• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मनोहर जोशींच्या नातीचा सिनेमा ओटीटीवर टॉप ट्रेंडिंगमध्ये; नंबर 1 चा मिळवला किताब

August 10, 2026 by admin Leave a Comment


Netflix Top Trending Movie: ओटीटीवर दर आठवड्याला विविध चित्रपट आणि वेब सीरिज प्रदर्शित होत असतात. यापैकी अनेक चित्रपट असेही असतात जे बॉक्स ऑफिसवर विशेष कमाई करत नाहीत ज्यांना प्रेक्षक-समिक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळालेला असतो मात्र ते ओटीटीवर येताच टॉप ट्रेंडिंगमध्ये येतात. असाच एक चित्रपट शुक्रवारी ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम झाला आणि तेव्हापासून तो ट्रेंडिंगमध्ये आहे.

Netflix Top Trending Movie: ओटीटीवर दर आठवड्याला विविध चित्रपट आणि वेब सीरिज प्रदर्शित होत असतात. यापैकी अनेक चित्रपट असेही असतात, जे बॉक्स ऑफिसवर विशेष कमाई करत नाहीत, ज्यांना प्रेक्षक-समिक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळालेला असतो, मात्र ते ओटीटीवर येताच टॉप ट्रेंडिंगमध्ये येतात. असाच एक चित्रपट शुक्रवारी ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम झाला आणि तेव्हापासून तो ट्रेंडिंगमध्ये आहे.

नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ट्रेंडिंग यादीत पहिल्या क्रमांकावर जो चित्रपट आहे तो दुसरा-तिसरा कोणता नसून एक इम्तियाज अली दिग्दर्शित एक रोमँटिक ड्रामा चित्रपट आहे. 12 जून 2026 रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. आता ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात हा ओटीटीवर प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटाचं नाव आहे 'मैं वापस आऊंगा'.

नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ट्रेंडिंग यादीत पहिल्या क्रमांकावर जो चित्रपट आहे, तो दुसरा-तिसरा कोणता नसून एक इम्तियाज अली दिग्दर्शित एक रोमँटिक ड्रामा चित्रपट आहे. 12 जून 2026 रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. आता ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात हा ओटीटीवर प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटाचं नाव आहे 'मैं वापस आऊंगा'.

दिलजित दोसांझ शर्वरी वाघ नसीरुद्दीन शाह आणि वेदांग रैना यांच्या मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट थिएटरमध्ये ठिकठाक चालला होता. बॉक्स ऑफिसवर याची सुरुवात धीम्या गतीने झाली होती. सॅकनिल्कने दिलेल्या वृत्तानुसार या चित्रपटाने पहिल्या दिवशी फक्त 1.15 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता.

दिलजित दोसांझ, शर्वरी वाघ, नसीरुद्दीन शाह आणि वेदांग रैना यांच्या मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट थिएटरमध्ये ठिकठाक चालला होता. बॉक्स ऑफिसवर याची सुरुवात धीम्या गतीने झाली होती. सॅकनिल्कने दिलेल्या वृत्तानुसार, या चित्रपटाने पहिल्या दिवशी फक्त 1.15 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता.

'मैं वापस आऊंगा' या चित्रपटाने जगभरात 99.34 कोटी रुपये आणि भारतात 65.12 कोटी रुपये कमावले आहेत. या चित्रपटाचा बजेट 70 कोटी रुपये इतका होता. म्हणजेच या चित्रपटाने 41 टक्क्यांचा नफा कमावला आहे. 2026 या वर्षांत दमदार कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत हा नवव्या स्थानी आहे.

'मैं वापस आऊंगा' या चित्रपटाने जगभरात 99.34 कोटी रुपये आणि भारतात 65.12 कोटी रुपये कमावले आहेत. या चित्रपटाचा बजेट 70 कोटी रुपये इतका होता. म्हणजेच या चित्रपटाने 41 टक्क्यांचा नफा कमावला आहे. 2026 या वर्षांत दमदार कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत हा नवव्या स्थानी आहे.

'कोईमोई'ने दिलेल्या वृत्तानुसार इम्तियाज अलीच्या करिअरमधील हा दमदार कमाई केलेल्या चित्रपटांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत 'लव आज कल' (67 कोटी रुपये) पहिल्या स्थानी तमाशा (65.5 कोटी रुपये) दुसऱ्या स्थानी आहे. तर जब हैरी मेट सेजल (62.5 कोटी रुपये) चौथ्या क्रमांकावर आणि रॉकस्टार (62) कोटी रुपये पाचव्या स्थानी आहे.

'कोईमोई'ने दिलेल्या वृत्तानुसार, इम्तियाज अलीच्या करिअरमधील हा दमदार कमाई केलेल्या चित्रपटांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत 'लव आज कल' (67 कोटी रुपये) पहिल्या स्थानी, तमाशा (65.5 कोटी रुपये) दुसऱ्या स्थानी आहे. तर जब हैरी मेट सेजल (62.5 कोटी रुपये) चौथ्या क्रमांकावर आणि रॉकस्टार (62) कोटी रुपये पाचव्या स्थानी आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Govinda: जॉनी लिव्हरची मुलगी होणार गोविंदाची सून? व्हिडीओ पाहून शुभेच्छांचा वर्षाव, नेमकं काय खरं?
  • Kriti Sanon : भावाला काय बिकिनी घालून…, ट्रोल होणाऱ्या कृती सेनॉनवर महिला खासदाराने सधाला निशाणा, मॉर्डन कपड्यांचा वाद विकोपास
  • Khawadya Dongar : लग्नाच्या दुसऱ्या दिवशी… कुणालच्या वडिलांच बायको संगिताला नेमकं काय खटकलं? आत्याचा मोठा खुलासा
  • Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताला जोरदार झटका, थेट H-1B व्हिसासाठी घेतला मोठा निर्णय
  • Pune Accident : पुण्यात धावत्या ट्रकचा थरार, वाहनांना उडवत असताना ड्रायव्हरने सीटवरुन मारली उडी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in