• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

अभिजीत दिपके यांची थेट उडवली या अभिनेत्रीने खिल्ली, त्याची इंग्रजी..

August 25, 2026 by admin Leave a Comment


अभिजीत दिपके अमेरिकेतून भारतात दाखल झाले आणि त्यांनी मोठे आंदोलन उभारले. अभिजीत दिपके यांच्या आंदोलनाला लोकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यात अभिजीत दिपके यांना यश मिळाले.बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजपाच्या खासदार कंगना राणावत यांनी अभिजीत दिपके यांच्यावर निशाणा साधला. अभिजीत दिपके यांच्या इंग्रजी बोलण्याच्या पद्धतीवर टीका करताना कंगना राणावत दिसल्या. कंगना राणावत यांच्याकडून रिलच्या सुरूवातीला अभिजीत दिपके यांचा इंग्रजीमधून बोलतानाचा व्हिडीओ शेअर करण्यात आला. ज्यानंतर खाली कंगना राणावत यांचा इंग्रजीमधील व्हिडीओ दाखवण्यात आला. या व्हिडीओमध्ये कंगना राणावत या एक अभिनेत्री म्हणून बॉलिवूडमध्ये असलेल्या आपल्या ओळखीबद्दल बोलत आहेत.

या रिलवर लिहिण्यात आले की, 12 वी पास कंगना राणावत आणि बोस्टन युनिवर्सिटीचे सीजेपीचे दीपके यांचा इंग्रजी स्तर. एक मस्त आहे, पण दुसऱ्याला रीबूटची गरज असल्याचे कंगना राणावत यांनी म्हटले. कंगना राणावत यांनी अभिजीत दिपके यांची थेट खिल्ली उडवली. हे पहिल्यांदाच नाही तर यापूर्वी कॉफी विथ करण या शोमध्ये कंगना राणावत हिने सोनम कपूर हिच्याही इंग्रजीची खिल्ली उडनली होती.

अभिजीत दिपके यांनी रविवारी आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर चाहत्याला उत्तर दिले. चाहत्याने अभिजीत दिपके यांना विचारले होते की, तुम्ही इंग्रजी बोलणे का टाळतात? यावर अभिजीत दिपके यांनी म्हटले की, कॅमेऱ्यासमोर बोलताना त्यांना थोडे वेगळे वाटते. आता कंगना राणावत हिने शेअर केलेल्या स्टोरीची जोरदार चर्चा रंगताना दिसतंय.

सीजेपीच्या आंदोलनाबद्दल कंगना राणावत अनेक भाष्य करताना दिसल्या. हेच नाही तर जंतर मंतरवर आंदोलनाच्या नावाखाली नक्की काय सुरू होते, हे सांगताना कंगना राणावत दिसल्या. कंगना राणावत सतत अभिजीत दिपके यांच्यावर टीका करताना दिसत आहेत. कंगना राणावत यांच्याबद्दल बाबा रामदेव यांनीही मोठे विधान केले. कंगनाचे नक्की काय होते हे सर्व माहिती असल्याचे बाबा रामदेव यांनी म्हटले. ज्यानंतर कंगनानेही खडेबोल सुनावले.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Maharshtra News LIVE : धाराशिवच्या विकासाला राजकीय कुरघोडीचा फटका
  • Govinda: गोविंदा करणार दुसरे लग्न? कुटुंबातील व्यक्तीने दिली मोठी अपडेट
  • Horoscope Today 25th August 2026 : कोणासाठी खुलणार यशाचं नवं दार ? वाचा तुमचं भविष्य
  • सरकारी इंजिनीअरचा राजेशाही थाट; वाढदिवसाच्या दिवशी हत्तीवरून मिरवणूक, केक पाहून चकीत व्हाल
  • अभिजीत दिपके यांची थेट उडवली या अभिनेत्रीने खिल्ली, त्याची इंग्रजी..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in