Pune Satara Highway Accident : पुणे-सातारा महामार्गावर मध्यरात्री भीषण अपघात, चौघांचा मृत्यू August 11, 2026 by admin Leave a Comment सातार-पुणे रस्त्यावर शिरवळमध्ये मध्यरात्री भीषण अपघात घडला. भरधाव कार डिवायडरला धडकून पलटली. या भीषण अपघातात चार तरुणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात दोन जण जखमी झाले आहेत. (बातमी अपडेट होत आहे) Source link
Leave a Reply