• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for August 2026

कुणालाही कळू न देता भारताची मोठी खेळी; नैसर्गिक वायुच्या पुरवठ्यासाठी लावली मोठी फिल्डिंग, टेन्शनच मिटणार

August 10, 2026 by admin Leave a Comment

गेल्या काही महिन्यापासून जागतिक इंधन पुरवठा साखळी विस्कळित झाली आहे. याचा फटका भारतालाही बसला आहे. अशातच आता भारताने आपली ऊर्जा सुरक्षा मजबूत करण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. सरकारने LNG म्हणजे द्रवरूप नैसर्गिक वायूचा पुरवठा करणाऱ्या देशांची संख्या 6 वरून 15 केली आहे. त्याचप्रमाणे, भारत आता 27 देशांऐवजी 41 देशांकडून कच्चे तेल म्हणजेच क्रूड ऑइल खरेदी […]

Filed Under: india

‘तुम्हाला संपवून टाकू…’ सौरव गांगुली आणि त्याच्या कुटुंबियांना धमकी, नेमकं काय झालं?

August 10, 2026 by admin Leave a Comment

माजी टीम इंडियाचा कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि त्याची पत्नी डोना गांगुली यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. एका पत्रातून ही धमकी देण्यात आली आहे. गांगुली कुटुंबिय आणि खासगी सहाय्यक यांनी पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, सोमवारी सौरव गांगुलीच्या कार्यालयात एक पत्र खोललं गेलं. ते इंग्रजीत लिहिलं होतं आणि या पत्रातून क्रिकेटपटू सौरव गांगुली […]

Filed Under: cricket

वाढत्या वीज बिलापासून होईल सुटका, फक्त रात्री झोपण्यापूर्वी ‘ही’ इलेक्ट्रॉनिक उपकरणे करा बंद

August 10, 2026 by admin Leave a Comment

आजच्या डिजिटल युगात प्रत्येक घरांमध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरणेही आहेतच. त्यामुळे महिन्या अखेरीस मात्र येणाऱ्या अव्वाच्या सव्वा वीज पाहून अनेकांच्या खिशाला मात्र जबर कात्री बसते.तर तुमचेही विजेचे बिल दर महिन्याला अपेक्षेपेक्षा जास्त येत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. फक्त रात्री झोपायला जाण्याआधीची ही एक छोटी सवय वीज बिलाची रक्कम कमी करण्यास मदत करू शकते. उत्तर प्रदेश […]

Filed Under: Latest News

विद्यार्थी आंदोलनाबाबत सर्वात मोठी बातमी, भाजपकडून उद्या झारखंड बंदची घोषणा

August 10, 2026 by admin Leave a Comment

झारखंडमध्ये सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या समर्थनार्थ भाजपने उद्या (11 ऑगस्ट) संपूर्ण राज्यात बंदची घोषणा केली आहे. भाजपने हेमंत सोरेन सरकारवर विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आणि आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून कारवाई केल्याचा आरोप केला आहे. आज झालेल्या पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेते बाबूलाल मरांडी यांच्यासह भाजप नेत्यांनी सरकारवर आरोप करताना म्हटले की, ‘राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून स्पर्धा परीक्षांबाबत […]

Filed Under: india

2.5K डिस्प्ले आणि 10200mAh बॅटरीसह भारतात Moto Pad 70 लाँच, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

August 10, 2026 by admin Leave a Comment

मोटोरोलाने भारतात त्यांचा नवीन अँड्रॉइड टॅब्लेट मोटो पॅड 70 लाँच केला आहे. या टॅब्लेटमध्ये 90Hz रिफ्रेश रेटसह 12.1-इंचाचा 2.5K डिस्प्ले आहे. यात मीडियाटेक डायमेन्सिटी 6400 चिपसेट आणि 68W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 10,200 क्षमतेची मोठी बॅटरी आहे. विशेष म्हणजे कंपनी या टॅब्लेटसोबत मोटो पेन आणि मोटो फोलिओ कीबोर्डदेखील देत आहे. कंपनीने अँड्रॉइड 18 पर्यंत ओएस अपडेट्स […]

Filed Under: india

ITR Deadline : 31 ऑगस्टपर्यंत ‘या’ करदात्यांना आयटीआर भरणे अनिवार्य; जाणून घ्या तुमच्यासाठी कोणता फॉर्म?

August 10, 2026 by admin Leave a Comment

बिझनेस, फ्रीलान्सिंग किंवा व्यावसायिक उत्पन्न असलेल्या करदात्यांसाठी (ज्यांचे खाते ऑडिट करणे बंधनकारक नाही) ऑगस्टअखेरपर्यंत ही संधी आहे. आयटीआर-3 आणि आयटीआर-4 (सुगम) यांसारखे फॉर्म्स या करदात्यांना त्यांच्या उत्पन्नाच्या स्वरूपानुसार निवडावे लागतील. मुदत चुकवल्यास विलंब शुल्कासह व्याजाचा भुर्दंड सोसावा लागू शकतो. इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजेच आयटीआर भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै संपली आहे. त्याच वेळी, काही करदात्यांसाठी […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 371
  • Page 372
  • Page 373
  • Page 374
  • Page 375
  • Interim pages omitted …
  • Page 558
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • आश्रमशाळेतील 35 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं, पालघर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी, अचानक काय घडलं?
  • भारताच्या राफेल आणि स्कॉर्पीन करारामुळे फ्रान्स चमकला! अमेरिका-रशियाला मागे टाकत बनला जगातील सर्वात मोठा शस्त्र विक्रेता
  • अमेरिकन क्लाइंटकडून डॉलरमध्ये पगार? जाणून घ्या कराचे नियम, ITR आणि GST चे संपूर्ण गणित
  • मोठी बातमी! MPSC कडून घेण्यात आलेली महत्त्वाची परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या आरोपानंतर निर्णय
  • डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणारी बातमी! या देशाने अमेरिकन उत्पादनांवर लादला 20 अब्ज डॉलरचा टॅरिफ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in