आजकाल लोक 70 ते 80 वर्ष जगले तरीही आपल्याला वाटते की, किती जास्त जगले. पण काही वर्षांपूर्वीच लोक 100-105 वर्ष जगत होती. जर तुम्हालाही 100 वर्षांपेक्षा जास्त जगाचे असेल तर एक खास सोपी गोष्टी दररोज सकाळी उठल्यावर करा. दररोज सकाळी उठल्यावर एक महत्वाचे काम करा. ज्यामुळे तुम्ही आरामात 100 वर्ष जगू शकता. यासाठी रात्री झोपताना […]
Archives for August 2026
लग्नानंतर सासरी प्रचंड त्रास…, लोकप्रिय मराठमोळ्या अभिनेत्रीने अखेर मनातील खंत बोलूनच दाखवली
लग्न हे प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असतो. पण खऱ्या आयुष्याची सुरुवात देखील लग्नानंतर होतं असं म्हणायला हरकत नाही. कारण आई – वडिलांच्या घरी मुलींच्या खांद्यावर फार जबाबदारी नसते, पण लग्न झाल्यानंतर एका रात्रीत सर्वकाही बदलतं. अशात त्यामध्ये स्वतःला सामावून घेणं मुलींसाठी काही प्रमाणात कठीण होतं… अशात मराठी अभिनेत्रींबद्दल सांगायचं झालं तर, त्या करियरसोबत कुटुंबाला […]
8th Pay Commission: कर्मचाऱ्यांना जॅकपॉट, 18000 हून थेट 69000 रुपये वेतन? नवीन गणित तरी काय?
8 व्या वेतन आयोगाच्या कर्मचाऱ्यांना लॉटरी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यांचे किमान वेतन 18,000 रुपयांहून थेट 69,000 रुपये करण्याचा प्रस्ताव सध्या चर्चेत आला आहे. याविषयीची मागणी करण्यात येत असल्याने चर्चा वाढली आहे. अनेक कर्मचारी संघटनांनी सरकारकडे 3.833 फिटमेंट फॅक्टरची आग्रही मागणी धरली आहे. पण मूळ वेतनाचा 69,000 हा आकडा केवळ फिटमेंट फॅक्टरवर आधारीत नाही. […]
Kangana Ranaut : ‘गटर पिढी’ म्हणणाऱ्या कंगनाचं जुन्या सिनेमांवरून ट्रोलिंग; वाद वाढताच तोडलं मौन, दिलं सडेतोड उत्तर
Kangana Ranaut : अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रणौत या त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे नेहमीच चर्चेत असतात. त्यांनी केलेले कोणतेही विधान सोशल मीडियावर काही क्षणांत व्हायरल होतं. दिल्लीतील जंतरमंतरवर झालेल्या विद्यार्थी आंदोलनांवर केलेल्या वक्तव्यांमुळे कंगना रानौत पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आल्या आहेत. मात्र, त्यांच्या या भूमिकेमुळे त्यांना मोठ्या प्रमाणावर ट्रोलिंगचाही सामना करावा लागतान दिसत आहे. सीजपेचे अभिजीत […]
मोकळ्या मनाने विचार करा, भक्त नाही… गावी पोहचताच सोनम वांगचुक यांचा थेट निशाणा, Gen Z ला मोठा सल्ला
सामाजिक कार्यकर्ते आणि पर्यावरण तज्ज्ञ सोनम वांगचुक यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी जंतर मंतरवर CJP च्या आंदोलनस्थळी उपोषण केले. 26 दिवस त्यांचे उपोषण चालले. सरकारच्या आश्वासनानंतर त्यांनी उपोषण सोडले. उपचारानंतर ते हिमालयाच्या कुशीतील त्यांच्या गावी पोहचले. तिथे पोहचताच त्यांनी साथीदारांसाठी आणि Gen Z साठी एक व्हिडिओ संदेश दिला. वागंचुक यांनी एक्सवर व्हिडिओ शेअर केला आहे. “मित्रांनो, मी […]
मध्यपूर्वेतील वाढत्या तणावात भारत ॲक्शन मोडमध्ये, जयशंकर यांनी इराणला सुनावलं
मध्यपूर्वेतील संघर्ष, तेथील तणावाकडे संपूर्ण जगाचं लक्ष आहे. तेथील परिस्थिती अजूनही पूर्णपणे निवळली नसून त्यामुळे जगाचं टेन्शन मात्र वाढलं आहे. याच दरम्यान, भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी शुक्रवारी इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करत मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाबाबत भारताची गंभीर चिंता व्यक्त केली. मात्र यावेळी त्यांवी अराघची यांना थेट सुनावलं. कोणत्याही परिस्थितीत व्यापारी जहाजं […]