पंतप्रधान मोदींची भेट घेतली. या भेटीमध्ये नेमकं कोणत्या विषयावर चर्चा झाली हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार अमोल […]
Archives for August 2026
कोबीपासून बनवा काही मिनिटांत तयार होणारे हे चविष्ट आणि आरोग्यदायी पदार्थ
आजकाल अनेक लोक चविष्ट पदार्थांसोबतच आरोग्यदायी पदार्थांनाही पसंती देत आहेत. अशा अनेक भाज्या आहेत ज्यांचा वापर करून खमंग आणि पौष्टिक पदार्थ बनवता येतात. कोबी ही अशाच भाज्यांपैकी एक आहे, जी अनेक घरांमध्ये अनेकवेळा बनवली जाते. त्यात फायबर, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के आणि अँटीऑक्सिडंट्स यांसारखी अनेक आवश्यक पोषक तत्वे असतात. त्यामुळे कोबीला आरोग्यदायी आहाराचा एक भाग […]
KTM चा ग्राहकांना झटका! ‘या’ लोकप्रिय स्पोर्ट्स बाईकच्या किमतीत 15,000 रुपयांची मोठी वाढ
तुम्ही जर नवीन स्पोर्ट्स बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर KTM ने ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. कंपनीने RC 160 ची किंमत 15,000 रुपयांनी वाढवली असून, आता शक्तिशाली मॉडेल RC 200 आणि या मॉडेलमधील किमतीचा फरक केवळ 32,000 रुपये राहिला आहे, ज्यामुळे ग्राहकांकडे आता चांगला पर्याय उपलब्ध आहे. केटीएम इंडियाने आपल्या लोकप्रिय एंट्री-लेव्हल स्पोर्ट्स […]
Toxic मध्ये कियाराचे यशसोबत इंटिमेट सीन्स; बायकोबद्दल सिद्धार्थ म्हणाला ‘हे सर्वांत जास्त..’
Toxic : कन्नड सुपरस्टार यश याचा बहुप्रतिक्षीत ‘टॉक्सिकः ए फेयरीटेल फॉर ग्रोन अप्स’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. सिनेमाचं ट्रेलर आता सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे, त्यामागे कारण देखील तसं आहे. सिनेमात यश याचा भन्नाट अंदाज चाहत्यांना थक्क करत आहे. या क्राईम थ्रिलरमध्ये यश दोन भूमिका साकारताना दिसणार आहे. ट्रेलरमध्ये यशची झलक चाहत्यांना घायाळ करत […]
Balen Shah : नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह अखेर झुकले, भारतासोबत केलं असं काही…, थेट चीनच्या तळपायाची आग मस्तकात
नेपाळमधील भारताचे राजदूत नवीन श्रीवास्तव यांनी आज सिंह दरबार येते पंतप्रधान कार्यालयात नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांची भेट घेतली. या सदिच्छा भेटीमध्ये भारत आणि नेपाळ संबंधामधील विविध पैलूंवर चर्चा झाली. ज्यामध्ये भारत नेपाळ परस्पर संबंध, विविध करार आणि सहकार्य या विषयांचा समावेश आहे. एका रिपोर्टनुसार नेपाळमधील भारताचे राजदूत नवीन श्रीवास्तव यांनी नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह […]
माधुरी दीक्षितचं हे दर्दभरी गाणं आजही ऐकताच डोळ्यात येते पाणी, आजही हृदयाला भिडतं
हिंदी चित्रपटसृष्टीतील काही गाणी अशी आहेत, जी काळाच्या ओघात जुनी होत नाहीत. उलट प्रत्येक वेळी ऐकल्यावर त्यांच्या भावना मनाला स्पर्श करून जातात. असंच एक गाणं म्हणजे अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या ‘प्रेम ग्रंथ’ या चित्रपटातील ‘मैं कमजोर औरत ये मेरी कहानी’. तब्बल अनेक वर्षांनंतरही हे गाणं ऐकताना संघर्ष करणाऱ्या आणि परिस्थितीसमोर हतबल झालेल्या स्त्रीच्या वेदना डोळ्यांसमोर उभ्या […]