आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य म्हणतात प्रत्येकाच्या आयुष्यात अशा काही गोष्टी असतातच त्या गोष्टींमुळे तुमची अडचण निर्माण होऊ शकते. परंतु या गोष्टी तुम्ही कोणालाही सांगू नका, त्या गोष्टी तुमच्या मनात ठेवून त्यावर योग्य तो मार्ग शोधण्याचा प्रयत्न करा, परंतु […]
Archives for August 2026
अखेर अमेरिकेतून संकट धडकलं, भारतावर 100 टक्के टॅरिफ…डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणावर मोठा अलर्ट!
America Tariffs : अमेरिकेच्या सीनेटमध्ये रशियाच्या तेल निर्यातीवर निर्बंध आणण्यासाठी एक विधेयक आणले आहे. या विधेयकामुळे भारताच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ‘लिंडसे ओ. ग्राहम सॅंक्शनिंग रशिया अॅक्ट ऑफ 2026’ असे या विधेयकाचे नाव असून त्याला सीनेटमध्ये 86 विरुद्ध 11 मतांनी मंजुरी मिळाली आहे. या विधेयकात रशियन तेल आणि गॅसचे मोठ्या प्रमाणावर आयातदार […]
मोठी बातमी! मराठा आरक्षणाचा आणखी एक बळी; तरुणाने उचललं टोकाचं पाऊल, चिठ्ठी वाचून गाव हळहळलं
मोठी बातमी समोर येत आहे, मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर मराठा समाजाला देण्यात आलेली कुणबी प्रमाणपत्रे अवैध ठरवण्यात येत असल्याच्या विवंचनेतून जिंतूर तालुक्यातील भोशी गावात राहणाऱ्या गणेश ठोंबरे या युवकाने गळफास घेत आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी गणेशने चिठ्ठी लिहीत, आरक्षण मिळत नसल्याने आपण आत्महत्या करत असल्याचं नमूद केलं आहे. तसेच सरकारने तात्काळ आरक्षणाचा प्रश्न […]
गुरनूर ब्रारला टीम इंडियात इतक्या संधी देण्याचं कारण काय? झहीर खानने स्पष्टच सांगितलं की..
भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन सामन्याची कसोटी मालिका होणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. असं असताना या मालिकेत गुरनूर ब्रारचं नाव चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून हे नाव चर्चेत आलं आहे. विशेष म्हणजे गुरनूर ब्रारला प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये फारसा अनुभव नाही. तरीही संघ व्यवस्थापन गुरनूर ब्रारला प्रत्येक फॉर्मेटमध्ये वारंवार संधी देण्यासाठी आग्रही […]
क्राइम पेट्रोलच्या या भागाला प्रेक्षकांची सर्वात जास्त पसंती, मिळाले 231 मिलियन व्ह्यूज, फ्रीमध्ये पाहण्यासाठी प्रचंड गर्दी
‘क्राइम पेट्रोल डायल 100’च्या पहिल्या सीझनमधील 25वा भाग असलेल्या ‘दांव-पेच’चे प्रसारण 23 नोव्हेंबर 2015 रोजी झाले होते. सुमारे 42 मिनिटांच्या या एपिसोडमध्ये प्रेम, फसवणूक, लालसा आणि हत्येच्या कटाभोवती फिरणारी रहस्यमय कथा दाखवण्यात आली आहे. कथेच्या केंद्रस्थानी गोखले नावाचा यशस्वी फौजदारी वकील आहे. त्याच्या वैयक्तिक आयुष्यात एक मोठे गुपित दडलेले असते. तसेच त्याचे स्वतःच्या सेक्रेटरीसोबत विवाहबाह्य […]
मोठी बातमी! अभिजीत दिपकेंची मोठी घोषणा, सरकारचं टेन्शन वाढणार? येत्या 15 ऑगस्टला आता थेट…
नीट पेपर परीक्षा फुटीनंतर देशभरात वातावरण चांगलंच तापलं होतं. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी सीजेपी कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने करण्यात आली होती. त्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीच्या जंतर -मंतर मैदानावर सीजेपच्या वतीने जवळपास महिनाभर आंदोलन सुरू होतं. आंदोलकांनी संसदेवर देखील मोर्चा काढला. या मोर्चाला हिंसक वळण लागलं. दरम्यान त्यानंतर अखेर […]