• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

गोविंदा Gfसोबत एअरपोर्टवर दिसताच सुनीता चिडली, दिलेल्या प्रतिक्रियाने वेधले चाहत्यांचे लक्ष

August 11, 2026 by admin Leave a Comment


बॉलिवूड अभिनेता गोविंदा वैयक्तिक आयुष्यामुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. गोविंदाचे एका मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत अफेअर असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर गोविंदा विमानतळावर एका अभिनेत्रीसोबत दिसला. ही तिच अभिनेत्री असल्याचे म्हटले जात आहे. आता यावर गोविंदाची बायको सुनीता अहूजाने प्रतिक्रिया दिली आहे.

कोमल तीच अभिनेत्री आहे जिच्याबद्दल सुनीता पती गोविंदावर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचा आरोप करत आहे. जेव्हा पॅपराजींनी सुनीताला याबद्दल प्रश्न विचारला तेव्हा तिने उत्तर दिले की गोविंदाची बुद्धी भ्रष्ट झाली आहे.

कोमल तीच अभिनेत्री आहे, जिच्याबद्दल सुनीता पती गोविंदावर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचा आरोप करत आहे. जेव्हा पॅपराजींनी सुनीताला याबद्दल प्रश्न विचारला, तेव्हा तिने उत्तर दिले की गोविंदाची बुद्धी भ्रष्ट झाली आहे.

सुनीता आहूजाला जेव्हा पॅपराजींनी विचारले की गोविंदा विमानतळावर एका अभिनेत्रीसोबत दिसला. ते ऐकून सुनीता भडकली आणि म्हणाली ‘तुम्ही लोक ते म्हणणे ऐकले असेल ना – विनाशकाळे विपरीत बुद्धी. त्याची बुद्धी पूर्णपणे भ्रष्ट झाली आहे म्हणूनच तो अशा गोष्टी करत आहे. आता यावर मी आणखी काय बोलावे?’

सुनीता आहूजाला जेव्हा पॅपराजींनी विचारले की गोविंदा विमानतळावर एका अभिनेत्रीसोबत दिसला. ते ऐकून सुनीता भडकली आणि म्हणाली, ‘तुम्ही लोक ते म्हणणे ऐकले असेल ना – विनाशकाळे विपरीत बुद्धी. त्याची बुद्धी पूर्णपणे भ्रष्ट झाली आहे, म्हणूनच तो अशा गोष्टी करत आहे. आता यावर मी आणखी काय बोलावे?’

चाहते गोविंदाला चीटर नंबर वन म्हणत आहेत हे सुनीताला सांगताच ती म्हणाली ‘हा प्रश्न मला गोविंदाच्या फॅन्सना विचारायला हवा. जेव्हा मी काही बोलते तेव्हा सगळे मलाच ट्रोल करायला लागतात. आता माझी इच्छा आहे की मीडिया आणि गोविंदाचे फॅन्स यांनी स्वतः या प्रश्नाचे उत्तर द्यावे. मला काही विचारू नका भाXX जाऊ दे. मला आता या सगळ्या गोष्टींत काही रस नाही.’

चाहते गोविंदाला चीटर नंबर वन म्हणत आहेत हे सुनीताला सांगताच ती म्हणाली, ‘हा प्रश्न मला गोविंदाच्या फॅन्सना विचारायला हवा. जेव्हा मी काही बोलते, तेव्हा सगळे मलाच ट्रोल करायला लागतात. आता माझी इच्छा आहे की मीडिया आणि गोविंदाचे फॅन्स यांनी स्वतः या प्रश्नाचे उत्तर द्यावे. मला काही विचारू नका, भाXX जाऊ दे. मला आता या सगळ्या गोष्टींत काही रस नाही.’

सुनीताने एका मुलाखतीमध्ये कोमल नावाच्या मुली आवडत नसल्याचा उल्लेख केला होता. त्यानंतर गोविंदा विमानतळावर अभिनेत्री कोमलसोबत दिसला. त्यामुळे गोविंदाचे या अभिनेत्रीसोबत अफेअर सुरु असल्याच्या चर्चांना उधाण आले.

सुनीताने एका मुलाखतीमध्ये कोमल नावाच्या मुली आवडत नसल्याचा उल्लेख केला होता. त्यानंतर गोविंदा विमानतळावर अभिनेत्री कोमलसोबत दिसला. त्यामुळे गोविंदाचे या अभिनेत्रीसोबत अफेअर सुरु असल्याच्या चर्चांना उधाण आले.

अलीकडेच एएनआयला दिलेल्या मुलाखतीत गोविंदाने कबूल केले की आयुष्याच्या ३४ वर्षांपर्यंत तो खूपच सरळ-साधा होता आणि आज जेव्हा तो आपले जुने दिवस आठवतो तेव्हा त्याला स्वतःलाही लाज वाटते.

अलीकडेच एएनआयला दिलेल्या मुलाखतीत गोविंदाने कबूल केले की आयुष्याच्या ३४ वर्षांपर्यंत तो खूपच सरळ-साधा होता आणि आज जेव्हा तो आपले जुने दिवस आठवतो, तेव्हा त्याला स्वतःलाही लाज वाटते.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Govinda: गोविंदा करणार दुसरे लग्न? कुटुंबातील व्यक्तीने दिली मोठी अपडेट
  • Horoscope Today 25th August 2026 : कोणासाठी खुलणार यशाचं नवं दार ? वाचा तुमचं भविष्य
  • सरकारी इंजिनीअरचा राजेशाही थाट; वाढदिवसाच्या दिवशी हत्तीवरून मिरवणूक, केक पाहून चकीत व्हाल
  • अभिजीत दिपके यांची थेट उडवली या अभिनेत्रीने खिल्ली, त्याची इंग्रजी..
  • Tukaram Mundhe-Roshan Jacob : तुकाराम मुंढेंप्रमाणेच आपला धाक, वेगळी ओळख बनवणाऱ्या IAS डॉ. रोशन जेकब कोण? जाणून घ्या या लेडी सिंघम बद्दल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in