• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

20 मिनिटे शरद पवार यांच्या नातीच्या रिसेप्शनमध्ये मोदी, अमित शाह आणि राहुल गांधी एकदाच दाखल, पाहा सुप्रिया सुळे यांच्या लेकीच्या रिसेप्शनचे फोटो..

August 11, 2026 by admin Leave a Comment


सकाळी शरद पवार यांच्या गटाच्या 8 खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीनंतर विविध चर्चांना उधाण आले. यादरम्यानच रात्री दिल्लीत सुपिया सुळे यांची मुलगी रेवती सुळे आणि सारंग लखाणी यांचे रिसेप्शन पार पडले.

या रिसेप्शनला राजकीय नेत्यांची मांदियाळी बघायला मिळाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शाह सोनिया गांधी प्रियंका गांधी यांनी हजेरी लावली. राहुल गांधी आणि अमित शाह एकाच वेळी रिसेप्शनमध्ये दाखल झाले.

या रिसेप्शनला राजकीय नेत्यांची मांदियाळी बघायला मिळाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, सोनिया गांधी, प्रियंका गांधी यांनी हजेरी लावली. राहुल गांधी आणि अमित शाह एकाच वेळी रिसेप्शनमध्ये दाखल झाले.

अमित शाह ज्यावेळी मंचावर आले त्यावेळी राहुल गांधी आणि सोनिया गांधी मंचाच्या खालीच होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 मिनिटे या कार्यक्रमात उपस्थित होते. शरद पवार आणि मोदी एकमेकांच्या बाजूला बसले होते. दोघांमध्ये काहीवेळ गप्पाही झाल्या.

अमित शाह ज्यावेळी मंचावर आले, त्यावेळी राहुल गांधी आणि सोनिया गांधी मंचाच्या खालीच होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 मिनिटे या कार्यक्रमात उपस्थित होते. शरद पवार आणि मोदी एकमेकांच्या बाजूला बसले होते. दोघांमध्ये काहीवेळ गप्पाही झाल्या.

सुप्रिया सुळे यांच्या पूर्ण कुटुंबासोबत फोटो काढताना पंतप्रधान नरेंद्र मोदी दिसले.अमित शाह आणि शदर पवार गप्पा मारताना यादरम्यान दिसले.पवारांच्या शेजारी जाऊन अमित शाह बसले.

सुप्रिया सुळे यांच्या पूर्ण कुटुंबासोबत फोटो काढताना पंतप्रधान नरेंद्र मोदी दिसले.अमित शाह आणि शदर पवार गप्पा मारताना यादरम्यान दिसले.पवारांच्या शेजारी जाऊन अमित शाह बसले.

यासोबतच सुप्रिया सुळे यांच्या लेकीच्या रिसेप्शनला बड्या राजकीय नेत्यांनी हजेरी लावली.मुंबईमध्ये सुप्रिया सळे यांच्या लेकीचे लग्न पार पडले.त्यानंतर दिल्लीत आता रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले.

यासोबतच सुप्रिया सुळे यांच्या लेकीच्या रिसेप्शनला बड्या राजकीय नेत्यांनी हजेरी लावली.मुंबईमध्ये सुप्रिया सळे यांच्या लेकीचे लग्न पार पडले.त्यानंतर दिल्लीत आता रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आश्रमशाळेतील 35 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं, पालघर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी, अचानक काय घडलं?
  • भारताच्या राफेल आणि स्कॉर्पीन करारामुळे फ्रान्स चमकला! अमेरिका-रशियाला मागे टाकत बनला जगातील सर्वात मोठा शस्त्र विक्रेता
  • अमेरिकन क्लाइंटकडून डॉलरमध्ये पगार? जाणून घ्या कराचे नियम, ITR आणि GST चे संपूर्ण गणित
  • मोठी बातमी! MPSC कडून घेण्यात आलेली महत्त्वाची परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या आरोपानंतर निर्णय
  • डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणारी बातमी! या देशाने अमेरिकन उत्पादनांवर लादला 20 अब्ज डॉलरचा टॅरिफ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in