संसदेचं पावसाळी अधिवशेन सुरु असताना विद्यार्थी आंदोलनाबद्दल सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सरकार विद्यार्थ्यांशी संबंधित विविध मुद्यांवर सभागृहात चर्चा करण्यास तयार असल्याचं संसदीय कार्य मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितलं. विरोधी पक्षाला जे कुठले मुद्दे उपस्थित करायचे आहेत, त्या सगळ्यांची सरकार उत्तर देईल. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज सरकारच्यावतीने यावर उत्तर देतील. NEET पेपर लीक […]
Archives for August 2026
रात्रीच्या प्रवासात सई ताम्हणकर सोबत घडलेली भयानक घटना, ‘त्याने मागून कंबरेला पकडलं अन्…’
अभिनेत्री सई ताम्हणकर हिला आज कोणत्यात ओळखीची गरज नाही. सई हिने फक्त मराठीच नाही तर, बॉलिवूडमध्ये देखील स्वतःची ओळख भक्कम केली आहे. अनेक सिनेमा आणि मालिकांमध्ये दमदार भूमिका बजावत सई हिने चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. पण हा प्रवास सई हिच्यासाठी सोपा नव्हता. एकदा बसमधून प्रवास करत असताना अभिनेत्रीची एका मुलाने छेड काढलेली. तेव्हा सई शांत […]
Narendra Modi: मला नरेंद्र नावाचा तिरस्कार आहे…कॉमनवेल्थ स्पर्धेतील पदक विजेत्यानं सांगितला किस्सा, काय घडलं?
2026 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताची कामगिरी ऐतिहासिक होती. देशाने 13 सुवर्ण पदकांसह एकूण 39 पदके जिंकली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी त्यांच्या निवासस्थानी पदक विजेत्यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी प्रत्येकाशी संवाद साधला. प्रत्येकाचा अनुभव जाणून घेतला. या भेटीदरम्यान, रौप्य पदक जिंकलेल्या भारतीय बॉक्सर नरेंद्रने पंतप्रधान मोदींना एका पाकिस्तानी बॉक्सरबद्दलचा एक मनोरंजक किस्सा सांगितला. […]
IND vs SL : पहिल्या कसोटी सामन्यासाठी अशी असेल प्लेइंग 11, गिल-गंभीर या चार खेळाडूंचा पत्ता कापणार!
भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर असून दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. टीम इंडियाने वॉर्मअप सामन्यात जबरदस्त कामगिरी केली आणि तयारींचा आढावा घेतला. खरं तर पहिल्या दिवसावर श्रीलंका क्रिकेट इलेव्हनने पकड मिळवली होती. पण त्यानंतरच्या दोन दिवसांवर भारताची मजबूत पकड राहिली. आता खऱ्या अर्थान 15 ऑगस्टपासून कसोटी लागणार आहे. भारत आणि श्रीलंका कसोटी सामन्याला सुरूवात होणार […]
वेब सीरिज असावी तर अशी.. ओटीटीवर येताच बनली नंबर 1; 6 एपिसोड्समध्ये दमदार कथा
नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर या आठवड्यात एक बहुप्रतिक्षित वेब सीरिज प्रदर्शित झाली आहे. ओटीटीवर येताच ही सहा एपिसोड्सची सीरिज ट्रेंडिंगमध्ये पहिल्या स्थानावर पोहोचली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात कारगिल युद्ध सुरू झाल्यावर भारतीय हवाई दलाच्या 'गोल्डन एरोज' स्क्वाड्रनच्या सदस्यांचा प्रवास या सीरिजमध्ये दाखवण्यात आला आहे. 'ऑपरेशन सफेद सागर' असं या सीरिजचं नाव आहे. भारत आणि […]
डोकं सुन्न करणारी घटना! अंघोळ करताना महिलेचा व्हिडीओ बनवला अन्… कुटुंबियांनी उचललं मोठं पाऊल
राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातून महिला सुरक्षेबाबत एक अत्यंत गंभीर आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील एमआयए (MIA) पोलीस ठाणे हद्दीत एका महिलेने आपल्या शेजारी असलेल्या दुकानदारावर चोरून अश्लील व्हिडिओ बनवणे, ब्लॅकमेल करणे आणि बलात्कार करण्याचा गंभीर आरोप केला आहे. पीडितेची तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी संबंधित कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली आहे. […]