एकनाथ शिंदे यांनी चांगल्या योजना आणल्या. त्यामुळेच राज्यात पुन्हा एकदा महायुतीची सत्ता आली, असं विधान शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या दोन नेत्यांनी केलं आहे. शिवसेना नेते शहाजी बापू पाटील आणि रवींद्र धंगेकर यांनी ही विधाने करून राजकीय धुरळा उडवून दिला आहे. तर, दुसरीकडे शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनीही आम्ही आशावादी आहोत, असं म्हटलंय. भाजपमधून या […]
Archives for August 2026
IND vs SL : सराव सामन्यातील विजयानंतर टीम इंडिया दूर करतेय उणीवा, श्रीलंकेत घेतला असा निर्णय
IND vs SL Test Series: भारत श्रीलंका कसोटी मालिकेला 15 ऑगस्टपासून सुरूवात होणार आहे. या मालिकेपूर्वी झालेल्या सराव सामन्यात भारतीय संघ पास झाला आहे. पण मालिकेत खऱ्या अर्थाने कसोटी लागणार आहे. त्यामुळे भारतीय संघाने आराम करण्याऐवजी सराव सुरू ठेवण्यावर भर दिला आहे. सराव सामना संपल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी टीम इंडिया कामाला लागली आहे. सरावादरम्यान टीम […]
पंतप्रधांसोबच्या भेटीतील खास किस्सा! शरद पवारांबाबत काय म्हणाले? अमोल कोल्हेंनी सगळंच सांगितलं
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या विविध राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या 8 खासदारांनी आज (१० ऑगस्ट) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह झालेल्या या भेटीनंतर खासदार अमोल कोल्हे यांनी बैठकीबाबत प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी पंतप्रधानांनी शरद पवारांच्या एनर्जीचं कौतुक केल्याचं सांगितलं. संसद भवनातील पंतप्रधान कार्यालयात ही भेट झाली. […]
ए. आर. रेहमान यांच्या मुलाचा गंभीर अपघात, टॅक्सीला लग्जरी कारची धडक, प्रकृतीबद्दल डॉक्टरांकडून मोठी अपडेट
ऑक्सर विजेते आणि संगीतकार ए. आर. रेहमान यांचा मुलगा अमीन याचा सोमवारी सकाळी गंभीर अपघात झाला. समोर येत असलेल्या माहितीनुसार, चेन्नईमध्ये एका मित्रासोबत आलिशान कारमधून प्रवास करत असताना, त्यांची कार एका रॅपिडो टॅक्सीला धडकली. अपघातानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सुदैवाने, चेन्नईमध्ये गिंडीच्या दिशेने जात असताना अमीनची पोर्शे कार ‘रॅपिडो’ वॅगन-आर कारला धडकली. या […]
Jharkhand Protest Video: पाण्याचा मारा सुरू होताच गमछे उडवून विद्यार्थी नाचले, विधानसभेच्या भिंतीपर्यंत धडक; रांचीत आंदोलक आक्रमक
जेपीएससी, जेएसएससी यांसारख्या विविध स्पर्धा परीक्षांमधील कथित अनियमिततेच्या विरोधात गेले काही दिवस आंदोलन सुरु आहे. आता हे आंदोलन थोडे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. हजारो विद्यार्थ्यांनी नवीन विधानसभेला घेराव घालण्यासाठी आपला मोर्चा विधानसभेच्या दिशेने वळवला आहे. त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी विविध ठिकाणी काटेरी तारांचे अडथळे उभे केले आहेत. पाळत ठेवण्यासाठी ड्रोनचाही वापर केला जात आहे. असे […]
Mangal Transit in Ardra Nakshatra : सूर्यग्रहणाच्या दिवशी ग्रहांची मोठी हालचाल; ‘या’ 3 राशींना मिळणार बंपर लाभ
Solar Eclipse 2026 : ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून ऑगस्ट महिना अत्यंत उलथापालथीचा आणि महत्त्वपूर्ण बदलांचा ठरणार आहे. 12 ऑगस्ट 2026 रोजी यंदाचं शेवटचं सूर्यग्रहण होणार आहे. विशेष म्हणजे, याच दिवशी ग्रहांचा सेनापती मानला जाणारा मंगळ नक्षत्र परिवर्तन करणार आहे. 12 ऑगस्ट रोजी मंगळ देव राहूच्या स्वामित्वाच्या आर्द्रा नक्षत्रात प्रवेश करतील आणि 2 सप्टेंबर 2026 पर्यंत याच नक्षत्रात […]