कोलंबियामध्ये 7.4 तीव्रतेच्या भूकंपाने अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. भूकंपात आतापर्यंत 132 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती हाती आली आहे. तर 87 जण जखमी झाले आहेत. या भूकंपामुळे 1575 घरांचे नुकसान झाले आहे. तर अनेक घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. तर 61 इमारतींचंही मोठं नुकसान झालं आहे. भूकंपानंतर अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत […]
Archives for August 2026
20 मिनिटे शरद पवार यांच्या नातीच्या रिसेप्शनमध्ये मोदी, अमित शाह आणि राहुल गांधी एकदाच दाखल, पाहा सुप्रिया सुळे यांच्या लेकीच्या रिसेप्शनचे फोटो..
सकाळी शरद पवार यांच्या गटाच्या 8 खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीनंतर विविध चर्चांना उधाण आले. यादरम्यानच रात्री दिल्लीत सुपिया सुळे यांची मुलगी रेवती सुळे आणि सारंग लखाणी यांचे रिसेप्शन पार पडले. या रिसेप्शनला राजकीय नेत्यांची मांदियाळी बघायला मिळाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, सोनिया गांधी, प्रियंका गांधी यांनी हजेरी लावली. राहुल […]
Pune Satara Highway Accident : पुणे-सातारा महामार्गावर मध्यरात्री भीषण अपघात, चौघांचा मृत्यू
सातार-पुणे रस्त्यावर शिरवळमध्ये मध्यरात्री भीषण अपघात घडला. भरधाव कार डिवायडरला धडकून पलटली. या भीषण अपघातात चार तरुणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात दोन जण जखमी झाले आहेत. (बातमी अपडेट होत आहे) Source link
गोविंदा Gfसोबत एअरपोर्टवर दिसताच सुनीता चिडली, दिलेल्या प्रतिक्रियाने वेधले चाहत्यांचे लक्ष
बॉलिवूड अभिनेता गोविंदा वैयक्तिक आयुष्यामुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. गोविंदाचे एका मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत अफेअर असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर गोविंदा विमानतळावर एका अभिनेत्रीसोबत दिसला. ही तिच अभिनेत्री असल्याचे म्हटले जात आहे. आता यावर गोविंदाची बायको सुनीता अहूजाने प्रतिक्रिया दिली आहे. कोमल तीच अभिनेत्री आहे, जिच्याबद्दल सुनीता पती गोविंदावर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचा आरोप करत आहे. […]
Horoscope Today 11th August 2026 : आयुष्यात होणार प्रेमाची एन्ट्री,पैशांशी संबंधित गुड न्यूज कोणाला ? वाचा आजचं भविष्य
Source link
भारताला ज्याची भीती तेच घडले, तेलाचे भाव भडकले, पेट्रोल डिझेलच्या किमती वाढण्याची शक्यता..
Crude Oil Price : कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. 90 डॉलर प्रति बॅरल किमत पोहोचली आहे. इराण आणि अमेरिका यांच्यात तणाव वाढला आहे. इराण आणि अमेरिका यांच्यात तणाव वाढताच जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. सोमवारी ब्रेंट क्रूड जवळपास 5 टक्के वाढून 87.72 डॉलर प्रति बॅरल पोहोचलो. कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये […]